पत्र व्यवहार ... एक दुर्मिळ होत चाललेलं काम , कौशल्य ...काय म्हणाल ?
In reply to खरेच पत्र लिहायचा आनंद काही by ज्ञान
In reply to कालमानाप्रमाणे येणार्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to चिठ्ठी आई है चिट्ठी से चिट्ठी by अरुण मनोहर
In reply to चिठ्ठी आई है चिट्ठी से चिट्ठी by अरुण मनोहर
In reply to ते पत्रलेखनाचा आनंद वगैरे ठीक by सतिश गावडे
In reply to मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल आभार ! by १००मित्र
In reply to मी अगदी इंजियरिंगला असेपर्यंत by सतिश गावडे
In reply to मी अगदी इंजियरिंगला असेपर्यंत by सतिश गावडे
In reply to कागदावर लिहिलेल्या शाईच्या by एस
In reply to अगदीच ! by १००मित्र
In reply to <<<सतत वेगातच गम्मत असते असं by विशुमित
In reply to लेखन आवडले. पत्रव्यवहाराचा by रेवती
दोन दिवसांनी एकदम आठवण आली की पत्र पाठवलय खरं, पण ते पोहोचलंच नाही तर? दहा बारा दिवसात ते मिळाले हे त्यांनी पाकिट, कागदपत्रे असे फोटू काढून व्हॉटस अपवर कळवले. मग बरे वाटले.म्हणजे गोष्टी या जमान्यातही घडतात ! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
In reply to पत्र हा आजही जिव्हाळ्याचा by मितान
In reply to पत्र हा आजही जिव्हाळ्याचा by मितान
In reply to लेखन हा कायम संवाद आहे by संजय क्षीरसागर
तुम्ही ते पत्रानं करता की आणखी कशानं यानी काही फरक पडत नाहीमला वाटतं , की पडतो. एखाद्या सुंदर अक्षर असणाऱ्या आपल्या एखाद्या मित्राने , अथवा भावंडाने आपल्याला जर इमेल + पत्र लिहिलं , तर इमेल हा "निरोप्या" होईल - उपयुक्ततेकरिता; परंतु ते पत्र म्हणजे खरा संवाद होईल - Heart to Heart ! असो. मन मोकळ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
In reply to लेखन हा कायम संवाद आहे by संजय क्षीरसागर
In reply to छान लेख by पैसा
In reply to दोन्ही लेख अगदी भरभरून वाचले. by १००मित्र
In reply to "आधुनिक तंत्रज्ञान वापरून हे by डॉ सुहास म्हात्रे
त्याची नवीन तंत्रज्ञानाशी होणारी तुलना अस्थायी आहे... कारण, या दोन फार वेगळ्या गोष्टी आहेत. हाताने लिहून संवाद साधणे हा छंद असू शकतोबस , हेच तर म्हणायचय ना ! बाकी तुम्ही जे तन्त्रज्ञानाबद्दल वगैरे प्रतिपदित केलंय ना, ते तर अगदी आधीच मान्य करुन टाकलय की, आणि पुन्हा तेच... त्याच्या पलिकडचच तर पकडायचय ना ! त्याच्या विरोधी वगैरे सूर लावलेलाच नाही...!
In reply to पूर्वी पत्रांतही तत्कालीन by आदूबाळ
In reply to मिपाकरांना जाहीर पत्रं by कपिलमुनी
खरेच पत्र लिहायचा आनंद काही