नमस्कार,
एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत.
यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया.
चला तर मग.. आपले लक्ष्य ठरवा, इथे लिहा आणि १० व ११ डिसेंबरला पूर्ण करा.
मिपा सायकल ग्रुप चे एकुलते एक डॉक ११ डिसेंबरला औरंगाबाद ते पुणे सायकल ने येणार म्हणून हा विकांत निवडला
काहिंना गुरुवार (७ डिसेंबर) किंवा सोमवार (१२ डिसेंबर) आठवड्याची सुट्टी असते, त्यांनी ते दिवस फिटनेस विकांत समजुन व्यायाम करण्यास करण्यास हरकत नाही
*************************
नेहमीप्रमाणे कांही सूचना.
१) आपण लक्ष्य ठरवून आपणच पार करायचे आहे त्यामुळे आपली स्वतःशी स्पर्धा असणार आहे.
२) कोणताही व्यायामप्रकार ठरवा आणि दोन दिवसात लक्ष्य पूर्ण करा.
३) भरपूर फोटो काढा.. व्यायाम न करणार्या मिपाकरांना इनो घ्यायला लागेल याची काळजी घ्या..!! ;)
*************************
वाचने
51644
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी एका लॅपनंतर थांबतो
नक्की चालायला जाईन.
चांद्रनमस्कार =))
In reply to नक्की चालायला जाईन. by कवितानागेश
हा हा हा.
In reply to नक्की चालायला जाईन. by कवितानागेश
उत्तम उपक्रम!
पैकी 3.2 किमी धावणे आणि 2
In reply to उत्तम उपक्रम! by साधा मुलगा
अजून 2 किमी धावणे आणि 2 किमी
In reply to पैकी 3.2 किमी धावणे आणि 2 by साधा मुलगा
काही अपरिहार्य कारणांमुळे मला
In reply to अजून 2 किमी धावणे आणि 2 किमी by साधा मुलगा
काही अपरिहार्य कारणांमुळे मला
In reply to अजून 2 किमी धावणे आणि 2 किमी by साधा मुलगा
काही अपरिहार्य कारणांमुळे मला
In reply to काही अपरिहार्य कारणांमुळे मला by साधा मुलगा
काही अपरिहार्य कारणांमुळे मला
In reply to काही अपरिहार्य कारणांमुळे मला by साधा मुलगा
थोडा धक्का बसला काहींचा रोजचा व्यायाम पाहून
विकांत व्यायाम
कधी नव्हे ते मूड झालाय
दिवसाआड अडिच मैल धावतोय.
सूर्यनमस्कार घालण्यात येतील..
आभार्स
हो. आमच्या शून्य किमी
In reply to आभार्स by प्रशांत
__/\__
In reply to हो. आमच्या शून्य किमी by गवि
फिटनेस वीकांताबद्दल समजले!
सूर्यनमस्कार
रविवारी ट्रेक असल्याने आजच ५०
In reply to सूर्यनमस्कार by प्रशांत
_/\_
In reply to रविवारी ट्रेक असल्याने आजच ५० by अजया
८ माईल
मोठा विकांत
ट्रेकिंग चालेल का?
एका अटीवर.. इथे फोटो टाकायचे
In reply to ट्रेकिंग चालेल का? by इरसाल कार्टं
नक्कीच
In reply to एका अटीवर.. इथे फोटो टाकायचे by मोदक
मस्त
In reply to नक्कीच by इरसाल कार्टं
तयारी चालू आहे...
In reply to मस्त by प्रशांत
माझं चुकलं का?
टैम्प्लीज,
फिट्नेस
In reply to टैम्प्लीज, by नीलमोहर
मिपाकरांनो, उठा, चला, उठा,
गेल्या ३ दिवसात....
In reply to मिपाकरांनो, उठा, चला, उठा, by एस
All the best doc!
In reply to गेल्या ३ दिवसात.... by डॉ श्रीहास
वा !!
In reply to All the best doc! by देशपांडेमामा
बेस्ट हॉप लक
In reply to All the best doc! by देशपांडेमामा
१०km फास्ट वॉक
सहा सूर्यनमस्कार घालून झाले
दोन डॉक्टरांची ऐतिहासिक भेट
In reply to सहा सूर्यनमस्कार घालून झाले by एस
_/\_
In reply to दोन डॉक्टरांची ऐतिहासिक भेट by मोदक
उद्या निघणार...
In reply to सहा सूर्यनमस्कार घालून झाले by एस
जमलं हो देवा!
12 सून
मिपा फिटनेस विकांत राइड
क्या बात !!
In reply to मिपा फिटनेस विकांत राइड by प्रशांत
रांजनगाव राइड
In reply to मिपा फिटनेस विकांत राइड by प्रशांत
लय भारी हो दादा
In reply to रांजनगाव राइड by प्रशांत
धन्यवाद हो..
In reply to लय भारी हो दादा by अरिंजय
हे भारी आहे....
In reply to रांजनगाव राइड by प्रशांत
प्रशांत, स्ट्रावामधले
अहो ते सायकलने किती चढ चढलात
In reply to प्रशांत, स्ट्रावामधले by कंजूस
कात्रज चढून गेलात तर २९० मि
In reply to अहो ते सायकलने किती चढ चढलात by एस
altitude/elevation gain 29
70 किमी सायकल राईड पूर्ण.
वा!!
In reply to 70 किमी सायकल राईड पूर्ण. by एस
व्वाह..!!!!
In reply to 70 किमी सायकल राईड पूर्ण. by एस
मी थोडे स्ट्रेचेस आणि १२
५० सूर्यनमस्कार घातले आज!
कुठल्याही प्रकारचा व्यायाम
काल आणि आज मिळून १० किमी चालण
आजची राईड
माझी विकेन्ड राईड- पार्ले ते कल्याण
आज सहा सूर्यनमस्कार झाले.
साडे पाच किमी
काल 200 किमी...
बापरे! जबरदस्त!
In reply to काल 200 किमी... by देशपांडेमामा
साष्टांग नमस्कार!
मी आज हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली.