माझी बरीच वाक्यं आवडती आहेत. त्यातली दोन...
०१. "Nothing in this world is Black or White. Everything is Grey, with varying Shades" ..... मी
०२. .................
दुसरं वाक्य माझ्या खवमधे सुरूवातीला दिलं आहे.
बिपिन कार्यकर्ते
माझ्या मनावर कायमचे कोरले गेलेले बोधवाक्य आहे: थोर मनें कल्पनांबद्दल चर्चा करतात, सर्वसाधारण मनें घटनांबद्दल चर्चा करतात व क्षुद्र मनें (इतर) लोकांबद्दल चर्चा करतात. (Great minds discuss ideas, average minds discuss events and mean minds discuss people.)
हे बोधवाक्य नाथानी स्टील या भंगार विकणार्या कंपनीच्या विद्याविहार स्टेशनच्या बाहेरच्या बोर्डावर मी मुकुंद कंपनीच्या कुर्ल्याच्या फॅक्टरीत काम करीत असताना वाचले होते.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
(माझ्या) विक्षिप्तपणाचं समर्थन करणारं बर्ट्रांड रसलचं वाक्य:
Do not fear to be eccentric in opinion, for every opinion now accepted was once eccentric.
अदिती
ज्यांच्या हातावरच्या रेषा काहि 'अपरिहार्य' कारणामुळे नाहिशा होतात, त्यांच्या भविष्याचे काय ?
अहो ते हस्तलाघव नाही दाखवल तर भविष्य अवघड आहे. म्हजी हाताने कष्ट करावे आन आपल भविष्य आपल्या हातात ठेवाव म्हन्तोय मी. म्हन्जे भविष्याची चिंता नको
प्रकाश घाटपांडे
ज्यांच्या हातावरच्या रेषा काहि 'अपरिहार्य' कारणामुळे नाहिशा होतात, त्यांच्या भविष्याचे काय ?
अशा वेळी फक्त वर्तमानाचाच विचार करावा(आणि तोच केला जातो). भविष्यात 'गैरसोय' होणार नाही याची काळजी मात्र घ्यावी. ;)
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
१. बचेंगे तो औरभी लढेंगे
२.भीक नको पण कुत्रे आवर
३.आज ऑफिसला सुट्टी आहे
४.सगळ्यांना सगळं जमतं असं नाही, प्रत्येकाची वेगळी खुबी असते
५. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
उपवास एक शस्त्र आहे आणि त्याचा अनिर्बंध वापर ते शस्त्र बोथट बनवितो.
अशा लेखाला प्रत्युत्तर देण्यासाठी वेगळा धागा सुरु केला की झाले. मराठीत किती तरी चांगले बोधवाक्ये आहेत, म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत. कोणीतरी सुरवात केली पाहिजे. अशा वाक्यांचा पाऊस पडेल.
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे।
आणि हेच संस्कृतमधून:
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै: !
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृगा:!
मराठी अर्थः नेहमी कार्यरत रहिल्यामुळेच कार्ये सफळ होतात्,केवळ स्वप्ने पाहण्यामुळे नाही.जसे झोपलेल्या सिंहाच्या मुखात स्वतःहुन शिकार प्रवेश करत नाही.त्यासाठी सिंहाला प्रयत्न करावे लागतात.
(संस्कृत सुभाषित आणि त्याचा अर्थ उर्मिलाच्या खरडवहीतून साभार)
अदिती
प्रतिक्रिया
FTP
तुम्हाला
त्यापेक्षा
हे FTP आणि TTF म्हणजे काय?
घुसखोरीबद्दल क्षमस्व...
असेच म्हणतो....
माझीदेखील खुप आहेत
क्या
माझ्या
काय त्रास
छान आहे प्रेरणावाक्य!
नाना तुमचं
प्रेरना वाक्य
आम्हाला
विक्षिप्तपणाचं समर्थन
Do not fear to be eccentric.......
आमचे आवडते
बचेंगे तो
लॅव्हिश इज
टूमारो
माझेही...
माझे आवडते प्रेरणावाक्य -
भविष्य..
क्या बात है
शंका
हस्तलाघव
ज्यांच्या
ज्यांच्या
ह्म्म्म
नामांकित जोशी
ह्म्म चुचु
आभार
वा......
वाक्य आवडलं
माझे आवडते प्रेरणावाक्य
"POOR PAST IS NO EXCUSE FOR
First Deserve ... then
माझं प्रेरणावाक्य
सह्ही..
Present.........
वा वा क्या
तदबीर से
१. बचेंगे
सध्या आमचं हे !
वाटते
सत्य असत्याशी मन
त्याबद्दल
उपवास एक शस्त्र आहे.
तुम्ही
घ्या एक माझ्याकडूनच