प्रस्ताव: मिसळपाव बॅज
नमस्कार मिपाकर मित्रांनो,
सहजच एक कल्पना आली, आपण मिपाकर बरीच भटकंती करत असतो, किंवा गावातल्या गावातही फिरत असतोच, असंख्य मिपाकर तुमच्या अवतीभवती वावरत असतील पण आपली ओळख होत नाही. जर आपण आपल्या वाहनावर दुचाकी व चारचाकी असो, मिसळपाव चा बॅज लावला तर ...
हि कल्पना मला टीम बीएचपी ह्या वेबसाईट वरून सुचली, ते लोक आपल्या गाड्यांना असा बॅज लावतात, व अशा बॅज असणाऱ्या वाहन चालकांना मित्रत्वाची वागणूक देतात,
आपण तयार असाल तर मिपा रंगभूषा मंडळ या साठी पुढाकार घेऊ शकते, आपले सल्ले व कल्पना जरूर कळवा!
धन्यवाद!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी समजा असा बॅज लावून
पत्ता द्या आधी. .म्हणलं बॅज
डिझाईनः
वारली इमॅजिनून वारलो.
:=)) :=)) :=)) :=)) :=)) :=))
वारली शैलीत 'अभय' कसं लिहितात
बॉडीगार्ड कशाला??
भारी आयड्या!
धन्स!!!
आणि बरोबर एक क्यूआर कोड. तो
हे भारी
काही जणांना बरेच बॅच मिळणार
टि-शर्ट
कल्पना चांगली आहे. बॅज, टी-शर्ट, स्टिकर इ. तयार करून लावावेत.
टिशर्ट उपक्रम.
टीशर्टवरच्या संदेशासाठी /
प्रकार १: पाठीवर चपलांचं
एकच नंबर! परफेक्ट कोड आहे!
नाही. मोकलायासाठी वेगळं
=)))) ही आयड्या येक नंबर!!!
हे आधी झाले असते तर मोदकाला
कल्पना चांगली आहे!!!
मिसळपाव बॅज- मस्तं कल्पना आहे
मस्त कल्पना
मस्त कल्पना. बॅज टी शर्ट .मला
मस्तं कल्पना आहे.
कल्पना चांगली आहे, मला GOT
अवांतरः मोकालया दाही दिशा
अरे ये पीएसपीओ नही जानता!!!
मस्त कल्पना...
मस्त! काही हिट वाक्य:-
आमचं एक वाक्य घ्या भो.
हे काही नवीन आहे का? जमल्यास
"ब्वॉर " राहिलं की !!!
मिसळपावची "टोपी" काढा.....
मिसळपाव भो
नाविन्यपूर्ण कल्पना आहे.
वेगळी वेगळी ष्टिकर्स बनवून ते
बुआ एक खऊट आयडिया आलेली आहे
मिपाच्या लोगोचंच स्टिकर बनवता
तेच अगदी सर्व बाबतीत ओके ठरतं
लोगो बद्दल गुप्तता पाळायची
छान कल्पना आहे.. माझी मागणी
छान कल्पना आहे.. "दा विन्ची
+१. फक्त मला एंजेल्स अँड
असेल बहुतेक. खरे तर प्रतिसाद
भन्नाट आयडिया!
आहहह, बहुगुणीसाहेब जब्बरदस्तच
बाहेरची गोल ताटली काढून फक्त
हीहेहेहे