जुन्या संदर्भ साहित्याचे डीजीटायझेशन व विकिस्रोत कार्यशाळा
आयोजक :
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, महाराष्ट्र ज्ञान मंडळ (MKCL), द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नॉलेज (CIS-A2K) यांच्या संयुक्त विद्यमाने कृतीतून प्रत्यक्ष अनुभव देत प्रशिक्षण देणारी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. उल्लेखित कार्यशाळेचे नियोजन सुरु आहे. सहभाग जागा/संधी बहुधा मर्यादीत आहेत संपर्क subodhkiran@gmail.com
उद्दिष्टे :
दि.१७/२/१७
जुन्या ग्रंथ संपदेचे संवर्धन करण्यासाठी डीजीटायझेशन करणे
प्रताधिकार , मुक्त परवाना इ.
सदर ग्रंथ संदर्भासाठी इंटरनेटवर उपलब्ध करणे
दि १८/२/१७
PDF मजकुराचे ओसिआर टूल वापरून टेक्स्ट मध्ये रुपांतर करणे
साहित्य प्रथम अर्काईव्हज या संकेत स्थळावर चढविणे
विकिस्रोत वर आणण्यासाठीची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करणे
अंतिमत: हे ग्रंथ अधिकृतरीत्या इन्टरनेटवर प्रकाशित करणे
कालावधी :
दि. १७ व १८ फेब्रुवारी २०१७
स्थान :
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था,ज्ञान प्रबोधिनी - सदाशिव पेठ,पुणे व महाराष्ट्र ज्ञान मंडळ (MKCL),सेनापती बापट रोड,पुणे
याद्या
1342
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
अधिक माहिती ?
संपर्क subodhkiran@gmail.com
In reply to अधिक माहिती ? by सामान्यनागरिक
सदर ग्रंथ संदर्भासाठी
या यादीत जोडली जातील.
In reply to सदर ग्रंथ संदर्भासाठी by आदूबाळ
चांगली संधी
साधन व्यक्ति