✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मनाच्या कुपीतले -आयुष्यावर बोलु काही

व
विनायक पाचलग यांनी
Wed, 02/18/2009 - 20:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6952 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

चांगले

मिहिर
Wed, 02/18/2009 - 21:32 नवीन
माझ्यामते दिवस असे की हा संदिपचा पहिला अल्बम. आणि ३६० अंशातून वळल्यावर परत त्याच दिशेला येते. संधिप्रकाशात अल्बममधील गाणी मिळतील?
  • Log in or register to post comments

लेख छान

भाग्यश्री
Wed, 02/18/2009 - 23:09 नवीन
लेख छान आहे... फक्त गारवा मधे सचिन खेडेकरचे वाचन आहे? माझ्या माहीतीप्रमाणे कवी सौमित्र, म्हणजे किशोर कदमचे आहे.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फाँट

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/18/2009 - 23:34 नवीन
फाँट कुठला आहे रे विनायक ? खूपच छान आहे. -- सर्किट
  • Log in or register to post comments

मला वाटते

विंजिनेर
गुरुवार, 02/19/2009 - 15:33 नवीन
मला वाटते अरियल असावा. अवांतरः अनेक उत्तम देवनागरी फाँट इथे मिळतील(मुक्त). बरेचसे युनिकोड आहेत. (त्यातला माझा सर्वात आवडता म्हणजे "सांतीपूर" आणि त्या खालोखाल "संस्कृत २००३")
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

विनायक,

सुचेल तसं
गुरुवार, 02/19/2009 - 07:56 नवीन
विनायक, छान लेख!!! आबोका अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. ४०० च्या वर प्रयोग होऊनही आजसुद्धा हा कार्यक्रम हाऊसफुल होतो. सहा तासांचं आबोका पाहिलं आहेस का? ते पण छान आहे. अजिबात कंटाळा येत नाही. फक्त सीडी ऐकून तुला एवढी आवडली असेल तर प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिलास तर वेडाच होशील. काही वेळा, कार्यक्रमाच्या शेवटी ते इतर कवी/कवयित्रीची एखादी कविता सादर करतात. त्यांनी सादर केलेल्या बा.भ बोरकरांच्या दोन कविता मला प्रचंड आवडल्या. १. तव नयनांचे दल हलले ग आणि २. संधीप्रकाशात अजुन जो सोने तो माझी लोचने मिटो यावी. (अवांतरः प्रत्येकाची रात्र आणि साहेब म्हणतो ह्या दोन कविता सं-स कार्यक्रमात सादर करत नाहीत. कारण त्या एवढ्या लोकप्रिय झाल्या नाहीत. ) तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो, तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो, मग माझं म्हणून काय असतं? -श्याम मनोहर
  • Log in or register to post comments

<< तव

बाकरवडी
गुरुवार, 02/19/2009 - 08:36 नवीन
<< तव नयनांचे दल हलले ग<< माझे ही आवड्ते गाणे !!! मस्तच आहे "पानांवरच्या दवबिंदू परी, त्रिभूवन हे डळमळ्ले ग ! तव नयनांचे दल हलले ग !" "हृदयी माझ्या चकमक घडली".... *केवळ अप्रतिम*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

छान

बाकरवडी
गुरुवार, 02/19/2009 - 08:26 नवीन
मनाच्या कुपितला लेख :) विनायक, मला नवीन गाणी हवी आहेत प्लीज दे डीबाडी... आणि अग्गोबाइ मधली.
  • Log in or register to post comments

प्रतीक्री

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/19/2009 - 13:43 नवीन
प्रतीक्रीया वाचण्यापुर्वी - ही प्रतीक्रिया उध्दट स्वरुपात आहे खरेतर ही प्रतिक्रीया मी पुर्वीच लिहिलेली आहे तेव्हा ती परत टाइप करणे वेळेअभावी शक्य नव्हते म्हणून कॉपी देत आहे. याशिवाय काहीठिकाणी व्यंगात्मक भाषा वगैरे दीसेल पण समजुन घ्यावे अशी आज्ञा करतो. आपणास मिपा प्रशासनानी काही अंतीम तारीख वगैरे दिली होती का हो लेखासाठी ? जो आपल्याला वेळ न मिळाल्याने टंकता आला नाही आणी आपणास स्कॅन करावा लागला ? आणी नवीन खास काहीतरी मिपा साठी लिहा हो, तुमचे जुने पाने कपडे आणुन कशाला सारखे मिपा वर चढवता ? अवांतर :- या अल्बमने 'आपल्याला' दहावीत खिप साथ दीली (मानसीक स्वास्थ्यासाठी) ... हे वाचुन बरे वाटले. आता आपले मानसीक स्वास्थ्य कसे आहे ? हे हे हे कल्जी घ्य. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आभार

विनायक पाचलग
गुरुवार, 02/19/2009 - 14:24 नवीन
आपल्या उत्तराबद्दल आभारी आहे आम्हाला अशी खमंग उत्तरे आवडतात. मिपा प्रशासनाने आम्हाला मुदत दीलेली नव्हती पण एखादी गोष्ट रहिली की राहुन जाते व तीचे महत्व संपुन जाते .असो वर माफी मागीतलेली आहे चाता पुन्हा एकदा. असो आता या प्रतिक्रिये वर्न माझे मान्सीक स्वास्थ्य ठरवा .बाकी आम्ही काय इतरांसारखे अनुभव संप्पन नाही वा आमच्याकड तेवढी कल्पनाशक्ती नाही आम्ही कोण्या मोठ्या माणसाना ओळखत नाही त्यामुळे व्यक्तीचीत्र नाहीत त्यामुळे असे लिहित राहतो .आणि हो हे काही शिळे नाही हो आज मिपावर अनेक जणाना अजय अतुल माहित नव्हते मग सलील संदीप्चे काय घेवुन बसलात. आता इतराना- आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार तसा ह्या लेख रुचलेला नाही हे २४७ वाचने व ७ प्रतिक्रिया यावरुन स्पष्ट होतेच. असो- भाग्यश्री जी लिखाण सोउमित्रचेच आहे पण त्याचे अभिवाचन सचिन खेडेकर यानी केलेले आहे. फोंट -श्री लिपी ही प्रतिक्रिया उपहासात्मक नाही ना. अहो सुचेल तसे- मी सदरचा कार्यक्रम २ वेळा पाहिला आहे मात्र अजुन कोल्हापुरात ६ तासाचा झालेला नाही. मला तोखुप आवडतो याशिवाय सलील संदीप यांचे वैयक्तीक व एकत्र से जवळ्जवळ सर्व अल्बम माझ्या कडे आहेत अगदी कधी हे कधी ते पासुन संधीप्रकाशात पर्यंत. आणि हो मी त्यांच्याशी क्वचीत कधीतरी फोनवर बोलतो देखील. ज्याना नवीन गाणी हवी आहेत त्यानी मेल आय डी द्यावा हळुहळु पोचती होतील असो आभार छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

दिवस असे

कवटी
गुरुवार, 02/19/2009 - 15:08 नवीन
दिवस असे की आणि मी गातो एक गाणे समोर आयुष्यावर बोलु काही हा अल्बम जरा गंडलेलाच वाटतो. बाकी निबंध ठिक. सर्किटशी सहमत फाँट छान आहे. अवांतरः म्हणूनच शेवटी पाल्हाळ न लावता येवढीच प्रार्थना करावीशी वाटते की....... शोले मधल्या बसंतीची आठवण आली. डोळ्यातून पाणी काढलस. तोडलस मित्रा तोडलस! कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा