आर्किटेक्चर आणि मी !
थोड माझ्या विषयी सांगतो.
माझे वडील मी दहावीत असतानाच वारले.त्या नंतर अर्थातच घरातला मोठा असल्याने घराची जवाबदारी माझ्यावर पडली.
त्यानंतर बारावी Science मधून केली.आधीपासूनच माझ drawing चांगला असल्यामुळे आणि आर्किटेक्चर ची ओढ असल्यामुळे ठरवलं होता कि architecture करायचे.
पण त्यावेळीस माझ्या आईचा ऍक्सीडेन्ट झाला आणि जवळपास दीड लाख खर्च झाला.त्यावेळीस नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती आणी ऍडमीशन्स ची गडबड सुरु होती.त्यावेळेस पाच हजाराची रक्कम सुद्धा खूप वाटणारा मी,त्या फीज,डोनेशन्स पाहून चक्रावलो.
त्यावेळी काय झाला होता मला,एकदाचं ठरवलं,इतकी फी भरायची आपली ऐपत नाही.आपण तिकडे ना गेलेलाच बरं.आणि सांगायला पण कोणी नाही.त्यामुळे काय चूक काय बरोबर समजत नव्हते.घरात आई आजारी,बेड वर असताना तिला मी कसा सांगू ,मला काय करायच आहे हे समजतच नव्हत.
मग ठरवलं,आपल्याला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभा राहिल पाहिजे ,science मधून ग्रॅडज्यूएट हाच पर्याय दिसला ,मग तीन वर्षाचे ग्रॅडज्यूएशन (B.Sc ) करता करता छोटी मोठी कामं करून शिक्षण केल.पुढे जे मिळतंय जशी वाट दिसतेय तसं शिकत गेलो.
ग्रॅडज्यूएशन झाल्यावर एका सॉफ्टवेअर कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून जॉब मिळाला.तो करता करता आणखी कस शिकता येईल,पप्रोफाइल कसा चांगला करता येईल या हेतूने MCA केल.दिवसा कॉलेज करून Night Shift ला जॉब करू लागलो.MCAसुद्धा फर्स्ट क्लास मध्ये पास झालो.
त्यानंतर MCA च्या बेसिस वर त्याच कंपनीत प्रोमोशन होऊन सॉफ्टवेअर इंजिनियर झालो.
आता मला जवळपास ८-९ वर्षाचा अनुभव असून,सध्या टीम लीडर आहे.
But MCA was not the choice I wanted to be !
ह्या सगळ्या वर्षात मला architecture करायचा राहूनच गेल.पण अजूनही मन स्वस्थ बसू देत नाही.मला अजूनही त्या क्षेत्राची ओढ वाटते.
आत्ताही मी निवांत वेळेस डिजाईन करतो ,फ्लोर प्लॅन्स आखतो.ती ओढ मला स्वस्थ बसू देत नाही,मानसिक रित्या सुद्धा.
मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे.
माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .
याद्या
40729
प्रतिक्रिया
119
मिसळपाव
हम्म..
धन्यवाद !
In reply to हम्म.. by योगी९००
मला mechanical design
मी आहे मी!! ६ वर्ष ह्या
In reply to मला mechanical design by लालगरूड
diploma झाला आहे mechanical
In reply to मी आहे मी!! ६ वर्ष ह्या by पिलीयन रायडर
ओके. त्यात इंटरेस्ट असेल तर
In reply to diploma झाला आहे mechanical by लालगरूड
एकदा ठरवल्यावर आणि प्रयत्न
आवडीचं काम करायला क्वालिफीकेशन लागत नाही
संक्षींशी सहमत, मात्र तुम्ही
In reply to आवडीचं काम करायला क्वालिफीकेशन लागत नाही by संजय क्षीरसागर
फॉर्मल डिग्रीचा हट्ट सोडा.
In reply to आवडीचं काम करायला क्वालिफीकेशन लागत नाही by संजय क्षीरसागर
मेडीकल आणि आर्किटेक्चरमधे फरक आहे
In reply to फॉर्मल डिग्रीचा हट्ट सोडा. by सुबोध खरे
संक्षीसाहेब, विथ ड्यु
In reply to मेडीकल आणि आर्किटेक्चरमधे फरक आहे by संजय क्षीरसागर
सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे
In reply to संक्षीसाहेब, विथ ड्यु by मोदक
>>>आर्किटेक्टचं तसं नाही
In reply to सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे by संजय क्षीरसागर
प्लॅन पास व्हायला "एम आर्च"
In reply to सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे by संजय क्षीरसागर
सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे
In reply to सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे by संजय क्षीरसागर
तुम्ही भाषा सांभाळाल तर बरं !
In reply to सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे by सुबोध खरे
तुम्ही फक्त B.Com च्या डिग्रीवर आत्ता करताय ते काम करत असता तर किती क्लायंट मिळाले असते..? असा विचार करा.त्यानं सीएबद्दल विचारलंय म्हणून लिहीलं. त्यात तुम्हाला काय त्रास झाला समजलं नाही. शिवाय पुढे लेखकाला उमेद मिळावी म्हणून लिहीलंय :डिजाइन करणारा अन्क्वालिफाइड असेल तरी फरक पडत नाही . आणि त्यांना डिजाइनमधे इंटरेस्ट आहे म्हणून आर्किटेक्चर करायचंयतुम्ही बहुदा ते वाचलेलंच दिसत नाही. दुसरी गोष्ट : मी म्हणतोयं बिल्डर्ससाठी जे आर्किटेक्ट काम करतात त्यांची सही कॉप्रोरेशनला प्लान सबमीट करते वेळी लागते. डोळे उघडे ठेवून चालणार्याला, प्रत्येक बिल्डींगचं बांधकाम सुरु असतांना आर्किटेक्टचं नांव डिस्प्ले बोर्डवर दिसेल. थोडक्यात, लेखक अनक्वालीफाइड असतांनाही आर्किटेक्टकडे काम करु शकेल, फक्त नांव त्या आर्किटेक्टचं लागेल..
In reply to तुम्ही भाषा सांभाळाल तर बरं ! by संजय क्षीरसागर
मला अजूनही ते शिक्षण (B .Arch
In reply to तुम्ही भाषा सांभाळाल तर बरं ! by संजय क्षीरसागर
आता किमान भाषा तरी सुधारली आहे !
In reply to मला अजूनही ते शिक्षण (B .Arch by सुबोध खरे
जिथे प्लान सँक्शन लागतं तिथे आर्किटेक्ट लागतो पण डिजाईन स्टेजला कुणीही काम करु शकतं. मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल.शेवटचं वाक्य पुन्हा वाचायचं राहिलेलं दिसतंय . मी डिग्रीसाठी नाऊमेद करत नाही तर आत्ता जी उर्मी आहे ती तगून राहाण्यासाठी काय करता येईल हे सांगतो आहे.अगोदर तुम्ही मूळ लेख नीट
In reply to आता किमान भाषा तरी सुधारली आहे ! by संजय क्षीरसागर
तुम्हाला अजूनही प्रतिसाद कळलेला दिसत नाही
In reply to अगोदर तुम्ही मूळ लेख नीट by सुबोध खरे
मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल.यात नाऊमेद करण्याचा प्रश्नच नाही आणि याच काय माझ्या कोणत्याही प्रतिसादात कुणालाही नाऊमेद करण्याचा हेतू नसतो. तुम्हाला कळला नसेल तरी मोदकला अर्थ कळला आहे यावरनं तरी ही गोष्ट लक्षात यायला हरकत नाही. बीआर्च ऐवजी एमार्च लिहीलं ही टेक्निकल मिस्टेक मंजूर आहे पण क्वालिफेकेशन कुठे लागतं हे सांगत होतो त्यामुळे डिग्रीचा हट्ट (सध्या) सोडा इतकाच सांगण्याचा उद्देश होता.उगाच एखाद्या माणसाला नाउमेद करण्यासाठी असे लिखाण केल्यामुळे अशीच भाषा वापरावी लागली त्याबद्दल खेद तर मुळीच नाहीगैरसमज दूर झाल्यास खेद वाटला नाही तर तुमची मर्जी. मी हेतू स्पष्ट केला आहे तो किमान इथून पुढे लक्षात ठेवला तरी पुरे.कशाला उगाच या बोटावरची थुंकी
In reply to तुम्हाला अजूनही प्रतिसाद कळलेला दिसत नाही by संजय क्षीरसागर
बी.आर्च जमलं नाहीतर काय करावं ?
In reply to कशाला उगाच या बोटावरची थुंकी by सुबोध खरे
अस ज्युनिअर्स वर काम सोपवून
In reply to मेडीकल आणि आर्किटेक्चरमधे फरक आहे by संजय क्षीरसागर
.
In reply to अस ज्युनिअर्स वर काम सोपवून by इन्ना
आणि तुमचा परत तोच घोळ होतोयं
In reply to . by संजय क्षीरसागर
तुमच्या धडपडीला शुभेच्छा.
मला फ्रॉम अ स्क्रॅच
सी च का ....
In reply to मला फ्रॉम अ स्क्रॅच by फेदरवेट साहेब
आपले खूप खूप आभार साहेब :)
In reply to सी च का .... by कुंदन
जावा वाले कानिटकर ह्यांचं बुक
In reply to मला फ्रॉम अ स्क्रॅच by फेदरवेट साहेब
सुचवा की दोन चार चांगली
In reply to जावा वाले कानिटकर ह्यांचं बुक by वरुण मोहिते
सी चा नाद सोडा. "लेट अस सी"
In reply to मला फ्रॉम अ स्क्रॅच by फेदरवेट साहेब
मला शिकण्याची इच्छा आहे.
In reply to सी चा नाद सोडा. "लेट अस सी" by सतिश गावडे
ऑनलाईन कोर्सेसबद्दल काही
In reply to मला शिकण्याची इच्छा आहे. by आदूबाळ
पायथॉन
In reply to सी चा नाद सोडा. "लेट अस सी" by सतिश गावडे
+१०००००००
In reply to सी चा नाद सोडा. "लेट अस सी" by सतिश गावडे
पायथॉन फॉर कीड्स पीडीएफ इथे
In reply to +१००००००० by स्रुजा
प्रोग्रामर
In reply to मला फ्रॉम अ स्क्रॅच by फेदरवेट साहेब
HTML शिकायला सोपी आहे. शिवाय
In reply to प्रोग्रामर by योगी९००
हो..
In reply to HTML शिकायला सोपी आहे. शिवाय by सतिश गावडे
Pluralsight.com हि एक वेबसाईट
In reply to मला फ्रॉम अ स्क्रॅच by फेदरवेट साहेब
आर्कीटेक्चर हे शिक्षण कला आणि
हेच सांगतोयं !
In reply to आर्कीटेक्चर हे शिक्षण कला आणि by अभ्या..
एक सुवर्ण मध्य म्हणजे थ्रीडी (मॅक, माया) प्रायव्हेट इन्स्टिट्युट्मध्ये शिकून थ्रीडी रेंडरिंग, वॉकथ्रु, प्लान्स अशी फ्रीलान्स कामे करणे. एखाद्या आर्कीटेक्टबरोबर अॅटॅच्मेंट घेऊन कामे मिळू शकतात. पैसाही मजबूत मिळतो. आपला स्वतःची नोकरी सांभाळून फावल्या वेळात करण्यासरखा हा व्यवसाय आहे.यानं लगेच सुरुवात होईल.अभ्याशी सहमतच!
In reply to आर्कीटेक्चर हे शिक्षण कला आणि by अभ्या..
ए. एम आय ई सारखे आर्किटेक्टची
आर्किटेक्चर व मी
+१००००
In reply to आर्किटेक्चर व मी by चौकटराजा
हे सांगा डॉ खर्यांना !
In reply to आर्किटेक्चर व मी by चौकटराजा
अर्थात बिल्डर च्या लेखी वास्तुविदाची किंमत शून्य असते. केवळ सहीचा धनी.अगदी अपवाद असे ....
In reply to हे सांगा डॉ खर्यांना ! by संजय क्षीरसागर
बिल्डरच्या लेखी स्थापत्य
In reply to हे सांगा डॉ खर्यांना ! by संजय क्षीरसागर
हा संक्षी साठी प्रतिसाद आहे
In reply to बिल्डरच्या लेखी स्थापत्य by सुबोध खरे
थ्री इडियट्स सिनेमात मूळ
सहमत..
In reply to थ्री इडियट्स सिनेमात मूळ by सुबोध खरे
लष्करी पठडीत
लष्करी पठडीत सुरुवातीची भाषा
माझा कंप्युटर सध्या बंद आहे
In reply to लष्करी पठडीत सुरुवातीची भाषा by सुबोध खरे
ब्वॉर्र
In reply to माझा कंप्युटर सध्या बंद आहे by संजय क्षीरसागर
खरे, तुमचा व्यासंग किती ? तुम्ही बोलतायं किती !
In reply to ब्वॉर्र by सुबोध खरे
सी ए च्या कार्यालयात कारकून आणि आर्टिकल करणारी मुलेच सगळी कामं करत असतात आर्किटेक्टच्या कार्यालयात काय वेगळे असते का? उगाच आम्हीच हुशार कशाला?यानंतर आर्किटेक्टचं तसं नाही त्याचं डिजाइन उत्तम असावं लागतंहरेक आर्किटेक्ट शिकवल्या बरहुकूम तंतोतंत काम करेल पण प्रत्येक आर्किटेक्ट हा उत्तम डिजायनर असेलच असं नाही. इतका बारकावा आपल्याला झेपेल का ? तरीही प्रयत्न करतो. आर्किटेक्टचं काम हा त्याचा वैयक्तिक लँडमार्क असतो. म्हणजे एखादी इमारत हाफ़िज काँट्रॅक्टरनी डिझाइन केली तर ती इतरांपेक्षा वेगळी असते म्हणून त्याचं नांव आहे. त्या अर्थानं आर्किटेक्चरमधे `डिझाईन' महत्त्वाचंय. या उलट कोणत्याही सीएनं सही केली तरी फायनल अकाऊंटस `एकसारखेच दिसतात'. तस्मात, आर्किटेक्चरला `डिजाइन' महत्त्वाचंय. इतक्या वास्तू घडतात पण त्यात एखादाच ताजमहाल निर्माण होतो. त्याला डिजाइन म्हणतात. सीए आणि आर्किटेक्चर या व्यावसायात हा फरक आहे. म्हणून सीएच्या `सहीला' महत्त्व आहे आणि वास्तुविशारदाच्या `डिजाइनला' महत्त्व आहे. अर्थात सीएच्या सहीला महत्त्व आहे यात कुणाचा न्यूनगंड उफाळून येण्याचं काहीच कारण नाही.पाहिल्यान्दा लेखकाने काय विचारले आहे ते न पाहता अनाहूत सल्ले देणे. मग आपलीच लाल करणे आणि शेवटी थापा मारल्यावर उघडे पडल्यावर टेक्निकल मिस्टेक म्हणून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत आहात.बिल्डरच्या लेखी स्थापत्य अभियंत्याचीच(BE CIVIL) काय स्ट्रक्चरल इंजिनियर(M TECH STRUCTURE) ची पण किंमत सुद्धा शून्य असते अन्यथा एवढ्या इमारती आणि पूल पडले नसते.कॉर्पोरेशनमधे प्लान सबमीट करायला आर्किटेक्टची फॉर्मल डिग्री लागते ती बीआर्च ऐवजी एमार्च लिहीली गेली ही टेक्निकल मिस्टेक आहे. इतकी साधी गोष्ट आपल्याला कळत नसेल असं नाही. तरीही यावरनं मी लेखकाला नाऊमेद करतो हा निष्कर्ष कसा निघतो ? याचं एकदा शांतचित्तानं आत्मपरिक्षण केल्यास गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. चौरा म्हणतायंत की बिल्डरच्या लेखी आर्किटेक्टच्या डिझाइनला किंमत नसते (त्याला फक्त कमाल एफएसाय मिळवून देणारा आणि महापालिकेत काँटॅक्टस असलेला आर्किटेक्ट लागतो) त्यामुळे एखादाच अच्युत कानविंदे आपल्या मनाजोगं आणि स्वतःच्या शर्तींवर काम करु शकतो. अर्थात अच्युत कानविंदे किंवा हाफ़िज काँट्रॅक्टर वगैरे समजण्या इतका व्यासंग नसावा त्यामुळे तो प्रतिसादच समजला नाही आणि परिणामी ` स्ट्रक्चरल इंजीनीयरची इमारत आणि पूल पडणे' इतका विसंगत प्रतिसाद दिला आहे. बाकी प्रतिसादात किरकोळ गोष्टी आहेत पण तरी ही क्लिअर करतो.मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल. मग हि सारवासारव ?त्यानंतर आर्किटेक्टला फक्त प्लान टाकायला सही लागते हा सल्ला सद्य काळात प्रॅक्टीसींग आर्किटेक्टची सही लागणारं ते सर्वात महत्त्वाचं काम आहे.त्यानंतर आपलीच लाल करायला सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे ....भाषेतून न्यूनगंडाची पुरेपूर प्रचिती येते. आधीच्या प्रतिसादात लिहील्याप्रमाणे सही कुठे लागते (म्हणजे फॉर्मल डिग्री कुठे लागते याविषयी तो प्रतिसाद आहे.) पण पूर्वग्रहच दूषित त्यामुळे गैरसमज तसाच राहाणार त्याला इलाज नाही.उगाच पिसारा घेऊन नाचायला लागले तर पार्श्वभाग उघडा पडतो.आता स्वतःचा कितपत झाकायला जमतोयं ते पाहा !हाहा संक्षी
In reply to खरे, तुमचा व्यासंग किती ? तुम्ही बोलतायं किती ! by संजय क्षीरसागर
परत सारवासारवच.
In reply to खरे, तुमचा व्यासंग किती ? तुम्ही बोलतायं किती ! by संजय क्षीरसागर
अर्थानं आर्किटेक्चरमधे
In reply to खरे, तुमचा व्यासंग किती ? तुम्ही बोलतायं किती ! by संजय क्षीरसागर
माझा अनुभव
तुमची 'आर्किटेक्चर' हि खरेच पॅशन असेल, आणि...
माझं मत
अत्यंत उत्तम प्रतिसाद! हेच
In reply to माझं मत by गामा पैलवान
नो नो गापै !
In reply to माझं मत by गामा पैलवान
कारण की या सर्व घडामोडींत संजय क्षीरसागर केवळ स्वत:लाच जबाबदार आहेत.मी स्वतः व्यावसायिक आहे हो ! आणि प्रत्येक व्यावसायिक हा क्लायंटलाच जवाबदार असतो. स्वच्छंदानं केलेलं काम सुद्धा चोख आणि वेळेवरच होतं आणि करायला पाहिजे.मोजक्या आप्तेष्टांसाठी जेवण बनवणे आणि त्रयस्थ शंभर लोकांसाठी जेवण बनवणे या दोन सर्वस्वी विभिन्न प्रक्रिया आहेत. उपाहारगृह (=हॉटेल) चालवणे हे या दोहोंहून पार वेगळं आहे.बरोबर पण त्यासाठी हाताला चव पाहिजेच, मग तुम्ही आप्तेष्ठांसाठी जेवण बनवा की लग्नसमारंभासाठी की हॉटेल चालवा. तद्वत आर्किटेक्चरला निर्मितीच्या आनंदासाठी डिजाइनचं अंग हवं. त्यात बिल्डरशी किती आणि स्ट्रक्चरल डिजायनरशी किती तडजोड करायची याचा सही अंदाज हवा. तो हँडस ऑन काम केल्याशिवाय शक्य नाही. माझा मित्र पुण्यातला प्रख्यात आर्किटेक्ट आहे. त्याच्या आग्रहाखातर मी स्वतः त्याच्याबरोबर तीन दिवस रात्रंदिवस राहून तो व्यावसाय जवळून बघितला आहे.आपल्याला या क्षेत्रातलं नक्की काय आवडतं ते चाचपून पाहण्यासाठी माझ्या मते पदवीचा उपयोग व्हावा.माझ्या मते आधी त्या क्षेत्रात नक्की काय चालतं हे पाहून (अॅक्च्युअल काम करुन) नंतर डिग्री घेणं श्रेयस.माझ्या मते आधी त्या क्षेत्रात नक्की काय चालतं हे पाहून....
In reply to नो नो गापै ! by संजय क्षीरसागर
मला अजूनही ते शिक्षण (B .Arch
In reply to माझ्या मते आधी त्या क्षेत्रात नक्की काय चालतं हे पाहून.... by संजय क्षीरसागर
अजूनही प्रकाश पडत नाही हे नवल आहे
In reply to मला अजूनही ते शिक्षण (B .Arch by सुबोध खरे
मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे.लेखावरचे सर्व प्रतिसाद वाचले तर किमान थोडा तरी व्यासंग वाढायला मदत होईल. आता परत तेच लिहीण्यात अर्थ नाही कारण तुम्हाला दिलेल्या उत्तराचा प्रतिवाद करता येणं तुम्हाला शक्य नाही. थोडक्यात आता पिसारा पूर्णपणे उघडा पडला आहे. तस्मात, इथून पुढे माझ्यासमोर तरी पिसारा फुलवू नका. बीआर्च लगेच करावं की त्या व्यावसायाचं डिग्रीपश्चात स्वरुप काय आहे, याची (स्वानुभवानं) पूर्णकल्पना घेऊन करावं हा मुद्दा आहे. मी जे म्हणतोयं त्यामागची पूर्ण कारणमिमांसा गामांना दिलेल्या प्रतिसाद आहे आणि ते गामांना सुद्धा मान्य आहे. वाचा :व्यवसायाचा एकंदरीत आवाका ध्यानी येण्यासाठी पदवीचा उपयोग पडेल असा अंदाज मी बांधला होता. तर पदवीऐवजी प्रत्यक्ष काम करून तो अनुभवून घ्यावा असं तुमचं म्हणणं पडलंय. हाही एक सुयोग्य मार्ग आहे. मला वास्तुविशारदशास्त्रातलं फारसं काही ठाऊक नसल्याने तुमचा सल्ला शिरसावंद्य.शिवाय लष्करी भाषा वापरण्याच्या नादात
In reply to अजूनही प्रकाश पडत नाही हे नवल आहे by संजय क्षीरसागर
माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .एवढा जळफळाट बरा नव्हे.
In reply to शिवाय लष्करी भाषा वापरण्याच्या नादात by संजय क्षीरसागर
आं अच्च झालं तल उगी उगी
In reply to अजूनही प्रकाश पडत नाही हे नवल आहे by संजय क्षीरसागर
ओके !
In reply to आं अच्च झालं तल उगी उगी by सुबोध खरे
तुमच्या भंपक युक्तिवादाला आणि
In reply to ओके ! by संजय क्षीरसागर
भले शाब्बास !
In reply to तुमच्या भंपक युक्तिवादाला आणि by सुबोध खरे
माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .यानं तर पुरती पाचर बसली आहे तरीही इकडून तिकडून वाट काढण्याची खटपट चालू आहे.ब्वॉर्र तुमचीच लाल
In reply to भले शाब्बास ! by संजय क्षीरसागर
निरुत्तर झाल्याचं कबूल करण्याच्या उमदेपणाची
In reply to ब्वॉर्र तुमचीच लाल by सुबोध खरे
ब्वॉर्र
In reply to निरुत्तर झाल्याचं कबूल करण्याच्या उमदेपणाची by संजय क्षीरसागर
तुसशि
गामाश्री
In reply to तुसशि by गामा पैलवान
मात्र हे करतांना काही दिवस (दोनेक वर्षे?) काम करावं लागेल आणि नंतरच पदवीचा विचार करता येईल. हातात प्रमाणपत्र यायला उशीर होईल. तितका वेळ आर्थिक नियोजन ताणलं जाईल.यासाठी पहिल्याच प्रतिसादात उपाय सुचवला आहे.पहिल्यांदा एखाद्या आर्किटेक्टकडे पार्ट-टाईम जॉब बघा. तिथं कामं कशी केली जातात ते पाहा. तुम्हाला कंप्युटरची माहिती आहे तर डिजाईन सॉफ्टवेअर वापरुन काम सोपं होईल का पाहा. जिथे प्लान सँक्शन लागतं तिथे आर्किटेक्ट लागतो पण डिजाईन स्टेजला कुणीही काम करु शकतं. मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल.थोडीशी आणखी माहिती..
फार पूर्वी सीए होणे ही असेच
In reply to थोडीशी आणखी माहिती.. by चौकटराजा
म्हणूनच हे विचारतो कि सी ए
In reply to फार पूर्वी सीए होणे ही असेच by आदूबाळ
सल्ला देईन की नाही माहीत नाही
In reply to म्हणूनच हे विचारतो कि सी ए by सुबोध खरे
दोन वर्ष? आमचा दंडवत घ्यावा.
In reply to सल्ला देईन की नाही माहीत नाही by आदूबाळ
फुलटाईम नाही हो, पार्टटाईम.
In reply to दोन वर्ष? आमचा दंडवत घ्यावा. by सुबोध खरे
सहमत आहे. माझ्या शेजारी एका
In reply to सल्ला देईन की नाही माहीत नाही by आदूबाळ
मला लहानपणापासून काही लोकांना
In reply to सहमत आहे. माझ्या शेजारी एका by अभ्या..
थोडे अवांतर
In reply to सहमत आहे. माझ्या शेजारी एका by अभ्या..
अहो असंच असतं असं नाही.
In reply to थोडे अवांतर by अप्पा जोगळेकर
खुप चांगली माहितीपुर्ण चर्चा आणी प्रतिसाद
गळक्या इमारती बांधल्या म्हणून
ह्या सगळ्या वर्षात मला
कळफलक आहे जवळ म्हणून ...
काका, समोरा समोर किंवा एल शेप
In reply to कळफलक आहे जवळ म्हणून ... by चौकटराजा
यादी पहा..
In reply to काका, समोरा समोर किंवा एल शेप by अप्पा जोगळेकर
स्वतन्त्र यांचा धागा आणि
Atishay aavadalaa haa
In reply to स्वतन्त्र यांचा धागा आणि by उल्लु
सौ सुनार की, एक लोहार की....
In reply to स्वतन्त्र यांचा धागा आणि by उल्लु
होय! याचा विचार आवश्यक ......
In reply to स्वतन्त्र यांचा धागा आणि by उल्लु
सुंदर आणि खर्या दृष्टीने
In reply to स्वतन्त्र यांचा धागा आणि by उल्लु
काय करू ???
In reply to स्वतन्त्र यांचा धागा आणि by उल्लु
त्यामुळे architecture हि खरच
.
कारण की ....
In reply to . by संजय क्षीरसागर
ही इज नॉट इनवॉल्वल्ड इन डिस्कशन एनी वे
In reply to कारण की .... by गामा पैलवान
मला असे वाटते की...
In reply to ही इज नॉट इनवॉल्वल्ड इन डिस्कशन एनी वे by संजय क्षीरसागर
चौ रा साहेब
In reply to मला असे वाटते की... by चौकटराजा
एक संदर्भ ..
In reply to चौ रा साहेब by सुबोध खरे
Architecture चे फॉर्मल शिक्षण !
In reply to एक संदर्भ .. by चौकटराजा
प्रतिसाद !
तुम्ही एकतर फार उशीरानं स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद दिलात
In reply to प्रतिसाद ! by स्वतन्त्र
पर्याय २:तुम्ही उद्या गॅरेज वाल्याला mechanical इंजिनीयर म्हणाल का ?तुम्हाला आर्किटेक्टच्या ऑफिसमधे नक्की काय आणि कसं काम चालतं, याची कल्पना पदवी घेण्यापूर्वी यावी असा त्याचा उद्देश आहे. स्वतःचा व्यावसाय करायला डिग्री लागेल पण ती घेण्यापूर्वी, सध्या जे चालू आहे ते सोडण्याचा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण झाल्याविना ते साहस शक्य नाही. हा आत्मविश्वास निर्माण व्हायला हँडस ऑन अनुभव असेल तरच आशेचा किरण आहे. त्यामुळे इंजीनिअर आणि मेकॅनिक ही तुलना व्यर्थ आहे. अनुभव महत्त्वाचा आहे. अनुभवानं आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वासातून कृती घडते.संक्षी.. आधी थोडा हॅण्डस ऑन
In reply to तुम्ही एकतर फार उशीरानं स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद दिलात by संजय क्षीरसागर
नो !
In reply to संक्षी.. आधी थोडा हॅण्डस ऑन by पिलीयन रायडर
अहो धागा बघा ना.. ते मी करु
In reply to नो ! by संजय क्षीरसागर
आर्किटेक्चर हा फुल टाइम कोर्स आहे
In reply to अहो धागा बघा ना.. ते मी करु by पिलीयन रायडर
तुमच्या जिद्दीला सलाम...