कॅशलेस इंडिया - रोकडविरहित व्यवहारांची सध्या खूप चर्चा चालू आहे. वेगवेगळी मोबईल वॉलेट्स प्रचलित होत आहेत. त्यापैकी थेट बॅंकांशी जोडलेला, शासकीय मान्यता असलेला पर्याय म्हणजे यूपिआय (UPI).
यूपिआय अॅप हे वापरायला अतिशय सोपं आहे. जेव्हा याची सुलभता लक्षात येईल तेव्हा याचा वापर खूप वाढेल. पण यूपिआय कसं वापरायचं या बद्दल कमी माहिती आहे; विशेषतः मराठीत.
म्हणून मी माझ्या ब्लॉगवर यूपिआय अॅप कसे वापरावे याबाबत सोप्या शब्दात सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपणही ही सोपी कृती वापरून हे अॅप वापरायला सुरुवात करू शकाल. तरी ब्लॉगला नक्की भेट द्या. तुम्हाला ही ब्लॉगपोस्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुमचा अनुभव कसा आहे तेही जरूर सांगा.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/p/marathi-instructions-to-to-use-upi-app.html
याद्या
12725
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहितीसाठी धन्यवाद.
या app मध्ये पैसे भरावे लागत
नेट बँकिंगच झालं.
In reply to या app मध्ये पैसे भरावे लागत by कौशिक लेले
विचार करण्यासारखी गोष्ट आहे
In reply to नेट बँकिंगच झालं. by कंजूस
"फिंगर प्रिंट + पिन / आधार
In reply to नेट बँकिंगच झालं. by कंजूस
फिंगर प्रिंट बेस्डसाठी
In reply to "फिंगर प्रिंट + पिन / आधार by डॉ सुहास म्हात्रे
मी जिओ कार्ड घेतलं तेव्हा
In reply to फिंगर प्रिंट बेस्डसाठी by संजय क्षीरसागर
कार्डातला नंबर RFID असला
In reply to फिंगर प्रिंट बेस्डसाठी by संजय क्षीरसागर
छान प्रयास आहे !
धन्यवाद. जमलं तर तुमच्या
In reply to छान प्रयास आहे ! by संजय क्षीरसागर
bank of maharashtra चं
In reply to छान प्रयास आहे ! by संजय क्षीरसागर
येस !
In reply to bank of maharashtra चं by लालगरूड
दोघांकडे हे ॲप असणे गरजेचे
हो, दोघांकडेही app हवं.app
In reply to दोघांकडे हे ॲप असणे गरजेचे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ट. फि.
In reply to दोघांकडे हे ॲप असणे गरजेचे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मेसेज आला
In reply to दोघांकडे हे ॲप असणे गरजेचे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
दोघांकडे UPI App असणे गरजेचे नाही
In reply to दोघांकडे हे ॲप असणे गरजेचे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
११५ रु हा मेन्टेनन्स चार्ज आहे.
In reply to दोघांकडे हे ॲप असणे गरजेचे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
दर वेळेला लॉगिन करताना SMS
फक्त सुरुवातीला. पेमेंट च्या
In reply to दर वेळेला लॉगिन करताना SMS by अभिजित - १
दर वेळेला लॉगिन करताना SMS
अकाउंट सेटअप ही एकदाच करायची
वापरून बघायला पाहिजे
धन्यवाद. जमलं तर तुमच्या
In reply to वापरून बघायला पाहिजे by सुखीमाणूस
ICICI चे UPI वापरले
In reply to धन्यवाद. जमलं तर तुमच्या by कौशिक लेले
धन्यवाद.
In reply to ICICI चे UPI वापरले by सुखीमाणूस
BOM चे UPI घेतले.mobile
आता, इवॉलेट वर्सेस युपीआय
माझ्याकडे UPI आहे त्याचा VPA
अर्ज करा
In reply to माझ्याकडे UPI आहे त्याचा VPA by सुबोध खरे
प्रत्येक पासवर्डची वैधता
In reply to माझ्याकडे UPI आहे त्याचा VPA by सुबोध खरे
प्रत्येक पासवर्डची वैधता वेगवेगळ्या कालावधीची आहे. यामुळे ते बदलल्यावर लक्षात कसे ठेवावे हे समजत नाही. याला कोणी उत्तर देऊ शकेल काय?सर्वात कमी मुदतीचा पासवर्ड बदलताना, त्याचवेळी सगळेच पासवर्ड बदला.पासवर्ड म्हणजे सहसा एखाद्या
In reply to माझ्याकडे UPI आहे त्याचा VPA by सुबोध खरे
थोडं स्पष्टीकरणः काही ठिकाणी
In reply to पासवर्ड म्हणजे सहसा एखाद्या by अप्पा जोगळेकर
हो. म्हणून ३-४ वेगवेगळे
In reply to थोडं स्पष्टीकरणः काही ठिकाणी by संदीप डांगे
तुमचं म्हणणं बरोबर आहे. पाच
In reply to हो. म्हणून ३-४ वेगवेगळे by अप्पा जोगळेकर
ब्लॅागवर कॅामेंट दिली आहे.
धन्यवाद.
In reply to ब्लॅागवर कॅामेंट दिली आहे. by कंजूस
स्क्रीनशॉट्समुळे समजायला
मग साधे मोबाईल बँकिंग अॅप बरे ना!
In reply to स्क्रीनशॉट्समुळे समजायला by स्वीट टॉकर
.
In reply to मग साधे मोबाईल बँकिंग अॅप बरे ना! by पैसा
SBI Pay मध्ये VPA आणी अकाउंट नो. + IFSC असे दोन्ही ऑप्सन आहेत.
In reply to स्क्रीनशॉट्समुळे समजायला by स्वीट टॉकर
HDFC app मध्ये UPI येतंच एक पर्याय म्हणून.
बोकाभौ, माझ्या मते फोनपे
In reply to HDFC app मध्ये UPI येतंच एक पर्याय म्हणून. by बोका-ए-आझम
+१
In reply to बोकाभौ, माझ्या मते फोनपे by पुंबा
फोन पे yes बँकेचे आहे .
In reply to +१ by पैसा
नाही
In reply to फोन पे yes बँकेचे आहे . by रॉजरमूर
पेटीएम सुद्धा वापरण्याच्या
In reply to +१ by पैसा
खरे म्हणजे घाबरायचे कारण नाही
In reply to पेटीएम सुद्धा वापरण्याच्या by हतोळकरांचा प्रसाद
पेटीएम चिनी मालकीची आहे असं
In reply to खरे म्हणजे घाबरायचे कारण नाही by पैसा
पेटीएम नाही
In reply to पेटीएम चिनी मालकीची आहे असं by हतोळकरांचा प्रसाद
जुन्या अँड्रॉईड व्हरजन वर
यूएसएसडी वापरून देखील यू पी
डिजिटल व्यवहारांसाठी
सहमत. कोटकने बण्डल दिलंय
In reply to डिजिटल व्यवहारांसाठी by वरुण मोहिते
धारावीतून थेट रिपोर्ताज
हा हा हा !
In reply to धारावीतून थेट रिपोर्ताज by पुंबा
भीम अॅप वापरण्यापूर्वी हे