थोड माझ्या विषयी सांगतो.
माझे वडील मी दहावीत असतानाच वारले.त्या नंतर अर्थातच घरातला मोठा असल्याने घराची जवाबदारी माझ्यावर पडली.
त्यानंतर बारावी Science मधून केली.आधीपासूनच माझ drawing चांगला असल्यामुळे आणि आर्किटेक्चर ची ओढ असल्यामुळे ठरवलं होता कि architecture करायचे.
पण त्यावेळीस माझ्या आईचा ऍक्सीडेन्ट झाला आणि जवळपास दीड लाख खर्च झाला.त्यावेळीस नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती आणी ऍडमीशन्स ची गडबड सुरु होती.त्यावेळेस पाच हजाराची रक्कम सुद्धा खूप वाटणारा मी,त्या फीज,डोनेशन्स पाहून चक्रावलो.
त्यावेळी काय झाला होता मला,एकदाचं ठरवलं,इतकी फी भरायची आपली ऐपत नाही.आपण तिकडे ना गेलेलाच बरं.आणि सांगायला पण कोणी नाही.त्यामुळे काय चूक काय बरोबर समजत नव्हते.घरात आई आजारी,बेड वर असताना तिला मी कसा सांगू ,मला काय करायच आहे हे समजतच नव्हत.
मग ठरवलं,आपल्याला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभा राहिल पाहिजे ,science मधून ग्रॅडज्यूएट हाच पर्याय दिसला ,मग तीन वर्षाचे ग्रॅडज्यूएशन (B.Sc ) करता करता छोटी मोठी कामं करून शिक्षण केल.पुढे जे मिळतंय जशी वाट दिसतेय तसं शिकत गेलो.
ग्रॅडज्यूएशन झाल्यावर एका सॉफ्टवेअर कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून जॉब मिळाला.तो करता करता आणखी कस शिकता येईल,पप्रोफाइल कसा चांगला करता येईल या हेतूने MCA केल.दिवसा कॉलेज करून Night Shift ला जॉब करू लागलो.MCAसुद्धा फर्स्ट क्लास मध्ये पास झालो.
त्यानंतर MCA च्या बेसिस वर त्याच कंपनीत प्रोमोशन होऊन सॉफ्टवेअर इंजिनियर झालो.
आता मला जवळपास ८-९ वर्षाचा अनुभव असून,सध्या टीम लीडर आहे.
But MCA was not the choice I wanted to be !
ह्या सगळ्या वर्षात मला architecture करायचा राहूनच गेल.पण अजूनही मन स्वस्थ बसू देत नाही.मला अजूनही त्या क्षेत्राची ओढ वाटते.
आत्ताही मी निवांत वेळेस डिजाईन करतो ,फ्लोर प्लॅन्स आखतो.ती ओढ मला स्वस्थ बसू देत नाही,मानसिक रित्या सुद्धा.
मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे.
माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .
वाचने
40778
प्रतिक्रिया
119
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजूनही प्रकाश पडत नाही हे नवल आहे
In reply to मला अजूनही ते शिक्षण (B .Arch by सुबोध खरे
मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे.लेखावरचे सर्व प्रतिसाद वाचले तर किमान थोडा तरी व्यासंग वाढायला मदत होईल. आता परत तेच लिहीण्यात अर्थ नाही कारण तुम्हाला दिलेल्या उत्तराचा प्रतिवाद करता येणं तुम्हाला शक्य नाही. थोडक्यात आता पिसारा पूर्णपणे उघडा पडला आहे. तस्मात, इथून पुढे माझ्यासमोर तरी पिसारा फुलवू नका. बीआर्च लगेच करावं की त्या व्यावसायाचं डिग्रीपश्चात स्वरुप काय आहे, याची (स्वानुभवानं) पूर्णकल्पना घेऊन करावं हा मुद्दा आहे. मी जे म्हणतोयं त्यामागची पूर्ण कारणमिमांसा गामांना दिलेल्या प्रतिसाद आहे आणि ते गामांना सुद्धा मान्य आहे. वाचा :व्यवसायाचा एकंदरीत आवाका ध्यानी येण्यासाठी पदवीचा उपयोग पडेल असा अंदाज मी बांधला होता. तर पदवीऐवजी प्रत्यक्ष काम करून तो अनुभवून घ्यावा असं तुमचं म्हणणं पडलंय. हाही एक सुयोग्य मार्ग आहे. मला वास्तुविशारदशास्त्रातलं फारसं काही ठाऊक नसल्याने तुमचा सल्ला शिरसावंद्य.शिवाय लष्करी भाषा वापरण्याच्या नादात
In reply to अजूनही प्रकाश पडत नाही हे नवल आहे by संजय क्षीरसागर
माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .एवढा जळफळाट बरा नव्हे.
In reply to शिवाय लष्करी भाषा वापरण्याच्या नादात by संजय क्षीरसागर
आं अच्च झालं तल उगी उगी
In reply to अजूनही प्रकाश पडत नाही हे नवल आहे by संजय क्षीरसागर
ओके !
In reply to आं अच्च झालं तल उगी उगी by सुबोध खरे
तुमच्या भंपक युक्तिवादाला आणि
In reply to ओके ! by संजय क्षीरसागर
भले शाब्बास !
In reply to तुमच्या भंपक युक्तिवादाला आणि by सुबोध खरे
माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .यानं तर पुरती पाचर बसली आहे तरीही इकडून तिकडून वाट काढण्याची खटपट चालू आहे.ब्वॉर्र तुमचीच लाल
In reply to भले शाब्बास ! by संजय क्षीरसागर
निरुत्तर झाल्याचं कबूल करण्याच्या उमदेपणाची
In reply to ब्वॉर्र तुमचीच लाल by सुबोध खरे
ब्वॉर्र
In reply to निरुत्तर झाल्याचं कबूल करण्याच्या उमदेपणाची by संजय क्षीरसागर
तुसशि
गामाश्री
In reply to तुसशि by गामा पैलवान
मात्र हे करतांना काही दिवस (दोनेक वर्षे?) काम करावं लागेल आणि नंतरच पदवीचा विचार करता येईल. हातात प्रमाणपत्र यायला उशीर होईल. तितका वेळ आर्थिक नियोजन ताणलं जाईल.यासाठी पहिल्याच प्रतिसादात उपाय सुचवला आहे.पहिल्यांदा एखाद्या आर्किटेक्टकडे पार्ट-टाईम जॉब बघा. तिथं कामं कशी केली जातात ते पाहा. तुम्हाला कंप्युटरची माहिती आहे तर डिजाईन सॉफ्टवेअर वापरुन काम सोपं होईल का पाहा. जिथे प्लान सँक्शन लागतं तिथे आर्किटेक्ट लागतो पण डिजाईन स्टेजला कुणीही काम करु शकतं. मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल.थोडीशी आणखी माहिती..
फार पूर्वी सीए होणे ही असेच
In reply to थोडीशी आणखी माहिती.. by चौकटराजा
म्हणूनच हे विचारतो कि सी ए
In reply to फार पूर्वी सीए होणे ही असेच by आदूबाळ
सल्ला देईन की नाही माहीत नाही
In reply to म्हणूनच हे विचारतो कि सी ए by सुबोध खरे
दोन वर्ष? आमचा दंडवत घ्यावा.
In reply to सल्ला देईन की नाही माहीत नाही by आदूबाळ
फुलटाईम नाही हो, पार्टटाईम.
In reply to दोन वर्ष? आमचा दंडवत घ्यावा. by सुबोध खरे
सहमत आहे. माझ्या शेजारी एका
In reply to सल्ला देईन की नाही माहीत नाही by आदूबाळ
मला लहानपणापासून काही लोकांना
In reply to सहमत आहे. माझ्या शेजारी एका by अभ्या..
थोडे अवांतर
In reply to सहमत आहे. माझ्या शेजारी एका by अभ्या..
अहो असंच असतं असं नाही.
In reply to थोडे अवांतर by अप्पा जोगळेकर
खुप चांगली माहितीपुर्ण चर्चा आणी प्रतिसाद
गळक्या इमारती बांधल्या म्हणून
ह्या सगळ्या वर्षात मला
कळफलक आहे जवळ म्हणून ...
काका, समोरा समोर किंवा एल शेप
In reply to कळफलक आहे जवळ म्हणून ... by चौकटराजा
यादी पहा..
In reply to काका, समोरा समोर किंवा एल शेप by अप्पा जोगळेकर
स्वतन्त्र यांचा धागा आणि
Atishay aavadalaa haa
In reply to स्वतन्त्र यांचा धागा आणि by उल्लु
सौ सुनार की, एक लोहार की....
In reply to स्वतन्त्र यांचा धागा आणि by उल्लु
होय! याचा विचार आवश्यक ......
In reply to स्वतन्त्र यांचा धागा आणि by उल्लु
सुंदर आणि खर्या दृष्टीने
In reply to स्वतन्त्र यांचा धागा आणि by उल्लु
काय करू ???
In reply to स्वतन्त्र यांचा धागा आणि by उल्लु
त्यामुळे architecture हि खरच
.
कारण की ....
In reply to . by संजय क्षीरसागर
ही इज नॉट इनवॉल्वल्ड इन डिस्कशन एनी वे
In reply to कारण की .... by गामा पैलवान
मला असे वाटते की...
In reply to ही इज नॉट इनवॉल्वल्ड इन डिस्कशन एनी वे by संजय क्षीरसागर
चौ रा साहेब
In reply to मला असे वाटते की... by चौकटराजा
एक संदर्भ ..
In reply to चौ रा साहेब by सुबोध खरे
Architecture चे फॉर्मल शिक्षण !
In reply to एक संदर्भ .. by चौकटराजा
प्रतिसाद !
तुम्ही एकतर फार उशीरानं स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद दिलात
In reply to प्रतिसाद ! by स्वतन्त्र
पर्याय २:तुम्ही उद्या गॅरेज वाल्याला mechanical इंजिनीयर म्हणाल का ?तुम्हाला आर्किटेक्टच्या ऑफिसमधे नक्की काय आणि कसं काम चालतं, याची कल्पना पदवी घेण्यापूर्वी यावी असा त्याचा उद्देश आहे. स्वतःचा व्यावसाय करायला डिग्री लागेल पण ती घेण्यापूर्वी, सध्या जे चालू आहे ते सोडण्याचा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण झाल्याविना ते साहस शक्य नाही. हा आत्मविश्वास निर्माण व्हायला हँडस ऑन अनुभव असेल तरच आशेचा किरण आहे. त्यामुळे इंजीनिअर आणि मेकॅनिक ही तुलना व्यर्थ आहे. अनुभव महत्त्वाचा आहे. अनुभवानं आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वासातून कृती घडते.संक्षी.. आधी थोडा हॅण्डस ऑन
In reply to तुम्ही एकतर फार उशीरानं स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद दिलात by संजय क्षीरसागर
नो !
In reply to संक्षी.. आधी थोडा हॅण्डस ऑन by पिलीयन रायडर
अहो धागा बघा ना.. ते मी करु
In reply to नो ! by संजय क्षीरसागर
आर्किटेक्चर हा फुल टाइम कोर्स आहे
In reply to अहो धागा बघा ना.. ते मी करु by पिलीयन रायडर
तुमच्या जिद्दीला सलाम...