आज सकाळी बातमी वाचली ती पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने पाडुन टाकला. फार पूर्वी वाचलेले बाळकराम आठवले. त्या काळातील वाचलेले खुसखुशीत लेखन, नाटके, लेख आठवले. पु. ल., चि. वि. यांचे लेखन वाचुन त्यात वाटणारा आनंद किती निर्मळ आणि प्रांजळ होता याची आठवण पुन्हा एकदा झाली. त्या काळात ठकीच लग्न किती आनंददायी वाटलं? खरच गडकरी फेकुन द्यावेत का? कोणाकोणाला फेकायचे याची यादी एकदा बनवायच म्हणा. आपण इतके स्वार्थी झालोत का? की असहाय आहोत? खूप विचार आहेत एकत्रित सुसंबद्ध पणे लिहता येत नाहीत पण व्यक्त तरी करावे म्हणून लिहतो. एवढीच हिंमत आणि समाधान. जिथे मला कोणी ओळखत नाही आणि यावर कोणी सत्ताधारी किंवा त्याचा भाऊ, दादा हाच तो आपल्याला विरोध करणारा असे म्हणणार नाही.
वाचने
35506
प्रतिक्रिया
175
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता याला जातीय रंग चढवले
याला जातीय रंग
In reply to आता याला जातीय रंग चढवले by प्रकाश घाटपांडे
संभाजी ब्रिगेड
नाही नाही तस अजिबात नाही.
In reply to संभाजी ब्रिगेड by अद्द्या
मी हि तेच म्हणतोय . त्या
In reply to नाही नाही तस अजिबात नाही. by प्रकाश घाटपांडे
त्यांना हळूच कुणीतरी सांगा,
In reply to संभाजी ब्रिगेड by अद्द्या
नाटक ईथे वाचायला मिळेल..
नाटक वाचले- नाटकाचे पहिले आणि
In reply to नाटक ईथे वाचायला मिळेल.. by नावातकायआहे
पुण्यामधील सर्वच नेत्यांनी
In reply to नाटक वाचले- नाटकाचे पहिले आणि by विशुमित
कोणास कारवाई करायची असेल तर....!
In reply to नाटक वाचले- नाटकाचे पहिले आणि by विशुमित
पेशवे साहेब, संभाजीने किती
In reply to कोणास कारवाई करायची असेल तर....! by llपुण्याचे पेशवेll
संभाजीच्या चारित्र्य हननाची
In reply to कोणास कारवाई करायची असेल तर....! by llपुण्याचे पेशवेll
जरुर मिलेल. बहुधा शिवाजी अँड
In reply to संभाजीच्या चारित्र्य हननाची by देवेन भोसले
सुद्द भाषेत.
In reply to जरुर मिलेल. बहुधा शिवाजी अँड by अप्पा जोगळेकर
ऐतिहासिक नाटक आहे कि सेक्स
In reply to नाटक ईथे वाचायला मिळेल.. by नावातकायआहे
<<<<ऐतिहासिक नाटक आहे कि
In reply to ऐतिहासिक नाटक आहे कि सेक्स by amit१२३
काय ते शब्द आणि काय ती रचना .
In reply to ऐतिहासिक नाटक आहे कि सेक्स by amit१२३
हि संस्कृती होती काय आपली .
In reply to ऐतिहासिक नाटक आहे कि सेक्स by amit१२३
हा गडकरी असल्या प्रणय कथा
In reply to ऐतिहासिक नाटक आहे कि सेक्स by amit१२३
प्रणय करण्याचा अधिकार सगळ्या
In reply to हा गडकरी असल्या प्रणय कथा by सूड
इसकाळ वरील प्रतिक्रियेतून
In reply to प्रणय करण्याचा अधिकार सगळ्या by विशुमित
तुम्ही हा प्रतिसाद तिकडून
In reply to इसकाळ वरील प्रतिक्रियेतून by विशुमित
या नाटकाचे ५ भाग आहेत पण
In reply to इसकाळ वरील प्रतिक्रियेतून by विशुमित
का चालू नयेत यामागचं लॉजिक
In reply to या नाटकाचे ५ भाग आहेत पण by आदूबाळ
असे कितीतरी नाटकांबद्दल आहे.
In reply to इसकाळ वरील प्रतिक्रियेतून by विशुमित
दुसरा खंड आहे का????
In reply to नाटक ईथे वाचायला मिळेल.. by नावातकायआहे
इसतरह माहोल तंग है शहरमें
जी काल पेटली ती वस्ती मुजोर
खेदजनक पण शक्य आहे! याच
In reply to जी काल पेटली ती वस्ती मुजोर by आदूबाळ
अहो घाबरु नका आदूबाळ!
In reply to जी काल पेटली ती वस्ती मुजोर by आदूबाळ
रायगडाला कधी जाग येणार
हे कळल्यावर पहिला विचार मनात
प्रबोधानचा मार्ग सोडुन देणे हे कधीही अनुचितच.
संभाजी महाराजांची उज्ज्वल
In reply to प्रबोधानचा मार्ग सोडुन देणे हे कधीही अनुचितच. by कलंत्री
100 वेळा सहमत सूडराव तुमच्याशी
In reply to संभाजी महाराजांची उज्ज्वल by सूड
मग "घाशीराम कोतवाल" ला
In reply to 100 वेळा सहमत सूडराव तुमच्याशी by उपेक्षित
सहमत आहे
In reply to संभाजी महाराजांची उज्ज्वल by सूड
हो बरोबर आहे कोणाचा संभाजी तर
In reply to सहमत आहे by निष्पक्ष सदस्य
बोलणे इग्नोअर करावे..
In reply to हो बरोबर आहे कोणाचा संभाजी तर by विशुमित
सहमत...
In reply to बोलणे इग्नोअर करावे.. by बाळ सप्रे
'एखादेच फुटके नशीब म्हणुनी
हा हल्ला कोणावर ?
मध्यंतरी काही वर्षांपूर्वी
In reply to हा हल्ला कोणावर ? by गामा पैलवान
शुद्धलेखन नव्हे, मोडतोड
In reply to मध्यंतरी काही वर्षांपूर्वी by निष्पक्ष सदस्य
माननीय,गा. पै
In reply to शुद्धलेखन नव्हे, मोडतोड by गामा पैलवान
यू आर राईट सर!
In reply to माननीय,गा. पै by निष्पक्ष सदस्य
.
In reply to यू आर राईट सर! by गामा पैलवान
अगदी बरोबर बोललात
In reply to . by निष्पक्ष सदस्य
अगदी अगदी!! ब्रिगेडी पिलावळ
In reply to अगदी बरोबर बोललात by गामा पैलवान
ती तर कौतुकाची दाद !
In reply to अगदी अगदी!! ब्रिगेडी पिलावळ by निष्पक्ष सदस्य
शिवाजी हा शब्द षिवाजी असा
In reply to हा हल्ला कोणावर ? by गामा पैलवान
<<<<शिवाजी हा शब्द षिवाजी असा
In reply to शिवाजी हा शब्द षिवाजी असा by आदूबाळ
याना आता आठवण आली
आज हा पुतळा काढला, मागे एकदा
ज्या गडकर्यां मुळे
नवयुगातूनचं का म्हणून बरे?
In reply to ज्या गडकर्यां मुळे by इल्यूमिनाटस
अपमान दोन प्रकारचे असतात
In reply to नवयुगातूनचं का म्हणून बरे? by गणामास्तर
संभाजी राजांचा अपमान झाल्या
पुतळा हटवण्या पेक्षा
In reply to संभाजी राजांचा अपमान झाल्या by सुबोध खरे
शत्रू मेला म्हणजे शत्रुत्व
In reply to पुतळा हटवण्या पेक्षा by विशुमित
<<<म्हणजे पुतळा काढून गडकरीं
In reply to शत्रू मेला म्हणजे शत्रुत्व by सूड
संभाजी बिडी
बिडी जललाई...
In reply to संभाजी बिडी by हकु
हा हा हा
गडकरी तो बस झाकी है बालगंधर्व अभी बाकी है
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
तुमच्या वरच्या वाक्याचा अर्थ
In reply to गडकरी तो बस झाकी है बालगंधर्व अभी बाकी है by प्रसाद गोडबोले
मला तर सुरवातीला हे आर्य
निवडणुका तोंडावर आल्याने
पुष्कर तर म्हंटला सन्मानाने
In reply to निवडणुका तोंडावर आल्याने by अजया
विशुमित, तुमचा पवित्रा चुकीचा