✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सेव्हन पाउंडस् - एक अस्वस्थ करणारा अनुभव.

म
मुशाफिर यांनी
गुरुवार, 02/05/2009 - 00:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4819 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

कथा वेगळीच वाटते आहे.

प्राजु
गुरुवार, 02/05/2009 - 00:28 नवीन
इंटरनेट वर कुठे मिळेल का सिनेमा बघायला? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नक्की माहीत नाही.

मुशाफिर
गुरुवार, 02/05/2009 - 00:43 नवीन
मी काही संकेत स्थळांवर जावून हा चित्रपट पाहायचा प्रयत्न केला होता. पण नीट दिसत नव्हता. जमल्यास एखद्या खात्रीलयक संकेतस्थळाचा दुवा लवकरच देईन. मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

चित्रपटाचा दुवा - ऑनलाइन

चकली
गुरुवार, 02/05/2009 - 07:16 नवीन
इथे मिळाला. प्रिंट चांगली वाटत आहे. दूवा चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

दुव्याबद्

माझी दुनिया
Tue, 02/10/2009 - 08:01 नवीन
दुव्याबद्दल धन्यवाद. परिक्षण आवडलं, चित्रपट पहायला हवाच. ___________ माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत ! _____________ माझी दुनिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चकली

मस्त अनुभव

भास्कर केन्डे
गुरुवार, 02/05/2009 - 00:35 नवीन
मुशाफिर साहेब, मस्त लेखन. आवडले. सेवन पाऊंड आता आमी पण बघणार. कारण घजनी व रब ने बना दी जोडी कडून स्वतःचा छळ करवून घेतला आहे. :) अवांतर व अतिअवांतर एकत्र : लोकांना येवढाले चित्रपट इतक्या पटापट कसे काय पहायला जमतात बॉ? आमच्या वर्षभराच्या कोट्याला हे लोक एका आढवड्यात वरपतात. नशीबवान आसतात काही काही लेकाचे.
  • Log in or register to post comments

चांगला परिचय

श्रावण मोडक
गुरुवार, 02/05/2009 - 00:42 नवीन
पहावाच लागेल हा चित्रपट. कथा पूर्ण कुठं मिळेल का हा महत्त्वाचा प्रश्न. या चित्रपटातले इंग्रजी उद्गार डोक्यावरून जातात. कानात शिरण्याचा तर प्रश्नच नाही. तेव्हा त्यांचा अर्थ तर कोसो दूर.
  • Log in or register to post comments

कथा इथे वाचु शकता....

मुशाफिर
गुरुवार, 02/05/2009 - 00:50 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Seven_Pounds पण खरं सांगयच तर, हा चित्रपट पाहताना संवाद नाही कळले तरी चालतील इतका सुंदर अभिनय विल स्मिथने केलाय. बर्‍याचदा त्याचे डोळे फार काही सांगून जातात त्याला शब्दांची गरजच नाही. मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ते तर आहेच...

श्रावण मोडक
गुरुवार, 02/05/2009 - 00:56 नवीन
त्याचसाठी म्हटलं, की पहावाच लागेल. डोळ्यांतून बरंच काही व्यक्त होतंय म्हणून तर पहायचा चित्रपट. कथासुद्धा मला थोड्या वेगळ्या कल्पनेची वाटली. म्हणून तीही स्वतंत्रपणे वाचायची आहे. तिचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

चित्रपट

चकली
गुरुवार, 02/05/2009 - 00:46 नवीन
लगेच पहावासा वाटत आहे. "विल स्मिथ" माझा आवडता हिरो आहे. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

तो हे का

विसोबा खेचर
गुरुवार, 02/05/2009 - 00:50 नवीन
तो हे का करतो? हे चित्रपटाच्या शेवटी दाखवलयं. ते इथे सांगून रसभंग करत नाहीत. या कथेच्या संपूर्ण प्रवासात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे विल स्मिथ ह्या अभिनेत्याचा सहजसुंदर अभिनय. त्याचे ते विलक्षण बोलके डोळे सतत आपल्याला अस्वस्थ करून सोडतात. त्यात फार मोठी वेदना दडलेली आहे, असं सतत वाटंत राहातं. ती वेदना काय आहे? हे अर्थातच चित्रपटाच्या शेवटी उलगडतं. ह्यात तो खरोखरं कोण असतो हाही भाग आलाच. सुरेख लेखन बर्र का मुशाफिरराव! सिनेमा नक्की पाहणार. आपले अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन कृपया येऊ द्या मिपावर. च्यामारी त्या सकस लेखनाचं तुणतुणं वाजवणार्‍यांना आता आणा पकडून माझ्यासमोर! बघतो एकेकाला! :) तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद तात्या!

मुशाफिर
गुरुवार, 02/05/2009 - 01:09 नवीन
हा माझा आंतरजालावरिल लेखनाचा (प्रतिक्रियांव्यतिरिक्त)पहिलाचं प्रयत्न आहे. जमेल त्याप्रमाणे लिहितं राहीन. आपण केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

चांगला

सूर्य
गुरुवार, 02/05/2009 - 01:29 नवीन
चांगला चित्रपट दिसतोय. बरे झाले माहीती दिलीत मुशाफिर राव. ग्रॅन टोरिनो बद्दल सुद्धा लिहा लवकरच. - सूर्य.
  • Log in or register to post comments

बघितलाच पाहिजे

धनंजय
गुरुवार, 02/05/2009 - 05:33 नवीन
हल्लीच विल स्मिथचा "सिक्स डिग्रीज ऑफ सेपरेशन बघितला" - गुणी कलाकार आहे. वर्णन ऐकून "सेव्हन पाउंड्स" बघायचे कुतूहल बळावले आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
गुरुवार, 02/05/2009 - 05:42 नवीन
परीक्षण आवडले. चित्रपट बघितलाच पाहिजे असेच म्हणतो. विल स्मिथचा "पर्स्युट ऑफ हॅपिनेस" हा अविस्मरणीय चित्रपट आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+२

सहज
गुरुवार, 02/05/2009 - 08:03 नवीन
परीक्षण आवडले. चित्रपट बघितलाच पाहिजे असेच म्हणतो. विल स्मिथचा "आय एम लिजंड" हा टाळण्यायोग्य चित्रपट आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+३

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 02/05/2009 - 10:45 नवीन
परीक्षण आवडले. आणि इतर चित्रपटांबद्दल थोडक्यात माहिती देणार्‍या प्रतिसादकर्त्यांचे आभार! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+१

राघव
गुरुवार, 02/12/2009 - 08:31 नवीन
"पर्स्युट ऑफ हॅपिनेस" अप्रतीम चित्रपट आहे. २ आठवड्यांपुर्वीच बघीतला. मुशाफिर म्हणतात तसे या माणसाचे डोळे विलक्षण बोलके आहेत. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

छान

शितल
गुरुवार, 02/05/2009 - 07:59 नवीन
परिक्षण आवडले. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मुशाफिर
गुरुवार, 02/12/2009 - 00:43 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार! मुशाफिर.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/10/2009 - 11:29 नवीन
काल रात्रीच ह्या चित्रपटाचा टोरँट डाउनलोडला लावुन गेलो होतो. आता तुमचे सुंदर परिक्षण वाचुन चित्रपट बघायचा उत्साह अजुनच वाढला आहे. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मुशाफिर
गुरुवार, 02/12/2009 - 00:45 नवीन
आपण केलेल्या कौतुकाबद्दल आभार. मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परीक्षण

भडकमकर मास्तर
Sun, 02/15/2009 - 15:41 नवीन
परीक्षण वाचले त्यादिवशीच ठरवले हा चित्रपट पहायचा... ... आजच पहिला... उत्तम सिनेमा आहे.. आवडला... एका निरीक्षणाशी सहमत की या सुंदर चित्रपटाकडे थोडेसे दुर्लक्ष झाले आहे... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खरंच,

स्वानन्द
Sun, 02/15/2009 - 18:42 नवीन
खरंच, अप्रतीम चित्रपट आहे. गंमत म्हणजे, Persuit of Happiness, Seven Pounds हे दोन्ही चित्रपट एकाच आठवड्यात पाहिले आणि त्यामुळे 'दुगना आनन्द' मिळाला!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा