कथा आणि व्यथा
बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!!
चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची .
"सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा.
थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? "
धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ."
रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं .
शेवटी दोघ आले .
थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं "
धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत"
थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ."
धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. "
म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ."
कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे.
. . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
वाचने
45266
प्रतिक्रिया
244
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> इतक्या वाईट परिस्थितीत
In reply to हवा भरणे, कल्हईवाले इ. by श्रीगुरुजी
कांहीच माहिती नसताना बेधडक
In reply to >> इतक्या वाईट परिस्थितीत by नितिन थत्ते
शेतकरी आत्महत्या करण्याचे
In reply to >> इतक्या वाईट परिस्थितीत by नितिन थत्ते
अगदी भरपूर आहेत उदाहरणे.
In reply to >> इतक्या वाईट परिस्थितीत by नितिन थत्ते
सरकारी हस्तक्षेप हवा की नको ...?
बहुतेक वेळेचा अशा धाग्यांचा
हा तिढा कसा सोडवावा बरे?
In reply to बहुतेक वेळेचा अशा धाग्यांचा by नितिन थत्ते
<<<जे शेतीत काम करत असतात ते
In reply to हा तिढा कसा सोडवावा बरे? by मोदक
(तुमचा प्रतिसाद माझ्या
In reply to <<<जे शेतीत काम करत असतात ते by विशुमित
<<<शेतकर्यांच्या अराजकीय
In reply to हा तिढा कसा सोडवावा बरे? by मोदक
तुमच्या विनंतीला मान देऊन एक
In reply to <<<शेतकर्यांच्या अराजकीय by विशुमित
हो नक्की चालेल ..!!
In reply to तुमच्या विनंतीला मान देऊन एक by मोदक
हो नक्की चालेल ..!!
In reply to तुमच्या विनंतीला मान देऊन एक by मोदक
ऍग्रोवन मधील लेख आकडेवारीहि
In reply to <<<शेतकर्यांच्या अराजकीय by विशुमित
एकूण बातम्या पाहता असे दिसते
फेसबुकवर अविनाश कुलकर्णी
नितीन जी,
In reply to फेसबुकवर अविनाश कुलकर्णी by नितिन थत्ते
धन्यवाद !!
In reply to नितीन जी, by विशुमित
धन्यवाद..!!
In reply to धन्यवाद !! by नितिन थत्ते
मिटकॉनचा एक कोर्स मीही केलाय,
In reply to धन्यवाद !! by नितिन थत्ते
परफेक्ट थत्तेचाचा.
In reply to फेसबुकवर अविनाश कुलकर्णी by नितिन थत्ते
मी वरील दिलेल्या विवेचनात
>> ती निराश होऊन वा रागाने
In reply to मी वरील दिलेल्या विवेचनात by चौकटराजा
मूलभूत फरक आहे दोहोंत.
In reply to >> ती निराश होऊन वा रागाने by नितिन थत्ते
ओके. मग हा जो काही नियम आहे..
In reply to मूलभूत फरक आहे दोहोंत. by संदीप डांगे
शेतकरी थेट विकू शकतोच की
In reply to ओके. मग हा जो काही नियम आहे.. by मोदक
एकूण प्रतिसादाशी सहमत आहे.
In reply to शेतकरी थेट विकू शकतोच की by संदीप डांगे
वरच्या प्रतिसादात केवळ
डांगे जी...
In reply to वरच्या प्रतिसादात केवळ by संदीप डांगे
विशुमित भाऊ..
In reply to डांगे जी... by विशुमित
पुणे-मुंबई ते पश्चिम
In reply to विशुमित भाऊ.. by चिनार
हेच लिहिणार होतो, ROI व अंतर
In reply to विशुमित भाऊ.. by चिनार
हेच म्हणतो...शेतीवर लक्ष
In reply to हेच लिहिणार होतो, ROI व अंतर by संदीप डांगे
ROI आणि अंतर या बाबत सहमत आहे
In reply to हेच म्हणतो...शेतीवर लक्ष by चिनार
असे करणारे नाहीतच असे नाही,
In reply to ROI आणि अंतर या बाबत सहमत आहे by विशुमित
पूर्ण सहमत
In reply to असे करणारे नाहीतच असे नाही, by संदीप डांगे
धाग्याचा मतीत अर्थ साध्य
In reply to असे करणारे नाहीतच असे नाही, by संदीप डांगे
धागाकर्त्याच्या मते मतितार्थ
In reply to धाग्याचा मतीत अर्थ साध्य by विशुमित
धागाकर्त्याच्या मते मतितार्थ
In reply to धागाकर्त्याच्या मते मतितार्थ by संदीप डांगे
विशुमित भाऊ..
In reply to ROI आणि अंतर या बाबत सहमत आहे by विशुमित
चिनार भाऊ,
In reply to विशुमित भाऊ.. by चिनार
ओके
In reply to चिनार भाऊ, by विशुमित
मूळ धागा आत्महत्या करणार्या
In reply to वरच्या प्रतिसादात केवळ by संदीप डांगे
मूळ धागा आत्महत्या करणार्या शेतकर्यांबद्दल आहे. हे शेतकरी संपूर्ण भारतात विदर्भात प्रचंड प्रमाणात आहेत. ह्याला संपूर्ण जबाबदार ही आतापर्यंतच्या सर्व सरकारांची दुर्लक्ष करण्याची वृत्ती आहे. इतक्या प्रमाणात आत्महत्या होत असतील तर त्याची जबाबदारी सरकारवर येतेच. दुसर्या कोण्या व्यवसायात अशा आत्महत्या होत नाहीत, इथेच का असले कुत्सित प्रश्न विचारणे सोपे आहे.सरकारने काय करायचे अजून? सरकारने १९७८ पासून अनेकवेळा कर्जमाफी दिली आहे. आयकर तर पहिल्यापासूनच माफ आहे. सरकारी बँकेकडून इतर व्यवसायांच्या तुलनेत शेतीला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. वीजेसाठी मीटर न लावता पंपाच्या हॉर्सपावरवर आधारीत बिल आहे. ८५ पैसे प्रति युनिट इतक्या किरकोळ किंमतीत वीज दिली जात आहे. इतक्या अल्प दरात वीज मिळत असूनसुद्धा ९०% शेतकरी वीज बिल भरत नसल्याने महाराष्ट्रात शेतकर्यांकडून येणार्या वीजबिलाची थकबाकी जवळपास १८००० कोटी रूपयांवर गेली आहे. तरीसुद्धा वीज तोडल्याची किती उदाहरणे आहेत? वीज तोडायला गेलेल्या वीज मंडळाच्या अधिकार्यांना गावकर्यांनी मारहाण करून पळवून लावल्याच्या किंवा एखाद्या खोलीत कोंडून ठेवल्याच्या बातम्या येतच असतात. शेती वगळता दुसर्या कोणत्या क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारकडून प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मदत मिळते? शेतीसारखे इतर अनेक व्यवसाय व व्यावसायिक वेळोवेळी संकटात सापडतात. सरकारी मदत अजिबात नसताना ते व्यावसायिक आत्महत्या का करीत नाहीत या प्रश्नात कुत्सित काय आहे? सरकारने कर्जमाफी करुन आम्ही भरलेले कराचे पैसे ह्यांच्यावर उधळु नये असे म्हणणे यात अज्ञान व फुकाचा अहंकार कोठून दिसला? शेतकर्यांच्या समस्यांना अजून किती दिवस राज्यकर्त्यांना जबाबदार धरणार? शेतकर्यांच्या आत्महत्येसाठी शेती हा एकमेव घटक जबाबदार आहे का? आत्म्हत्या करणार्यांमध्ये बहुतांशी पुरूषच आहेत. शेतकरी कुटुंबातील महिला क्वचितच आत्महत्या केल्याची बातमी असते. विशेषत: कर्जाचा बोजा मागे सोडून आत्महत्या केलेल्या नवर्याच्या मागे महिला जिद्दीने काम करून मुलांना वाढवितात असे अनेकवेळा वाचनात येते.उत्तम प्रतिसाद पण.....
In reply to वरच्या प्रतिसादात केवळ by संदीप डांगे
रिलायन्स बुडाली तर सरकार
In reply to उत्तम प्रतिसाद पण..... by चौकटराजा
उत्तम प्रतिसाद
In reply to वरच्या प्रतिसादात केवळ by संदीप डांगे
उद्या रिलायन्स बुडाली, आणि
In reply to वरच्या प्रतिसादात केवळ by संदीप डांगे
हाजमोला घ्या.
In reply to उद्या रिलायन्स बुडाली, आणि by सुबोध खरे
+ १
In reply to उद्या रिलायन्स बुडाली, आणि by सुबोध खरे
कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार आहे का?
जेवढं माध्यमांत चर्चिले जाते
हा प्रतिसाद मला आहे का?
In reply to जेवढं माध्यमांत चर्चिले जाते by संदीप डांगे
सांगायला हरकत नाही हो पण काय
In reply to हा प्रतिसाद मला आहे का? by ट्रेड मार्क
कोणी स्वखर्चाने काही पुस्तके
In reply to सांगायला हरकत नाही हो पण काय by संदीप डांगे
कोणी स्वखर्चाने काही पुस्तके पाठवायची म्हणतो तर त्याची खिल्ली उडवली जातेट्रक पेडगांवला पोचला वाटतं. लोकांना मेगाबायटी काय टेराबायटी प्रतिसाद असले तरी चालतात पण लॉजिकल असावेत इतकेच. ते आधी जमवा मग मिपाकरांवर शरसंधान करा. हे खिल्ली उडवणे प्रकरण "स्वखर्चाने काही पुस्तके पाठवायची" म्हणून झाले होते हे कुठल्या चष्म्याने वाचलेत..?प्रतिसाद लॉजिकल आहेत की नाहीत
In reply to कोणी स्वखर्चाने काही पुस्तके by मोदक
खोटे लिहिण्यापेक्षा लॉजिकल
In reply to प्रतिसाद लॉजिकल आहेत की नाहीत by संदीप डांगे
खोटे? वरच्या कोणत्या
In reply to खोटे लिहिण्यापेक्षा लॉजिकल by मोदक
नेहमीप्रमाणे तुम्ही एकटेच
In reply to खोटे? वरच्या कोणत्या by संदीप डांगे
मुटेंच्या धाग्यावर काय झाले,
In reply to नेहमीप्रमाणे तुम्ही एकटेच by मोदक
..म्हणून पहिल्यांदाच म्हटले
In reply to मुटेंच्या धाग्यावर काय झाले, by संदीप डांगे
कोणी स्वखर्चाने काही पुस्तके पाठवायची म्हणतो तर त्याची खिल्ली उडवली जाते.हा मुटेंचा धागा - मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका हा धागा आणि प्रतिसाद आणखी एकदा नीट वाचा. (शक्यतो चष्मा काढून वाचा!) आणि नक्की कोणत्या प्रतिसादात "पुस्तके पाठवायची आहेत म्हटल्यावर खिल्ली उडवली गेली आहे" ते सांगा.सगळ्या गोष्टी तुम्हीच ठरवताय
In reply to सांगायला हरकत नाही हो पण काय by संदीप डांगे
'चर्चा' होत असेल तर भाग
In reply to सगळ्या गोष्टी तुम्हीच ठरवताय by ट्रेड मार्क
वंध्यामैथुनात
In reply to 'चर्चा' होत असेल तर भाग by संदीप डांगे
डांगेसाहेब
In reply to 'चर्चा' होत असेल तर भाग by संदीप डांगे
माझ्या या प्रतिसादावर
In reply to डांगेसाहेब by ट्रेड मार्क
+1000000
In reply to माझ्या या प्रतिसादावर by संदीप डांगे
मला एक समजत नाही की सरकार
In reply to माझ्या या प्रतिसादावर by संदीप डांगे
<<<तरी सरकारने हे काम चांगल
In reply to मला एक समजत नाही की सरकार by अनुप ढेरे
आयात निर्यात धोरणातून
In reply to <<<तरी सरकारने हे काम चांगल by विशुमित
माझ्या माहिती प्रमाणे हीच तर
In reply to आयात निर्यात धोरणातून by अनुप ढेरे