Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संदीप डांगे on Fri, 08/12/2016 - 13:42
नमस्कार मिपाकर मित्रांनो, सहजच एक कल्पना आली, आपण मिपाकर बरीच भटकंती करत असतो, किंवा गावातल्या गावातही फिरत असतोच, असंख्य मिपाकर तुमच्या अवतीभवती वावरत असतील पण आपली ओळख होत नाही. जर आपण आपल्या वाहनावर दुचाकी व चारचाकी असो, मिसळपाव चा बॅज लावला तर ... हि कल्पना मला टीम बीएचपी ह्या वेबसाईट वरून सुचली, ते लोक आपल्या गाड्यांना असा बॅज लावतात, व अशा बॅज असणाऱ्या वाहन चालकांना मित्रत्वाची वागणूक देतात, आपण तयार असाल तर मिपा रंगभूषा मंडळ या साठी पुढाकार घेऊ शकते, आपले सल्ले व कल्पना जरूर कळवा! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
  • 16178 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 08/18/2016 - 17:03

In reply to भन्नाट आयडिया! by बहुगुणी

Permalink

टि शर्ट नको बाबा! आमच्या

टि शर्ट नको बाबा! आमच्या सुटलेल्या पोटाला शोभत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by DeepakMali on Sat, 08/13/2016 - 01:58

Permalink

great

सुंदर कल्पना...
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 08/13/2016 - 07:27

Permalink

एक मिपाकर दुसय्राला आढळण्याची

एक मिपाकर दुसय्राला आढळण्याची शक्यता फारच कमी आहे.बॅज लहान असला तर कट्ट्याला वगैरे जमताना गर्दीत न्याहाळण्याने गैरसमज वाढण्याची शक्यता अधिक.पास.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 08/18/2016 - 17:04

In reply to एक मिपाकर दुसय्राला आढळण्याची by कंजूस

Permalink

बापरे.

१६ सेकंदांपेक्षा जास्त न्याहाळू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Sat, 08/13/2016 - 08:23

Permalink

छान कल्पना ...

छान कल्पना ...
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sat, 08/13/2016 - 09:21

Permalink

उत्तम कल्पना,

गाडीवर स्टिकर लावण्याची कल्पना आवडली, माझी ऑर्डर नोंदवून ठेवा, नक्की सामिल होणार
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 08/13/2016 - 12:17

Permalink

हे बघा बरं कसं वाटतंय?

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Sat, 08/13/2016 - 12:19

Permalink

प्रस्तावाला आणुमोदन!

यातून प्रचारही होईल अन् सदस्यांना हुच्चभ्रु होण्याची संधी ;)
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on Sat, 08/13/2016 - 13:20

Permalink

अनुमोदन

अनुमोदन
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sat, 08/13/2016 - 13:32

Permalink

बॅज

बॅज लावून फारिनला गेलो तर तिथला सर्व खर्च तिथले बॅज होल्डर करणार का ? जमलंच तर एकवेळचं तिकीट ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user उडन खटोला

Submitted by उडन खटोला on Sat, 08/13/2016 - 13:38

In reply to बॅज by तिमा

Permalink

तुम्ही अजून सर्वस्व पणास लावू

तुम्ही अजून सर्वस्व पणास लावू शकणारे मिपासाधक बनलेले दिसत नाही आहात. मिपा व मिपाकर तुमच्या साठी काय करतात यापेक्षा तुम्ही मिपासाठी काय करु शकता याबाबत विचार करा. डांगेण्णा, अभ्या, नीमो यांच्या सारखे दोन चार लोक्स विमान प्रवास करुन लंडन दौरा करुन मिपा बाबत लोकप्रसार आणि अभ्यास करतील. त्यांच्यासाठी मदत निधी गोळा करायचा. मी माझे १०१ (काय ते नंतर कळिवतो) जाहीर करतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 08/13/2016 - 14:00

In reply to तुम्ही अजून सर्वस्व पणास लावू by उडन खटोला

Permalink

चैयला, साधं पुण्याला कट्टे

चैयला, साधं पुण्याला कट्टे केले तरी टीटीएमएम दिलीय. खर्चाची बातच सोडा. ;) आमचं धण्यामालकाची मात्र गोष्ट येगळीय, ते पैसे काढू देत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 08/13/2016 - 14:03

In reply to चैयला, साधं पुण्याला कट्टे by अभ्या..

Permalink

TTMM =)) =))

TTMM =)) =)) टिटीएमेम म्हणजे जनतेला आपला "निस्पृहपणा" दाखवायचा एक आदर्श मौका!!, म्हणजे बघा, माझ्या अमृततुल्याचे पैशे मीच देणार!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 08/13/2016 - 14:10

In reply to TTMM =)) =)) by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

बापू आत्ताच सांगतो, कट्टा

बापू आत्ताच सांगतो, कट्टा करायचा असेल तर पुण्याऐवजी सोलापूराला ये. आमच्यात पाव्हण्याला गायछापबी काढू देत नाहीत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user उडन खटोला

Submitted by उडन खटोला on Sat, 08/13/2016 - 14:36

In reply to बापू आत्ताच सांगतो, कट्टा by अभ्या..

Permalink

चुन्याचं काय? गायछाप बरोबरचा

चुन्याचं काय? गायछाप बरोबरचा चुना कोण लावतं? ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 08/13/2016 - 14:38

In reply to चुन्याचं काय? गायछाप बरोबरचा by उडन खटोला

Permalink

राजेश.

राजेश.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 08/18/2016 - 02:14

In reply to बापू आत्ताच सांगतो, कट्टा by अभ्या..

Permalink

जे गायछाप खात नाहीत

त्यांना काय काय काढू देत नाहीत ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 08/18/2016 - 17:06

In reply to जे गायछाप खात नाहीत by बोका-ए-आझम

Permalink

पैशे ओ बोकामालक. दुसरे कै नै.

पैशे ओ बोकामालक. दुसरे कै नै. तुमचा सोफाएआझम बनवायला सांगू काय?
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Fri, 08/19/2016 - 19:12

In reply to जे गायछाप खात नाहीत by बोका-ए-आझम

Permalink

गायछापवाल्यांची चेष्टा करू

गायछापवाल्यांची चेष्टा करू नये बोका भाऊ ;) अभ्या लेका काय आठवण काढलास रं!!! अहाहा
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Sat, 08/20/2016 - 15:34

In reply to गायछापवाल्यांची चेष्टा करू by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

गायछापवाल्यांची चेष्टा करू

गायछापवाल्यांची चेष्टा करू नये
एकदम बरोबर बोलले बापू तुमी
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 08/20/2016 - 15:49

In reply to गायछापवाल्यांची चेष्टा करू by महासंग्राम

Permalink

सध्या तर जमाना असाय की गायीशी

सध्या तर जमाना असाय की गायीशी संबधित कशाचीच चेष्टा करु नये. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on Sat, 08/13/2016 - 13:34

Permalink

ब्याज बिल्ला वाटपानिमित्तं

ब्याज बिल्ला वाटपानिमित्तं मिपां अतिमहां कट्टां सुद्धां करतां येईल कीं बरें कशें!
  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on Sat, 08/13/2016 - 14:03

Permalink

खिशाला लावायला मागे पिन किंवा

खिशाला लावायला मागे पिन किंवा क्लिप असलेला धातूचा बॅज बनवा
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 08/13/2016 - 14:09

In reply to खिशाला लावायला मागे पिन किंवा by लालगरूड

Permalink

हीहेहेहे, नाणीजपीठ आठवले.

हीहेहेहे, नाणीजपीठ आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Sat, 08/13/2016 - 14:12

In reply to खिशाला लावायला मागे पिन किंवा by लालगरूड

Permalink

या निमित्त

या निमित्त मिपाचा लोगो असलेले चांदीचे पेले बनवावे अशी आग्रही मागणी करतो. तसाही मिपावर चांदिच्या पेल्यांचा बराच जुना इतिहास आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 08/13/2016 - 14:13

In reply to या निमित्त by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

का जुन्या दुधाळ भावना आटवताय?

का जुन्या दुधाळ भावना आटवताय?
  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on Sat, 08/13/2016 - 14:17

In reply to खिशाला लावायला मागे पिन किंवा by लालगरूड

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on Sat, 08/13/2016 - 14:18

Permalink

(No subject)

  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on Sat, 08/13/2016 - 14:23

Permalink

redeagle

Image removed.redeagle
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा योगिराज on Sat, 08/13/2016 - 14:46

Permalink

अभ्या भावड्या

लोगो मध्ये एक फाटा अन टेम्पो बसवता येतो का ते बघावं. सोबत लुलुलू दुदुदु ह्ये बी जोडा. बढिया घोषवाक्य,आच्चा आच जाल तर किंवा अस कनेक्शन आहे तर किंवा अजून कै. सगळ्यात वर 4-5 देवांचे फोटू. मंग मिपा वरल्या 5-7 म्हराजांची किरपा वगैरे, ई. ई. ज्रा साह्येब लोकायच्ये फोटू येऊ द्या. कस विंटरण्याशनल वाटलं पायज्येल. दोनी बाजूनी दोन-दोन स्कार्पिओ चे फोटू, आड्या बी चालत्यांन. ह्या सगळ्यात मिपावरल्या लेडीज-बायांना ईसरु नगा. तुमाला अजून कै टाकाच आसन तर टाका. आन जमलं तर मिसळीचा एक मोठ्ठा फोटू बी टाका. अन ह्ये सगळं वारलीत बनवा.चला लागा कामाला. चार दिवसात एक कोपि पाठवा प्रुफ तपासून आर्डर देण्यात येईल. पेमेंट उसाचं बिल आलं कि दिउ. काम एकदम झ्याक झालं पायज्येल बगा. बाबा योगीराज ब्यानर वाले.
  • Log in or register to post comments

Submitted by जावई on Sat, 08/13/2016 - 15:04

Permalink

भारी आयडीया आहे....

आपलीपण आर्डर घ्या साहेब..
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 08/13/2016 - 17:04

Permalink

विनंती

वाटप झाल्यावर "मिपासिस" मधे दाखल होणार्या युवक युवती वर एक अमर लेख येउ द्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on गुरुवार, 08/18/2016 - 10:35

Permalink

मस्त

आयडिया
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त on गुरुवार, 08/18/2016 - 11:06

Permalink

कल्पना आवडली.

कल्पना आवडली. आपली 5-50 ची ऑर्डर बुक करा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 08/18/2016 - 17:08

Permalink

चांगली कल्पना.

कल्पना चांगली आहे. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या शर्टांवर, साडी किंवा ड्रेसवर वापरता येईल असा असा असावा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Sat, 08/20/2016 - 15:49

Permalink

बॅज लोगो

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Wed, 12/28/2016 - 19:06

Permalink

या उपक्रमाचे काय झाले?

या उपक्रमाचे काय झाले? हे विचारायला धागा वर काढला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 12/28/2016 - 19:14

Permalink

आठवण करुन देण्यासाठी धन्यवाद!

आठवण करुन देण्यासाठी धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by सर टोबी on Wed, 12/28/2016 - 19:34

Permalink

आईडियाची कल्पना छान आहे

पण स्कोर सेटल होण्याचा हि धोका आहे. सध्या फक्त भासमान स्कोअर सेटल होतात, पण प्रत्यक्ष स्कोअर सेटल होण्याची शक्यता वाढीला लागेल. माझे आपले $.०२.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 12/29/2016 - 01:22

Permalink

अण्णा मनावर घ्याच.

अण्णा मनावर घ्याच.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com