माझ्याकडून पण घ्या
मराठी
१. ऐकावे जनाचे करावे मनाचे
२. भाव तेथे देव
३. हिंदाळणारा एक थेंबही नसेल
जर तुमच्या शरीरपेल्यात
तर दारावर पावसाला बोलावू नका.
तुम्हाला भिजणे जमणार नाही.
संस्कृत
१. आशानाम मनुष्याणाम काचिद आश्चर्यशॄंखला
यया बद्धा प्रधावन्ती मुक्तास्तिष्ठती पंगुवत
(पाय मोडता न आल्याने लेखन चुकले आहे.)
२. अन्नं ब्रह्म्येति व्यजानात (हे फार लाडके प्रेरणावाक्य!)
३. घटम भिंद्यात पटम छिंद्यात
कुर्यात रासभरोहणम
येन केन प्रकारेण
प्रसिद्धः पुरूषो भवेत
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
सध्या इतर गोष्टीच्या चितंनात आहे. दुसरे सर्वच गोष्टी सर्वांना जमतातच असेही नाही. तिसरे म्हणजे मराठी संकेतस्थळावर मराठीऐवजी इतर भाषेचा वापर खंत करण्यासारखा नाही का?
गांधीजी - अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा.
सावरकर - स्वरक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे. मूर्ख हिंदूंनो, एक गळा कापला तर कापायला दुसरा गळाच उरत नाही.
>>गांधीजी - अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा.
'दुसर्या गालात थोबाडीत मारली कि परत पहिला गाल पुढे करा' हे विसरलात वाटतं.
>>एक गळा कापला तर कापायला दुसरा गळाच उरत नाही.
ठार चुकीचे,
माननीय कसाब आणि त्याच्या बंधूंनी दोनशे जणांचे गळे कापले तरी अजून लाखो गळे शिल्लक आहेत मुंबई मध्ये.
(कसाब ला माननीयच म्हणावे लागेल, का ? अजून त्याचा गुन्हा सिद्ध व्ह्यायचा आहे, तो अजून लढत आहे. महान भारताच्या कायद्याप्रमाणे अजून त्याला लढायला संधी आहे, तो अजून २०-२५ वर्षे लढणार आहे, )
>>एक गळा कापला तर कापायला दुसरा गळाच उरत नाही.
ठार चुकीचे,
माननीय कसाब आणि त्याच्या बंधूंनी दोनशे जणांचे गळे कापले तरी अजून लाखो गळे शिल्लक आहेत मुंबई मध्ये.
(कसाब ला माननीयच म्हणावे लागेल, का ? अजून त्याचा गुन्हा सिद्ध व्ह्यायचा आहे, तो अजून लढत आहे. महान भारताच्या कायद्याप्रमाणे अजून त्याला लढायला संधी आहे, तो अजून २०-२५ वर्षे लढणार आहे, )
गाधीवादीजी चांगला युक्तीवाद्..कसाबच्याबाजुने वकीलपत्र घेतले अस्तात तर २०-२५ वर्षे आप्ल्याला त्याचा पाहुणचार नस्ता करावा लागला.... :)
तुम्हि असायला पहिजे होतात राव सी एस टी वर्..मग हेच स्पष्टीकरण तुमच्या घरी दिले असते..
मुन्नाभाईची गांधिगिरी सिनेमापुरती ठीके पण प्रत्यक्षात..
२०-२५ वर्ष लढेल आणि त्यानंतर एकतर वृध्दापकाळाने निधन किवा राष्ट्रपतींकडुन दया अर्ज......
उपवास एक शस्त्र आहे आणि त्याचा अनिर्बंध वापर ते शस्त्र बोथट बनवितो.
१००% मान्य.
यावरून महात्मा गांधींचे एक वाक्य आठवले. इंग्लीशमध्ये आहे. सुरेख मराठी भाषांतर मिळाल्यास उत्तम.
Nobody can hurt me without my permission.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
माननीय कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ज्या दोनशे जणांना hurt केले(?), त्यांची permission होती काय ?
(खरंच hurt केले का नाही ते लागलीच २०-२५ वर्षात कळेल.)
प्रेरणावाक्य वगैरे म्हणता येणार नाही पण अशी वाक्ये हाताशी असली की एक आधार वाटतो व उत्साह येतो असे म्हणतो ..!
१. Smooth Roads never make Good Drivers
कोणीचे ते माहित नाही.
२. You don’t have idea with whom you are dealing ..!
हे काय लै उच्च वगैरे नाही पण "बेक्कार" आहे हे नक्की. "डाय हार्ट-४" ...
३. सध्याचे आवडलेले व एकदम क्लास वाक्य ...
"एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो""
बिरुटेसर रॉक्स ..!!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे।
हेच आमचही...
कधी-कधी बे॑गलूरू मध्ये केळी खाउन दिवस काढतो..मग
केळ्याने होत आहे रे आधी केळे खाल्लेच पाहीजे...
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
बाकी मला गटण्याच "नाडी-वाक्य" एव्हढ आवडल की ते वाक्य सध्या एखाद्याला काम
जमत नसेल तर ते वाक्य त्याच्या तो॑डावर मारतो..आणी मॅनेजरच्या पाठीमागे...
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
एक राष्ट्रभाषेत
१. फुकट का चंदन घिस मेरे नंदन
>>>>> मुफ्त का चंदन म्हणायचये का तुम्हाला ?
(सुधारक)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
"Tell me, and I will forget. Show me, and I may remember. Involve me, and I will understand." Confucius, circa 450 BC
“We learn by example and by direct experience because there are real limits to the adequacy of verbal instruction.” Malcolm Gladwell, Blink: The Power of Thinking Without Thinking, 2005
जर एखादी गोष्ट मिळवण्याची तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुमची क्षमता नसतानाही तुम्ही ती मिळवू शकता पण जर इच्छाच नसेल तर क्षमता असतानाही मिळवू शकत नाही.
.......गांधीजी
आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका |
पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||
I want to be the fastest woman on the track of this earth.
..........Wilma Rudolf.........
double paralysed woman who hadn't walked without walking stick till her 10
and won 3 gold medals in olympics.
आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका |
पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||
Life is a flower of which love is the honey.
a thing of beauty is a joy forever!
I am not the best,but not like the rest.
love me for a reason let the reason be love
Don't let someone become priority in your life, when you are just an option in their life.
मला एक प्रेरणा वाक्य खुप आवडले होते. परंतु त्याचा संबध लोक एक विशिष्ट धर्माशी लावायला लागल्यानंतर ते वापरायचे सोडुन दिले.
"Next time you think you are perfect, try walk on water."
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
'O' is opportunity;
It is not present in YESTERDAY
In TODAY it comes only once
and in TOMORROW it comes many times.
हे आवडले !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
"It is always more difficult to fight against faith than against knowledge." -इति 'ऍडॉल्फ हिटलर'
"Courage is what it takes to stand up and speak; courage is also what it takes to sit down and listen." इति 'विन्स्टन चर्चिल'
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
प्रेयसीच्या केसातुन फिरणारी बोटे जेव्हा बंदुकीच्या चापावरून फिरू लागतील, तेव्हा "हिंन्दूस्थान" जगू शकेल !!
स्वातंत्र्यवीर सावरकर
धर्माचे स्थान ह्रुदयात असते, पोटात नाही. मुसलमानाचे अन्न्च काय, पण आख्खा मुसलमान जरी पचवला तरी आम्ही बाटणार नाही!!
स्वातंत्र्यवीर सावरकर
ही आणी अशी अनेक....
प्रॅक्टीस मेक्स मॅन पर्फेक्ट, बट नोबडी इज पर्फेक्ट.....देन व्हाय प्रॅक्टीस????? :)
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
केशवराव,
खल्लास! काय वाक्य आहे! बेहद्द फिदा झालो मी ह्या वाक्यावर. :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
शेळीचे दूध प्यायला जातील, उपास करतील, नाहीतर कुणा पटवर्धन शिंप्याकडे विजार रफू करायला जातील्..त्याचा इथे काय संबध ते कळले नाही.
अबे ये बापूराव का स्टाईल हे |
ऊर्फ महात्मा गांधी
प्रतिक्रिया
माझ्याकडू
संस्कृत
चांगले
बरोबर आहे..
आय अग्री व्हिथ यू
मी टू
शेळीचे दूध
कलंत्रीसाहेब
तिसरा पार्श्वगाल पुढे करावा !
गांधीजी - अहिंसेचा मार्ग
>>गांधीजी - अहिंसेचा मार्ग
>>एक गळा कापला तर कापायला
सहमत
माननीय कसाब आणि त्याच्या
शेळीचे दूध
आमचे २ पैसे ..!
हेच आमचही...
बाकी मला गटण्याच "नाडी-वाक्य"एव्हढ आवडल की ..
माझे आवडते प्रेरणावाक्य
पहिलं वाक्य
````
ही घ्या अजुन दोन प्रेरणावाक्ये
केल्याने होत आहे रे
आसिन्धुसि
प्रेरणावाक्य
प्रेरणावाक्य
प्रेरणावाक्य
Eat,Drink and Be merry
पायाला घाण
Life is a flower of which
प्रेरणा . . .
O is ....
मी थांबेन
शॉल्लीट !!
"It is always more difficult
"Courage is what it takes to
प्रेरणा .... ती इतिहासात शोधा, पब मध्ये नाही !!!!
"शब्द हे
You don't win silver, you
बचेंगे तो
प्रेरणा वाक्य
विडी पेटवायच्या काडेपेटीवर छापलेलं:
अतिपरिचय
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
Who so ever is . . . . .
आय हाय!!!!
Here is the Test to find if
It is wise to keep in mind
हकूना मटाटा
शेळीचे