Skip to main content

माझे आवडते प्रेरणावाक्य

लेखक त्रास यांनी सोमवार, 16/02/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
“You see things and you say, ‘Why?’ But I dream things that never were and say, ‘Why not?’” – George Bernard Shaw तुमचे कोणते आहे आवडते प्रेरणावाक्य?

वाचने 32733
प्रतिक्रिया 170

प्रतिक्रिया

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

एक राष्ट्रभाषेत १. फुकट का चंदन घिस मेरे नंदन >>>>> मुफ्त का चंदन म्हणायचये का तुम्हाला ? (सुधारक) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

"Tell me, and I will forget. Show me, and I may remember. Involve me, and I will understand." Confucius, circa 450 BC “We learn by example and by direct experience because there are real limits to the adequacy of verbal instruction.” Malcolm Gladwell, Blink: The Power of Thinking Without Thinking, 2005

आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका | पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः || .............स्वात्यंत्र्यवीर सावरकर

आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका | पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः || ...स्वातंत्र्यवीर सावरकर

जर एखादी गोष्ट मिळवण्याची तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुमची क्षमता नसतानाही तुम्ही ती मिळवू शकता पण जर इच्छाच नसेल तर क्षमता असतानाही मिळवू शकत नाही. .......गांधीजी आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका | पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||

I want to be the fastest woman on the track of this earth. ..........Wilma Rudolf......... double paralysed woman who hadn't walked without walking stick till her 10 and won 3 gold medals in olympics. आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका | पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||

पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....

Life is a flower of which love is the honey. a thing of beauty is a joy forever! I am not the best,but not like the rest. love me for a reason let the reason be love Don't let someone become priority in your life, when you are just an option in their life.

मला एक प्रेरणा वाक्य खुप आवडले होते. परंतु त्याचा संबध लोक एक विशिष्ट धर्माशी लावायला लागल्यानंतर ते वापरायचे सोडुन दिले. "Next time you think you are perfect, try walk on water." सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

In reply to by केशवराव

'O' is opportunity; It is not present in YESTERDAY In TODAY it comes only once and in TOMORROW it comes many times.
हे आवडले !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

"It is always more difficult to fight against faith than against knowledge." -इति 'ऍडॉल्फ हिटलर' "Courage is what it takes to stand up and speak; courage is also what it takes to sit down and listen." इति 'विन्स्टन चर्चिल' पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

प्रेयसीच्या केसातुन फिरणारी बोटे जेव्हा बंदुकीच्या चापावरून फिरू लागतील, तेव्हा "हिंन्दूस्थान" जगू शकेल !! स्वातंत्र्यवीर सावरकर धर्माचे स्थान ह्रुदयात असते, पोटात नाही. मुसलमानाचे अन्न्च काय, पण आख्खा मुसलमान जरी पचवला तरी आम्ही बाटणार नाही!! स्वातंत्र्यवीर सावरकर ही आणी अशी अनेक....

प्रॅक्टीस मेक्स मॅन पर्फेक्ट, बट नोबडी इज पर्फेक्ट.....देन व्हाय प्रॅक्टीस????? :) ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

अतिपरिचयात अवज्ञा संततगमनादरोभवति मलये भिल्ल पुरंध्री चंदनतरुकाष्ठं इंधनं कुरुते| प्रकाश घाटपांडे

In reply to by केशवराव

केशवराव, खल्लास! काय वाक्य आहे! बेहद्द फिदा झालो मी ह्या वाक्यावर. :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

शेळीचे दूध प्यायला जातील, उपास करतील, नाहीतर कुणा पटवर्धन शिंप्याकडे विजार रफू करायला जातील्..त्याचा इथे काय संबध ते कळले नाही. अबे ये बापूराव का स्टाईल हे | ऊर्फ महात्मा गांधी

आळस हा माणसाचा वैरी आहे तर निद्रा ही भिकेची सोयरी आहे. I COMPLAINED THAT I HAD NO SHOES UNTIL I SAW A MAN WHO HAD NO FEET हजार चुका करा पण एकच चुक हजारवेळा करू नका दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

माझ्या एका सरदारजी मित्राने सांगितलेले वाक्य- दुनियामे ऐसी सिर्फ एक चीज है जो खर्चा करनेसे बढती है- अकल!

१. आयुष्य हे सुंदर आहे..... पण तेव्हाच, जेव्हा तुम्ही ते सुंदर कराल.... :) २. स्त्रीच्या सौंदर्याची स्तुती नाही केली तर तो स्त्रीच्या सौंदर्याचा अपमान आहे ३. या जगात कोणतीही गोष्ट कोणत्याही वेळेला, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही व्यक्तीबरोबर होणे शक्य आहे ४. Nothing is Impossible (प्रेरणेच्या प्रतिक्षेत .... ) सागर :)

जागो मोहन प्यारे! हाच माझा मन्त्र ...... जागो मोहन ( भार्गव) प्यारे! :) स्वदेस पाहिल्यावर हा मन्त्र मी जपला... गेली तीन वर्शे... माझे सगळे पास वर्ड्स बदलून असेच केले... रोजच्या रोज या मन्त्राचा त्यामुळे जप झाला.... :) डेस्क्टॉप वर , मोबाईल मध्ये मोहनरावान्चा फोटो ठेवला. :) ... सोबत खालील 'भैरव' रागामधील प्रार्थना ही लिहून ठेवली.... जागो मोहन प्यारे सावरी सूरत मोरे मन भावे सुन्दर श्याम हमारे.. प्रात भई ऊठ भानू उदय भयो ग्वाल बाल सब भूपथ थाडे तुम्हरे दरस के भूखे प्यासे ऊठ ऊठ नन्द किशोर.. जागो मोहन प्यारे... ०७/०७/२००९ रोजी आमच्यावर मोहनराव प्रसन्न झाले.. ... :)

To laugh often and much; To win the respect of intelligent people and affection of children; To earn the appreciation of honest critics and endure the betrayal of false friends; To appreciate beauty, To find the best in others; To leave the world a bit better, whether by a healthy child, a garden patch or a redeemed social condition; To know even one life has breathed easier because you have lived. This is to have succeeded. - Ralph Waldo Emerson

वाचा. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

In reply to by अत्रुप्त आत्मा

पांडूऊऊऊऊऊऊ.. तू यिऊन सांग ना टुझं पेर्णा वाक्य! =))

ऑलमोस्ट प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहावा वाटतोय आणि इतके प्रतिसाद वाचून माझे प्रेरणा वाक्यच विसरून गेलोय! ;) आठवले की सांगतो! Sandy

कोट क्र.१ Accept the dead ones, we all get old कोट क्र.२ Only the dead, have seen the end of a war. कोट क्र.३ The rush of battle is often a potent and lethal addiction, for war is a drug -Chris Hedges, War Correspondent, NYT ह्याशिवाय लिंकन, गांधी, सावरकर, भगतसिंग, ह्यांची कोट्स, बिस्मिल अन अशफाकची शायरी आवडते.

In reply to by बोका-ए-आझम

हर्ट लॉकर ची सुरुवात, आजकाल माझी स्थिती तशी आहे, घरी आलो की मंगळागौर, राठीचे सामोसे, गावातले राजकारण इत्यादी चर्चा होतात अन माझी परिस्थिती वाईट असते , जेरेमी रेनर मूवी च्या शेवटी आपल्या बारक्या पोराला डायलॉग मारतो तशी, "जोवर तुला कळत नाही की पेटीच्या आतून एक विदूषकच निघणार आहे, तोवरच मजा आहे, एकदा का ती मजा लयाला गेली की तुला अजून कशातच मजा येणार नाहीये रे पोरा" :/ :( ह्या संवादाच्या शेवटी रेनर परत आपल्या ३६५ दिवसांच्या ड्युटी रोटेशनला परत जातो तो क्षण :)

In reply to by मारवा

होय, ते जाणवते सतत, आपल्यात आक्रमकता किती वाढली आहे ती सकारात्मक आहे का नकारात्मक तिची सवय पडली आहे तर ती का पडली आहे? पर्यायाने आपण किंवा आपले विचार युद्धखोर तर होत नाहीयेत हे एक अधिकारी म्हणून मला सतत जोखत राहावे लागते.

१- War is the spectacular and bloody projection of our everyday living. We precipitate war out of our daily lives; and without a transformation in ourselves, there are bound to be national and racial antagonisms, the childish quarreling over ideologies, the multiplication of soldiers, the saluting of flags, and all the many brutalities that go to create organized murder. २- Hitler and Mussolini were only the primary spokesmen for the attitude of domination and craving for power that are in the heart of almost everyone. Until the source is cleared, there will always be confusion and hate, wars and class antagonisms. ३- “Having realized that we can depend on no outside authority in bringing about a total revolution within the structure of our own psyche, there is the immensely greater difficulty of rejecting our own inward authority, the authority of our own particular little experiences and accumulated opinions, knowledge, ideas and ideals. You had an experience yesterday which taught you something and what it taught you becomes a new authority — and that authority of yesterday is as destructive as the authority of a thousand years. To understand ourselves needs no authority either of yesterday or of a thousand years because we are living things, always moving, flowing, never resting. When we look at ourselves with the dead authority of yesterday we will fail to understand the living movement and the beauty and quality of that movement.

चक्रव्यूह में घुसने से पहले मैं कौन था और कैसा था ये मुझे याद ही न रहेगा चक्रव्यूह में घुसने के बाद मेरे और चक्रव्यूह के बीच सिर्फ़ एक जान\-लेवा निकटता थी इसका मुझे पता ही न चलेगा चक्रव्यूह से बाहर निकलने पर मैं मुक्त हो जाऊँ भले ही फिर भी चक्रव्यूह की रचना में फ़र्क़ ही न पड़ेगा मरूँ या मारूँ मारा जाऊँ या जान से मार दूँ इस का फ़ैसला कभी न हो पायेगा सोया हुआ आदमी जब नींद से उठ कर चलना शुरू करता है तब सपनों का संसार उसे दुबारा दिख ही न पायएगा उस रोशनी में जो निर्णय की रोशनी है सब कुछ समान होगा क्या? एक पलड़े में नपुंसकता एक पलड़े में पौरुष और ठीक तराज़ू के काँटे पर अर्ध-सत्य कृति के पहले आया हुआ विचार और विचार के बाद वाली कृति इन के दर्मियान आहुति जो मैं ने दी जिन जिन क्षणो में मैं भूल गया था देह भान जिन जिन क्षणो में उलझ गया था कृति में उन्हीं क्षणो में मुझे दिखाई दी तुम्हारी सम्पूर्ण आकृति हो चुकी है अब मेरी कृति पुरी और तुम्हारी आकृति बुझ गई

नुसती भराभरा वाक्ये / सुभाषिते / अभंग टाकून मोकळे झालेत, पण त्याऐवजी, या वाक्याने मला प्रेरणा काय मिळाली व माझ्याकडून उल्लेखनीय असे कोणते काम झाले हेही लिहिले असते तर ह्या धाग्याचा काही तरी उपयोग झाला असता. उदाहरणार्थ " तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे , तुझे गीत गाण्यासाठी, मिसळ खाऊ दे " या वाक्यामुळे, मी " मिसळपाव " चा सभासद झालो आणि माझ्या ज्ञानात भर पडून, मराठी विश्वातील अनेक मित्रांच्या लिखाणाचा आस्वाद घेता आला.