क्रिकेट
क्रिकेटवर मी पूर्वी ३-४ धागे काढले होते. प्रत्येक धागा एका विशिष्ट मालिकेसाठी/स्पर्धेसाठी होता. ती मालिका/स्पर्धा संपल्यावर धाग्याचे आयुष्य संपले. विश्वचषक स्पर्धा मार्च २०१५ मध्ये संपली. परंतु वर्षभर जगात कोठे ना कोठे तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होतच राहतात. त्यासाठी हा एक कॉमन धागा आहे. सध्या चालू असलेले सामने/स्पर्धा/मालिका इ. विषयी इथे लिहिता येईल.
प्रतिक्रिया
हरलो :( ...
भारत वि. न्यूझीलंड यांच्यातील
काल ऑसीज वि. दक्षिण आफ्रिका
"चेंडू बॅटला लागून शॉर्ट
इस्कू बोल्ते म्याच
हा तो धावफलक
आज तीन कसोटी सामने सुरू होते.
स्टिव्हन स्मिथने घेतलेला
आजपासून भारत वि. इंग्लंड
Pagination