नमस्कार मंडळी,
नुकताच "जागतीक प्रेमदिन उर्फ व्हॅलेंटाईन डे" मोठ्ठ्य जोशात पार पडला ( हे वाक्य माझ्याबद्दलच आहे असे काही नाही). बहुतेक सर्वांनी आपापल्या "प्रिय अथवा प्रियेला" शुभेच्छा देताना अथवा पटवताना अनेक काव्ये रचली असतील अथवा इंटरनेटवरुन ढापुन परस्पर तिच्यापर्यंत पोचवली असतील, ह्यात एक वेगळीच मज्जा असते नाही ?
अश "प्रेमरसाने" ओथंबुन भरलेल्या कविता गाऊन दाखवण्याची तर वेगळीच नशा ...!
असो. आपला आज "तो विषय" नाही ...
सध्या आम्ही एका वेगळ्याच समस्येने त्रस्त आहोत. म्हटलं तर ही समस्या आमच्याशी निगडीत आहे म्हटलं तर नाही, पण समस्या आहे हे नक्की ...!
तर मुद्दा असा की समजा एखादी व्यक्ती आपल्या खुपच "मागे लागली" असेल व आपल्याला तिच्यात्/त्याच्यात म्हणावा एवढा इंटरेस्ट नसेल व आपण ते पदोपदी जाणवुन दिले असेल व तरीही ती आपला "पिच्छा सोडायला" तयार नसेल तर काय करावे ?
तिला प्रत्येक अथवा अप्रत्येकक्षरित्या बर्याच वेळा "बै, तुला वाटते तसे काही नाही, मला ह्यात इंटरेस्ट नाही " हे सांगुन झाले असेल व तरीही ते आपलेच म्हणणे पुढे रेटत असेल व सारखे तुमच्या मागे लचांड असल्यासारखे मागे लागत असेल तर तुम्ही काय कराल ?
प्रत्येक्ष भेटीत, फोनवर, समस पाठवुन, इ-मेल्स, चॅट व शक्य तितक्या बाकीच्या मार्गाने समजा ती व्यक्ती तुमचा पिच्छाच सोडत नसेल तर काय ?
सुचवा मला काही उपाय ...
पण हो, मला इथे काही "अशेतशे उटपटांग" उपाय नको आहेत, काय आहे ती व्यक्ती जराशी हळवी आहे, उगीच मनाला लाऊन घेईल ...
म्हणुन एखाद्या मस्त कवितेतुन "अ-प्रत्येक्षपणे" तिला समजेल व जरुरीइतकेच मनाला लागेल असा संदेश द्यायचा आहे ...
तर शुद्ध भाषेत सांगायचे तर "मला एक झकास काव्य हवे आहे " ...!
आमची प्रकृती कविमनाची नसल्याने आमचे घोडे इथे अडले आहे, आता तुमच्या मदतीच्या प्रतिक्षेत ...!
पण हो, एक अट आहे बरं का ...!
खाली दिलेली "एक ओळ अथवा एक तुकडा " शक्यतो "काव्यात अथवा जमल्यास प्रत्येक कडव्यात" आला पाहिजे ...
तरच खरी मज्जा ...!
या उपायांनी काही होत नाही,
ती काही उमेद हारत नाही ...!
( पार्श्वभुमी अशी की बरेच उपाय वापरुन झाले आहेत, पण परिणाम शुन्य. ती काही उमेद हरत नाही ... :( )
बघा बरं काही जमतेय का ????
लै लै लै उपकार होतील मिपाकरांचे ...
जनरली "प्रेमकाव्ये" प्रसवणार्या मान्यवर व होतकरु कवींना आमची खास विनंती की त्यांनी कॄपया ह्यात ४ हात मारावेत ...!
"सर्वात आवडलेल्या रचनेला" आम्ही काही काळ आमच्या खरडवहीच्या स्वागत मजकुरात स्थान देऊ व त्या व्यक्तीचे खास आभार मानु ...!
चला, लागा कामाला ...!
"या उपायांनी काही होत नाही, ती काही उमेद हारत नाही ....! "
डिस्केमर : हा प्रसंग माझ्याशीच रिलेटेड आहे असे काही नाही, मांडायला सोपे जावे म्हणुन तशी शब्दरचना केलेली आढळेल ... ;)
वाचने
14061
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
धोत-याला
बेगॉन/ डायझोन्/टीक२०
In reply to धोत-याला by शंकरराव
थीम मस्त आहे ...
In reply to बेगॉन/ डायझोन्/टीक२० by विजुभाऊ
पहिला प्रयत्न
पूर्वीची
.
धन्य आहात ...!
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to धन्य आहात ...! by छोटा डॉन
हा हा हा.
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
+१
In reply to हा हा हा. by शितल
लफडं करणं
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
अवांतर
ऑ?
In reply to अवांतर by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
सही ...जोशीसाहेब..
माझा ७
:)
In reply to माझा ७ by अमृतांजन
मस्तच १
In reply to माझा ७ by अमृतांजन
११. आमच्या
In reply to मस्तच १ by बाकरवडी
ह्या
In reply to मस्तच १ by बाकरवडी
.
In reply to माझा ७ by अमृतांजन
प्रयत्न
अरे भाग्यवंता...
डॉन्याचे
मस्त रे ...!
In reply to डॉन्याचे by अनामिक
मस्त कविता...
In reply to डॉन्याचे by अनामिक
जबराट रे अनामिका!
In reply to डॉन्याचे by अनामिक
आमची परतिभा
अरे वा!
आँ ऽऽऽऽ
In reply to अरे वा! by विसोबा खेचर
इथे मला २
In reply to आँ ऽऽऽऽ by छोटा डॉन
स्थूलपणमु
In reply to इथे मला २ by विसोबा खेचर
रोडरोमियो
करेक्ट ...!
In reply to रोडरोमियो by त्रास
डॉनराव
In reply to करेक्ट ...! by छोटा डॉन
हाण्ण तिच्याआयला!
प्रथितयश
In reply to हाण्ण तिच्याआयला! by धमाल मुलगा
हा हा हा
In reply to हाण्ण तिच्याआयला! by धमाल मुलगा
यंट्री
हितं पब्लिश करा
In reply to यंट्री by विनायक प्रभू
यक्कच नंबर ...!
In reply to हितं पब्लिश करा by आनंदयात्री
अहो
In reply to यक्कच नंबर ...! by छोटा डॉन
अहो
In reply to अहो by ३_१४ विक्षिप्त अदिती
इथे
In reply to अहो by अवलिया
व्यनी करा
In reply to इथे by विनायक प्रभू
प्रभुजी ..!
In reply to अहो by अवलिया
उगाचच
In reply to प्रभुजी ..! by छोटा डॉन
+१
In reply to उगाचच by आनंदयात्री
हा हा हा
In reply to उगाचच by आनंदयात्री
आंतरजालीय
In reply to प्रभुजी ..! by छोटा डॉन
परवानगी
In reply to प्रभुजी ..! by छोटा डॉन
पण
In reply to परवानगी by विनायक प्रभू
पावती
कंपुबाज
In reply to पावती by विनायक प्रभू
नवकवींच्य
In reply to कंपुबाज by विनायक प्रभू
प्रतिसादा
का?
असेच