क्रिकेट
क्रिकेटवर मी पूर्वी ३-४ धागे काढले होते. प्रत्येक धागा एका विशिष्ट मालिकेसाठी/स्पर्धेसाठी होता. ती मालिका/स्पर्धा संपल्यावर धाग्याचे आयुष्य संपले. विश्वचषक स्पर्धा मार्च २०१५ मध्ये संपली. परंतु वर्षभर जगात कोठे ना कोठे तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होतच राहतात. त्यासाठी हा एक कॉमन धागा आहे. सध्या चालू असलेले सामने/स्पर्धा/मालिका इ. विषयी इथे लिहिता येईल.
प्रतिक्रिया
६३ व्या षटकाच्या ५ व्या
आता बहुतेक टेस्ट मधे रनर घेता
आता कोणत्याच सामन्यात रनर
विंडीज विरूद्ध दुसर्या
क्या डाव डाव करता है?
सध्याची विंडीज टीम म्हणजे
अगदीच मान्य आहे !!
अरे गुरुजी, खरंच डाव होतोय
भारत ९ बाद ५००. एकूण ३०४
पडझड सुरु झाली. विंडीज ३ बाद
48/4
जम्बोबाबा खुश असतील
भारत वेस्ट इंडिज मालिकेबद्दल
पाउस विचका करणार की काय?? :-(
पावसामुळे पंचाईत झाली आहे.
विंडीज अनपेक्षितरित्या सामना
वाचवला सामना विंडीजनी!
विंडीजच्या मधल्या फळीतील
काल इंग्लंड वि. पाकडे
श्रीलंका वि. ऑसीज, पहिल्या
लंकेने ऑसीजची दुसर्या
कालपासून विंडीजविरूद्धचा
रोहीत शर्माच्या निवडीचा
उल्लेखनीय कामगिरी केली असती
५ बाद ३३९ वरून सर्वबाद ३५३.
भारत वि. विंडीज तिसरा कसोटी
भारत २१७/७ डाव घोषित. रोहित
जितबो रे!
विंडीजची फलंदाजी अत्यंत
मूर्ख ऑसीज लंकेविरूद्ध तिसरा
२०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत
एकदिवसीय सामन्यात इंग्लंडची विक्रमी धावसंख्या
वहाब रियाझने १० षटकात ११०
आजपासून भारत वि. न्यूझीलँड
भरगच्च मोसमात घरच्या मैदानावर
भारत दिवसाखेर ९ बाद २९१. १
तिसर्या दिवसाखेर भारत दुसर्
भारताच्या फिरकी गोलंदाजांपुढे
अमित मिश्रा
सांगता येत नाही.
(१) गंभीर संघात परत येतोय.
गंभीरला घेतलेञ
न्यूझीलँडविरूद्ध दुसरा कसोटी
भारताने न्यूझीलँडबरोबरील
शिफारस आणि आदेश
गुरुजी,
बरोबर. ही मालिका विंडीजमध्येच
आजपासून न्यूझीलँडविरूद्ध
काल भारताने किवीजना पहिल्या
भारताने ४ दिवसांपूर्वी
Pagination