.
****************************
****************************
.
या वर्षीच्या महिला दिन विशेषांकात काही निवडक लेखांचे, उतार्यांचे किंवा कवितांचे अभिवाचन करावे, अशी कल्पना मितानने मांडली आणि त्याप्रमाणे लगेच तसे आवाहन करण्यात आले. काय वाचता येईल, किती वेळाचे असावे, कॉपीराईटचे काय, आपला आवाज बरा वाटेल का, कशावर रेकॉर्ड करायचे, कुठे स्टोअर करायचे अशा अनेक प्रश्नांवर चर्चा घडल्या. त्यानिमित्ताने बरेच काही वाचून मग उत्साही अनाहितांनी काय वाचायचे ते ठरवले, आवश्यक तिथे मूळ लेखक/कवी यांच्याशी संपर्क साधून त्यांची परवानगी मिळवली, इतरही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आली आणि सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही कल्पना प्रत्यक्षात उतरली. तुम्हाला हे अभिवाचन आवडेल आणि आनंद देणारे ठरेल, अशी आशा आहे.
.
****************************
****************************
.
कविता - उंच माझा झोका
लेखक - अरुण म्हात्रे
अभिवाचन - अजया
.
.
****************************
****************************
.
कविता - मज कृष्ण भेटला नाही
लेखक - प्राची अश्विनी
अभिवाचन - प्राची अश्विनी
.
.
****************************
****************************
.
कविता - का मनाचा चंद्र...
कवयित्री - सुनिती लिमये
अभिवाचन - सुनिती लिमये
.
.
****************************
****************************
.
कविता - अटी शर्ती लागू
कवयित्री - सुचेता
अभिवाचन - सुचेता सुळे
.
.
****************************
****************************
.
कथा - कळते रे
लेखिका - रातराणी
अभिवाचन - पद्मावती
.
.
****************************
****************************
.
लेख - मातृकुलवंश
लेखक - सिद्धार्थ अकोलकर
अभिवाचन - उल्का
.
.
****************************
****************************
डाऊनलोड करा.
.
उंच माझा झोका
का मनाचा चंद्र...
अटी शर्ती लागू
कळते रे..
मातृकुलवंश
मज कृष्ण भेटला नाही
.

वाचने
30634
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान अभिवाचन!
छान कविता ,कथा!अभिवाचनाची
+१
In reply to छान कविता ,कथा!अभिवाचनाची by इशा१२३
अजया, खूप गोड वाटतंय ऐकायला.
सुनिती, सुचेता, कविता,
प्राचीताई अगं पद्माक्काने
In reply to सुनिती, सुचेता, कविता, by प्राची अश्विनी
वाट बघते हो!!!:)
In reply to प्राचीताई अगं पद्माक्काने by रातराणी
अभिवाचनाची कल्पना उत्तम.
इतक्या सुरेख प्रतिक्रियेबद्दल
@अजया अग तु इतक्या गोड
थँक्स ग. पण मी मोजून चारच
In reply to @अजया अग तु इतक्या गोड by प्रीत-मोहर
हो त्याच आवडल्यात म्हणतेय मी.
In reply to थँक्स ग. पण मी मोजून चारच by प्राची अश्विनी
खूप सुंदर झालेत सगळेच अभिवाचन
सुरेख.
सर्वांना धन्यवाद, उल्का अन्
धन्यवाद!
कसलं क्लासी झालेय अभिवाचन!
मस्त!
Downloadable लिंका असत्या तर
Downloadable लिंका
In reply to Downloadable लिंका असत्या तर by जव्हेरगंज
अतिशय छान उपक्रम. त्याबद्दल
अतिशय छान उपक्रम. त्याबद्दल
In reply to अतिशय छान उपक्रम. त्याबद्दल by पूर्वाविवेक
वा !!!
उल्का ,पद्मा,सुनितीताई,प्राची
वा..
सुरेख!