निवडणुका २०१७, चर्चा आणि अंदाज
निवडणुकांचा नवा सीझन थोड्याच दिवसांत सुरू होईल. त्याच्या चर्चा आणि अंदाज यासाठी हा धागा. महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुका आहेतच पण त्याहून महत्वाच्या निवडणुका इतर पाच राज्यांच्या विधानसभांसाठी आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुका पुढल्या महिन्यात ४ तारखेपासून सुरू होतील. निकाल ११मार्चला लागतील.
आम आदमी पार्टीसाठी गोवा आणि पंजाब अत्यंत महत्वाचे असतील. पार्टी दोन्ही राज्यात जोरदार प्रयत्न करत आहे असं दिसतय. ग्लोरिफाईड मुंसिपाल्टीचे मुख्यमंत्री केजरीवालांना आपलंचं महत्त्व वाढवायला ही सोनेरी संधी आहे.
काँग्रेससाठी पंजाब महत्वाचं असेल कारण त्याच एकाठिकाणी त्यांना जिंकायचे चांन्सेस आहेत. उ.प्र.मध्ये काँग्रेसची अखिलेश बरोबर युती होईल असा अंदाज आहे. मुख्यतः तिरंगी लढतीत काँग्रेसच्या ५-६% मतांनी स.पा.ला भरपूर फायदा होऊ शकेल.
भाजपासाठी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अत्यंत महत्वाचे असतील. उत्तराखंडमध्ये भाजपा जिंकायची शक्यत असताना उत्तर प्रदेशात काय होईल हे कोणाच्या बा ला नक्की सांगता येणार नाही. २०१४मध्ये ७४ सीट घेणार्या भाजपा+ ला इथे हारणं लाजिरवाणं ठरेल. इथला पराभव हा थेट मोदी आणि डिमनिटायझेशनवर प्रश्न उपस्थित करेल. ( गेल्या दोन वर्षातल्या प्रत्येक निवड्णुकीबद्दल हेच म्हटलं गेलय की त्या मोदींच्या परिक्षा होत्या. पण यावेळी हे खरच आहे असं वाटतय. मोदी स्वतः उ.प्र. मधले खासदार आहेत.)
समाजवादी पक्षातल्या यादवीचा भाजपावर काय परिणाम होईल त्याचा वेध घेणारा लेख वाचला.
http://www.thehindu.com/news/national/other-states/BJP-watches-Yadav-feud-hopes-for-a-three-cornered-fight-in-U.P./article17030245.ece?homepage=true
लेखात म्हटलय की भाजपाला एकत्र स.पाशी लढायला आवडेल. त्रिकोणी लढत भाजपाला हवी आहे. हे पटलं नाही. माझ्यामते स.पा. तले तुकडे भाजपाच्या पथ्यावर पडतील.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गॅरी ट्रुमन,
हारलेल्या देशाशी भवितव्य का
भा ज पा
बाकी पक्षांकडे अल्बमच्या
जोशी साहेब, आधी इथल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे ही नम्र विनंती
पाकिस्तानी जनतेचं पाकिस्ताननिर्मितीत योगदान
अरे बापरे
अतिप्रचंड सहमत.
१९४७ च्या आधीच्या फुटिरतावादी
चर्चेचा ओघ जिथे न्यायचा आहे
फाळणी आणि एकीकरण
सोव्हिएट रशियासारख्या पोलादी
भारताच्या हितचिंतकांची दयनीय अवस्था
हे इतके सोपे आहे का?
तेव्हा सरसकट घाऊक प्रमाणात
सर्दीनं डोस्कं भंजाळलंय
गॅरी ट्रुमन व अरुण जोशींना प्रतिसाद
समजले नाही
सहमत आहे.... जेवढ्या लवकर जे
पंजाब आणि गोव्यात मतदान
एक्झिट पोल ८ मार्च नंतर
फाळणी आणि अफगाणिस्थान
बाकी सगळं पटणेबल आहे.
पूर्णविराम
भारताकडे कल असणे म्हणजे नेमके काय?
दैनिक जागरणवर गुन्हा आणि छापे
जागरणच्या संपादकांना अटक झाली
इट्स अ फिक्स !!
सरळ आहे. चार दोन पत्रकारांवर
जर असे रिपोर्ट पसरवणे एवढे
रिपोर्ट मध्ये भाजप अव्वल
दिल्ली व बिहार या दोन्ही
??
गल्लत होतेय डांगेसाहेब!
सहमत आहे
खिलेश यांचे युपीमध्ये
म्हणजे
स.पा. आणि कॉं च्या युती ला जय
शेवटी निकाल आला