✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

घर गळतंय माझं.....

अ — अबोली२१५, Sat, 12/24/2016 - 19:16
घर गळतंय माझं तस ते नेहमीच गळत पण पाऊस आला कि उडतात छतावरच्या दोन चार काड्या अन पाऊस येतो आत येतो जोराचा घर गळतंय माझं थेंबाच शहर झालाय पाण्याने तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची छताला भोक आहेच पण जमिनीला करतेय निचरेल ... आपोआप घर गळतंय माझं दोन्ही हातांनी मी छत संभाळतेय पण त्याचाही कंटाळा आलाय आकाशाला चिटकवून ठेवायचा प्रयन्त चाललाय घर गळतंय माझं वसंताच्या सकाळी ग्रीष्मच्या दुपारी पावसाच्या रात्रीही पौर्णिमेच्या चांदण्यांनी अमावासेच्या अंधारानी घर गळतंय माझं तुझ्या हसण्याने तुझ्या रागाने तुझ्या हळवेपणाने तुझ्या तिरस्कारांनी तुझ्या जाण्याने घर गळतंय माझं घर गळतंय माझं - अबोली

प्रतिक्रिया द्या
5082 वाचन

💬 प्रतिसाद (12)

कविता आवडली. छत पेलायचा

एस
Sat, 12/24/2016 - 22:22 नवीन
कविता आवडली. छत पेलायचा कंटाळा आला म्हणून आकाशाला ते चिकटवून ठेवायची कल्पना भारी आहे! दैनंदिन संघर्षात कधीकधी फारच कंटाळा आला की आपलं ओझं तात्पुरतं कुणी घेईन का असं मनाला वाटून जातंच.
  • Log in or register to post comments

फारच छान कविता!!

प्राची अश्विनी
Sun, 12/25/2016 - 11:28 नवीन
फारच छान कविता!!
  • Log in or register to post comments

Kavita surekh aahe ,aawadli.

नूतन सावंत
Tue, 12/27/2016 - 15:56 नवीन
Kavita surekh aahe ,aawadli.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अबोली२१५
गुरुवार, 12/29/2016 - 18:26 नवीन
धन्यवाद सुरंगी ताई...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

Kavita surekh aahe ,aawadli.

नूतन सावंत
Tue, 12/27/2016 - 15:56 नवीन
  • Log in or register to post comments

कविता

तिमा
Tue, 12/27/2016 - 16:07 नवीन
कविता आवडली, त्यातून ठिबकणारी वेदना पोचली.
  • Log in or register to post comments

छान!

खेडूत
Wed, 12/28/2016 - 12:06 नवीन
आवडली कविता-.
  • Log in or register to post comments

छान कविता.. आवडली!

रुपी
Wed, 12/28/2016 - 12:46 नवीन
छान कविता.. आवडली!
  • Log in or register to post comments

आवडली :)

पियुशा
Wed, 12/28/2016 - 12:53 नवीन
आवडली :)
  • Log in or register to post comments

छान आहे कविता!

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 12/28/2016 - 13:04 नवीन
छान आहे कविता!
  • Log in or register to post comments

वाह!

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/28/2016 - 13:16 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

पैसा
गुरुवार, 12/29/2016 - 18:52 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा