✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिरोड्याचं हवामान.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 02/13/2009 - 08:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3806 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

शिरोडे

सुमीत
Fri, 02/13/2009 - 11:17 नवीन
शिरोडे आवडले
  • Log in or register to post comments

छान वर्णन

सुनील
Fri, 02/13/2009 - 11:34 नवीन
शिरोड्याचे वर्णन आवडले. अवांतर - वि.स.खांडेकर जेथे शिक्ष़क म्हणून होते ते शिरोडे हेच काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

वा छान..

योगी९००
Fri, 02/13/2009 - 11:44 नवीन
अरे वा..छान... मी सुद्धा लहानपणी या भागात हिंडायचो त्याची आठवण झाली. आमचे मुळ गाव आरोंदा हे शिरोड्याहून जवळच आहे. कदाचित तुम्हाला ते चांगलेच परिचयाचे असेल. श्री सातेरी भद्रकाली प्रसन्न!! खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

माहिती

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/13/2009 - 11:46 नवीन
शिरोड्याच्या हवामानाविषयी माहिती आवडली. सामंतकाका, एक माहिती पूर्ण संकेतस्थळ आहे उपक्रम नावाचे. तिथेही असले माहितीपूर्ण लेखन टाकत जा. तिकडे बरेच लोक सध्या चित्रे टाकून त्याला माहिती म्हणतात. (ता. क. सामंतकाकांना उपक्रमावर आणण्याचे श्रेय मी घेणारच !!!!) -- सर्किट
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Sat, 02/14/2009 - 05:18 नवीन
हलो सुनील, होय तेच हे शिरोडे. हलो सर्किट, उपक्रमावर अवश्य माझे लेखन टाकीन. सुचने बद्दल आभार.श्रेय नक्कीच मिळणार. सुमीत,खादाडमाऊसह सर्वांचे प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

मीही

रेवती
Sat, 02/14/2009 - 07:22 नवीन
मीही रेडीच्या समुद्र किनार्‍यावर एकदा गेलीये. शिरोड्याबद्दल छान सांगितले आहे आपण, तसेच बरोबरीने आलेल्या सूचनाही आवडल्या. रेवती
  • Log in or register to post comments

नावात काय आहे

chipatakhdumdum
Sat, 02/14/2009 - 17:44 नवीन
ओ भाउ, शिरोडे काय? शिरोडा अस म्हणा. काय एक एक लोक भेटतात ..
  • Log in or register to post comments

एक नम्र विनंती

योगी९००
Sun, 02/15/2009 - 00:27 नवीन
सामंत साहेब हे मि.पा.वर एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून शिरोडे असा चुकीचा उल्लेख झाला असेल..म्हणून लगेच काय एक एक लोक भेटतात .. अशी तिरसट प्रतिक्रिया व्यक्त करू नये. कदाचित त्यांचे तुम्ही इतर लेख वाचले नसावेत. जरूर वाचा आणि मग तुम्हालाच तुमच्या वरील प्रतिक्रियेनिम्मित्त पश्चाताप होईल. मला खात्री आहे की तुम्ही म्हणाल.."अशीच लोकं भेटली पाहिजेत". खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chipatakhdumdum

खादाडमाऊं

रेवती
Sun, 02/15/2009 - 06:00 नवीन
खादाडमाऊंशी सहमत. सामंतकाकांसारख्या ज्येष्ठ मिपाकरांचा उल्लेख (खरं तर सर्वांचाच) आदराने व्हावा असे वाटते. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

+१ सहमत!

चतुरंग
Mon, 02/16/2009 - 03:09 नवीन
सर्वांचाच उल्लेख आदराने व्हावा. सामंतकाका हे मिपावरचे आतापर्यंतचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांच्या वयाचा मान ठेवला जावा. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

माफ करा....

पिवळा डांबिस
Sun, 02/15/2009 - 08:17 नवीन
पण शिरोड्याला स्वतंत्र भारतात शिरोडे असेच म्हणतात...... जसं ठाना ला ठाणे आणि पूना ला पुणे म्हणतात तसेच!!!! शिरोड्याला जायचं असेल तर 'सावंतवाडी - शिरोडे' किंवा 'वेंगुर्ला - शिरोडे' ह्या एस्ट्या पकडाव्या लागतात असं मला वाटतं!!!!! बाकी तुमचं चालू द्या..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chipatakhdumdum

शिरोड्याचं वर्णन मस्तच.

प्राजु
Sun, 02/15/2009 - 03:57 नवीन
काका, खूप दिवसांनी लेखन आलं. मस्त आहे सगळं वर्णन. चिकन तंदुरीचे पाय भिरकावून दिल्यास?चरबी सकट तळलेले तिन चार पाय खाऊन झाल्यावर जरूरी नसलेला उरलेला पाय किती लांब भिरकावता येतो ते पाहिल्यावर तुमचं काही पौन्ड वजन कमी होईल आणि कदाचीत एकाददोन वर्षानी आयुष्य वाढवील. हे मात्र मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सामंत

दशानन
Sun, 02/15/2009 - 08:03 नवीन
सामंत साहब, +१ नेहमी प्रमाणेच उत्त्तम लेखन ! आवडले शिरोडे पाहण्याची इच्छा आहे आता मनात. कोणाकडे ह्या शिरोड्याचे काही फोटो आहेत का :? जरा चिटवा मिपावर पण... कसे / कधी जावे ह्या बद्दल पण कोणी तरी लिहा ही विनंती. :) Keep Smiling !!!!!! It Is The Second Best Thing U Can Do With Your Lips! ;)
  • Log in or register to post comments

शिरोड्याच

पक्या
Sun, 02/15/2009 - 22:43 नवीन
शिरोड्याचे वर्णन आवडले, सामंतकाका
  • Log in or register to post comments

सामंतकाका, नेहेमीप्रमाणेच अतिशय अकृत्रिम लेखन!

चतुरंग
Mon, 02/16/2009 - 03:06 नवीन
तुमचं लेखन अगदी सहज जाता जाता गप्पागोष्टी केल्यासारखं असतं. विषयही अगदी सोपे आणि नेहेमीच्या जगण्यातले असतात. तुम्हाला सतत इतके विषय दिसत रहातात, खुणावत रहातात आणि तुम्ही त्यावर लिहीत रहाता ह्याचं खरंच कौतुक वाटतं! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 02/19/2009 - 22:26 नवीन
आपण सर्वांनी माझ्या विषयी दाखवलेला आदर,आणि प्रेम पाहून मला आनंद होतोच आणि हा आदर आणि हे प्रेम असेच रहावे ह्यासाठी माझी जबाबदारी पण वाढते. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा