✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ऑक्टोबर- मार्च

म
मराठी कथालेखक यांनी
Wed, 02/01/2017 - 19:24  ·  लेख
लेख
aaaaaa ३० मार्च २०१७: हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्डमध्ये विशेष लगबग होती. अ‍ॅन्टी करप्शनच्या मोहिते साहेबांना घरी सोडण्यात येणार होतं. ऑक्टोबर महिन्यात जीवघेण्या अपघातानंतर ते कोमात होते ते काल शुद्धीवर आले. त्यांची अर्धशिक्षित बायको, आई आणि अ॑ठरा वर्षांचा मुलगा किशोर आनंदात होते. साहेबांच्या अपघातानंतर किशोरने मोठं होत घर सांभाळल होतं. काउंटरवर जाण्यापुर्वी रुममध्येच किशोर खिशातून पैसे काढून मोजू लागला. "हे काय आहे ? या कोणत्या नोटा आल्या बाजारात ?" साहेबांनी विचारलं. किशोरने त्यांना मोदींनी केलेले निश्चलनीकरण, काळ्यापैशाविरुद्ध लढाई वगैरे सगळं भरभरुन सांगितलं. किशोरला माहित नसलेले , घरात लपवलेले आठ कोटी रुपये साहेबांच्या डोळ्यासमोर चमकले आणि साहेब कोसळले. ऑक्टोबरमध्ये हुकलेले यश मृत्यूने मार्चमध्ये मिळवले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
8259 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

मस्त

ज्योति अळवणी
Wed, 02/01/2017 - 19:39 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

अजून पंची होऊ शकली असती!!

जव्हेरगंज
Wed, 02/01/2017 - 20:35 नवीन
अजून पंची होऊ शकली असती!! पण मस्त आहे!
  • Log in or register to post comments

मस्तं !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/01/2017 - 20:49 नवीन
मस्तं ! जरा डॉक्युमेंटरीच्या अंगाने झालीय. कल्पना कथेच्या अंगाने फुलवली असती तर अजून मजा आली असती.
  • Log in or register to post comments

कल्पना उत्तम! आवडली!

पिलीयन रायडर
Wed, 02/01/2017 - 20:56 नवीन
कल्पना उत्तम! आवडली!
  • Log in or register to post comments

हाहा खरच भारी आहे ही कथा अस

माझीही शॅम्पेन
Wed, 02/01/2017 - 21:19 नवीन
हाहा खरच भारी आहे ही कथा अस नक्कीच होऊ शकत :)
  • Log in or register to post comments

येक नंबर!

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/01/2017 - 21:54 नवीन
येक नंबर!
  • Log in or register to post comments

भारी !

रातराणी
Wed, 02/01/2017 - 21:56 नवीन
भारी !
  • Log in or register to post comments

मस्तच

लोथार मथायस
गुरुवार, 02/02/2017 - 04:36 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

कल्पना चान्गली आहे, अजून

शब्दबम्बाळ
गुरुवार, 02/02/2017 - 07:41 नवीन
कल्पना चान्गली आहे, अजून चांगली रंगवता आली असती... पण किशोरने इतक्या मोठ्या रकमेला चेकने देण्याऐवजी रोखीत देऊन कॅशलेस च्या भावना दुखावल्या कि! ;)
  • Log in or register to post comments

मस्त

साहेब..
गुरुवार, 02/02/2017 - 08:28 नवीन
आवडली कथा, वास्तव आहे एकदम.
  • Log in or register to post comments

आवडली!

तुषार काळभोर
गुरुवार, 02/02/2017 - 11:00 नवीन
वास्तवदर्शी कथा आहे. (ही छोट्या/मोठ्या/हातातल्या पडद्यावर बघायला आवडेल)
  • Log in or register to post comments

भारीये :)

विनिता००२
गुरुवार, 02/02/2017 - 11:45 नवीन
भारीये :)
  • Log in or register to post comments

खूप मस्त..

पुंबा
गुरुवार, 02/02/2017 - 11:59 नवीन
खूप मस्त..
  • Log in or register to post comments

जे ब्बात!! आवडलीच

सूड
गुरुवार, 02/02/2017 - 12:32 नवीन
जे ब्बात!! आवडलीच
  • Log in or register to post comments

बेश्ट

बापू नारू
गुरुवार, 02/02/2017 - 15:08 नवीन
येकदम बेश्ट
  • Log in or register to post comments

मस्त !! +१

चिनार
गुरुवार, 02/02/2017 - 15:26 नवीन
मस्त !! +१
  • Log in or register to post comments

छान +१००

सिरुसेरि
गुरुवार, 02/02/2017 - 18:07 नवीन
छान +१००
  • Log in or register to post comments

छान

Rahul D
गुरुवार, 02/02/2017 - 23:46 नवीन
+10
  • Log in or register to post comments

मस्त आहे.

किसन शिंदे
Fri, 02/03/2017 - 14:53 नवीन
मस्त आहे.
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

प्राची अश्विनी
Fri, 02/03/2017 - 20:38 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

आवडली.

पद्मावति
Fri, 02/03/2017 - 21:05 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त !!

चिनार
Sat, 02/04/2017 - 16:51 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

मस्त ...

अभिजीत अवलिया
Tue, 02/07/2017 - 10:32 नवीन
मस्त ...
  • Log in or register to post comments

+१ भन्नाट !

चौथा कोनाडा
Tue, 02/07/2017 - 22:28 नवीन
+१ भन्नाट !
  • Log in or register to post comments

आयला..

चिगो
Sat, 02/18/2017 - 16:00 नवीन
लैच भारी कल्पना.. मस्तच.. किशोरनी 'गरीब कल्याण कोष' बद्दल नाही सांगितलं वाटतं..
  • Log in or register to post comments

चांगली आहे!!

भाऊजी
गुरुवार, 03/23/2017 - 18:33 नवीन
चांगली आहे!!
  • Log in or register to post comments

हा हा मस्त

ऋतु हिरवा
Fri, 03/31/2017 - 16:25 नवीन
हा हा मस्त
  • Log in or register to post comments

हा हा मस्त

ऋतु हिरवा
Fri, 03/31/2017 - 16:26 नवीन
हा हा मस्त
  • Log in or register to post comments

खूप भारी

वझेबुवा
Fri, 04/07/2017 - 20:38 नवीन
खूपच आवडली। मी पडणारे मोहिते साहेब डोळ्यांसमोर उभे देखील केले
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा