मला बाबा व्हायचं नाही!
In reply to त्या मुलीनं पुढाकार घेऊन... by वामन देशमुख
In reply to ह्यात एवढे बाऊ करण्याजोगे काय आहे ? by रविकिरण फडके
In reply to ह्यात एवढे बाऊ करण्याजोगे काय आहे ? by रविकिरण फडके
In reply to ज्योतिष/कुंडलीत काय आहे? by कंजूस
In reply to ज्योतिषाने मानसोपचार तज्ञास by तर्राट जोकर
In reply to असंही कनेक्शन असतंय काय हल्ली by उडन खटोला
In reply to या प्रतिसादासाठी by सामान्य वाचक
In reply to एका अत्यंत जवळच्या जोडप्याने by बोका-ए-आझम
In reply to ही केस वायली ती केस वायली by कैलासवासी सोन्याबापु
In reply to जाणीवपूर्वक मूल न होऊ देणं हे by बोका-ए-आझम
In reply to एका अत्यंत जवळच्या जोडप्याने by बोका-ए-आझम
In reply to . by धडपड्या
In reply to तुमची समस्या येथे by तर्राट जोकर
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
In reply to . by धडपड्या
In reply to धडपड्या साहेब by सुबोध खरे
In reply to ८ ते १० लाख खर्च?? बाब्बौ!! by किसन शिंदे
In reply to अॅडोप्शन हा पर्यायच नकोय का? by अभ्या..
In reply to अभ्या सेठ by सुबोध खरे
स्वतःच्या रक्ताचे मूल असणे आणि दत्तक घेणे यात भरपूर फरक आहे.
डॉक्टरसाहेब.. हे वाक्य काय पटले नाही. माझ्या मित्रमंडळींमध्ये बरेच जण आहेत ज्यांनी पहिले मूल झाल्यानंतर दुसरे मूल दत्तक घेतले किंवा पहिलेच मूल दत्तक घेतले असे.
असे करणारे अनेक लोक असतील, माझे मित्र लै भारी; जगावेगळे असे माझे म्हणणे नाही. पण त्या सर्वांचा या एका वाक्यातून अपमान होत आहे.In reply to स्वतःच्या रक्ताचे मूल असणे by मोदक
In reply to पण त्या सर्वांचा या एका by सुबोध खरे
In reply to स्वतःच्या रक्ताचे मूल असणे by मोदक
In reply to ज्यांना मुलेबाळे होत नाहीत by अप्पा जोगळेकर
In reply to सामाजिक कार्य. by प्रभाकर पेठकर
In reply to अभ्या सेठ by सुबोध खरे
In reply to डिअर डॉक, by अभ्या..
In reply to धडपड्या साहेब by सुबोध खरे
In reply to .. by चंपाबाई
In reply to हयाची कुणीतरी शांती करा रे! by उडन खटोला
In reply to .. by चंपाबाई
In reply to .. by चंपाबाई
In reply to .. by चंपाबाई
In reply to .. by चंपाबाई
>> पण काय नवल नाही .. या देशात ( धर्मात) लग्न न केलेले, साखरपुड्ञातून पळालेले, लग्नातून पळालेले, >> ब्रह्मचारी , लग्न न करता डोंगर, जंगल, समाधी , समुद्रातला दगड असे कुठेतरी बसणारे .. इ ना ग्लॅमर आहे.लईच ग्लॅमरस आहात की तुमी. बाकीच्यांना भ्येटलं वाईच तर काय बिगाडलं म्हंतो म्या !! आ.न., -गा.पै.
In reply to मुलं होऊ न देण्यात काहीही by नगरीनिरंजन
In reply to मलातरी कोठेही त्या व्यक्तीला by संदीप डांगे
In reply to मला वाटलं सायकियाट्रीस्टकडे by नगरीनिरंजन
In reply to मनोरुग्ण असणे आणि मानसिक by सुबोध खरे
In reply to वाढत्या लोकसंख्येमुळे by नगरीनिरंजन
In reply to .... by चंपाबाई
In reply to .... by चंपाबाई
In reply to पण आत्महत्या करणी पाप आहे ना? -गा.पै. by गामा पैलवान
In reply to आँ by चंपाबाई
In reply to पुळकेकरांनी खाणेपिणे थांबवावे. by गामा पैलवान
In reply to तेच म्हणतोय by चंपाबाई
In reply to चंपाबाई by आजानुकर्ण
In reply to सहमत by मराठी कथालेखक
In reply to ... by चंपाबाई
In reply to चंपाबाई की शोभा डे by आजानुकर्ण
In reply to खिक्क by मृत्युन्जय
In reply to तेच म्हणतोय by चंपाबाई
In reply to हिशोब मांडा पाहू .... by गामा पैलवान
In reply to मुलं होऊ न देण्यात काहीही by नगरीनिरंजन
In reply to ... by चंपाबाई
In reply to जर नवरा बायको दोघांनी संमतीने by सुबोध खरे
In reply to .... by चंपाबाई
In reply to अश्या प्रकारच्या व्यक्तिसाठी by पक चिक पक राजा बाबू
In reply to ते सगळे सोडा मालक, आम्ही by कैलासवासी सोन्याबापु
In reply to शोला और शबनम आधी आला होता बापू! by बोका-ए-आझम
In reply to अहो हिरो नंबर वन दूल्हेराजा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अहो हिरो नंबर वन दूल्हेराजा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ते सगळे सोडा मालक, आम्ही by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अश्या प्रकारच्या व्यक्तिसाठी by पक चिक पक राजा बाबू
पुरुषाला एखाद्या गोष्टीसाठी राजी करण्याचे अनंत मार्ग स्त्रियांकडे असतातपण साम दाम दंड वगैरे वापरुन फक्त तात्पुरतं राजी करणं आणि मन बदलणं यात फरक आहे. अशा प्रकारे दबाव आणून तो राजी झाला तरी बाळाच्या जन्माच्या वेळी पतीच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वहाणार नसेल तर ते त्या संसाराकरिता हितकारक असेल ? बाळाकरिता हितकारक असेल ? फोबिया
त्याला लहान मुले सांभाळणे, ती अवतीभवती असणे, त्यांची जबाबदारी घेणे हे महाभयंकर दबावाचे वाटत आहे.या वाक्यावरुन फोबिया असण्याची काहीशी शक्यता वाटते. लहान मुल थोडा वेळही आसपास असल्यास तो अस्वस्थ होतो का ?लहान मुलाला अगदी थोडा वेळ पण साभाळू शक्त नाही का ? तसे असल्यास फोबिया आहे असे म्हणता येईल आणि मानसोपचाराने फरक पडू शकेल. पण तरीही पुढे जावून असा फोबिया असल्यानेच त्याला मुल नको आहे की असा फोबिया असणे आणि 'मुल नको' हा निर्णय या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत याचा कीस पाडावा लागेल. म्हणजे फोबिया दूर होवून तो तास-दोन तास मुलांसोबत मजेत घालवूही शकेल कदाचित पण त्यामूळे त्याचा (विचारांती घेतलेला) निर्णय बदलेलच असं नाही. Antinatalism हा एक अजून थोडा वेगळा विषय अलिकडेच वाचनात आला. ह्या पंथाच्या लोकांना एकूणातच मूल जन्माला घालणे , लोकसंख्या वाढवणे निरर्थक वाटते. पण या केसमध्ये तो मुलगा या पंथाचा असेल असं काही वाटत नाही. (आणि असल्यास त्यावर काही उपचार आहेत किंवा कसे याबद्दल काही वाचनात आले नाही). मुलीची मानसिकता मुलीला मूल हवे आहे...पण तिला स्वतःचे मूल असण्याची प्रचंड आसक्ती आहे की फक्त मुलांच्या सहवासाची आवड आहे की नातेवाईकांचा दबाव, नातेवाईकांत /समाजात वाट्याला येवू शकणारी कुचंबणा (आज येत नसेल तरि भविष्यात येवू शकेल अशी भीती) , तिला गर्भाशयाचा आजार असल्याची बातमी बाहेर फुटली असल्याने 'मी वांझ नाही,मूल जन्माला घालू शकते' हे सिद्द करण्याची जिद्द यापैकी नेमकं काय आहे हे समजणे कठीण आहे. तिची फसवणूक ? त्याने लग्नाआधि तिला याबाबत सांगितले नाहि म्हणुन त्याने चूक केली असे काहींना वाटत आहे. पण कदाचित त्यावेळी त्याच्याच मनात असा काही निर्णय पक्का झाला नसेल. लग्नाच्या वेळी दोघांचे वय २४ म्हणजे फार काही जास्त नव्हते. विचार पक्के झालेच असतील असे नाही. त्यामूळे त्याने खूप मोठी चूक केली असं वाटत नाही. घटस्फोट न होण्याचे कारण दोघांत खूप प्रेम आहे असे आपण लिहिले. म्हणजे एकतर त्या प्रेमापोटी ती त्याच्यापासून दूर होवू शकत नाही (म्हणजे त्याच्यापासुन दूर होण्याचे दु:ख ती स्वतः सहन करु शकत नाही ) किंवा 'घटस्फोटाने तो कोलमडेल' या भावनेने हळवी होवून ती घटस्फोट घेत नसेल किंवा घटस्फोटिता म्हणुन समाजात /कुटूंबात होणारी बदनामी तिला नको असेल आता काय करावे ? त्याने - तिचे जीवन दु:खी करण्याचा त्याला अधिकार नाहि म्हणून त्याने मोकळे पणाने तिच्यासमोर प्रस्ताव ठेवावा की "माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुला दीर्घकाळ दु:खी पाहू शकत नाही. पण तुझ्या आनंदाकरिता माझा निर्णय बदलणेही योग्य होणार नाही तेव्हा तुला या बंधनातून मोकळे व्हायचे असल्यास मी कोणतीही कटूता न ठेवता तुला मुक्त करेन, झालेच तर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मी जमेल ते प्रयत्न /मदत करेन." तिने - या प्रस्तावावर तिने शांतपणे विचार करावा. म्हणजे खरेतर दोन कठीण पर्यायात कमी त्रासदायक पर्याय निवडावा. 'मूल नसण्याचे दु:ख " मोठे की "प्रिय पतीला सोडण्याचे दु:ख" मोठे याकरिता मनाचा कौल घ्यावा. मला वाटते ती त्याला सोडणार नाही. यापुढील सहजीवन - जर तिने त्याच्याबरोबर संसार न मोडण्याचा निर्णय घेतला तर तिच्या आयुष्यातले 'मूल नसण्याचे दु:ख' दोघांनी मिळून थोडे हलके करावे - तिने नातेवाईक्/मित्र-मंडळी/शेजारी यांच्या मुलांसोबत जमेल तसा वेळ घालवावा त्यामुळे त्या पालकांनाही बालसंगोपनात तिची मदत होईलच. - त्यातीलच एखाद्या लाडक्या मुला/मुलीशी दीर्घकाळासाठी मावशी/मैत्रिण/मार्गदर्शक असे नाते जोडावे. एखाद्या अनाथ आश्रमात वा शाळेत जावून काही काम मिळू शकते का काही वेळ देता येतो का ते पहावे (अभियंता आहे असे आपण लिहिलेय, संगणक अभियंता असेल तर शाळेत संगणक शिकवणे वगैरे अर्धवेळ काम मिळू शकेल). - इतर छंद जोपासावेत - त्याने तिला भरपूर वेळ द्यावा..निदान त्याच्या सहवासाची उणीव तिला कधी भासू देवू नये. - नेहमी तिच्याशी प्रेमाने वागावे, तिने कधी चिडचिड केली तरी स्वतः शांत रहाण्याचा प्रयत्न करावा. - तिच्या इतर छंदांत रस घ्यावा, मदत करावी - भटकंती, खरेदी , गृहसजावट, मनोरंजन (नाटक , सिनेमा , पार्टी ई) यापैकी ज्याप्रकारची चैन तिला आवडेल त्यात सढळ हाताने खर्च करावा. अनेकदा भौतिक सुखांच्या नशेत बाकीची दु:खे हलकी होतात / विसरली जातात. - तिच्या वरील घरकामाचा भार कमी होवून तिला स्वतःची सौंदर्य /तारुण्य जोपासना करायला भरपूर वेळ मिळेल असे बघावे. त्याकरिता तिला नेहमी प्रोत्साहन द्यावे, तिच्या सौंदर्याची स्तुती करावी. तिच्या आहाराकडे स्वतः नीट लक्ष द्यावे. तरुण आणि सुंदर असल्याचे समाधान (काहिसा गर्व म्हणू हवंतर) स्त्रीची इतर दु:ख हलकी करते असे मला वाटते. - त्याने स्वत:ही तंदुरुस्त राहून प्रणयात रस घेत रहावा , त्यात नावीन्य /रंजकता आणण्याचाही प्रयत्न करावा. अखेरीस काय की आयुष्यात कोणता आनंद मिळेल्, कोंणता नाही याचा काही करार करुन माणूस जन्माला येत नाही, आयुष्य हे देखील एक पॅकेज आहे ज्यात चांगल्या वाईट गोष्टी, सुख दु:ख भरलेली आहेत. एखादे विशिष्ट सुख आयुष्यात नाही म्हणुन कुढण्यात अर्थ नाही, आयुष्यात प्रेम असणे महत्वाचे..
In reply to महत्वाचा विषय by मराठी कथालेखक
In reply to महत्वाचा विषय by मराठी कथालेखक
एक महत्त्वाची केसस्टडी म्हणून ह्यावर गंभीर चर्चा घडावी ही इच्छा आहे.मात्र सदर महत्त्वाच्या केसस्टडीवरील गंभीर चर्चेचा इथे जो काही निष्कर्ष आणि उपाय निघतील त्याची अंमलबजावणी कशी करणार याबाबत काही मतप्रदर्शन केले तर बरे होईल! ('हिंदूंनी अनेक मुले जन्माला घालावी' असे फतवे आजकाल निघत आहेत त्याच्याशी ही चर्चा संबंधित आहे काय?) बाकी अनेक प्रतिसाद बेणारे बाईंच्या उलटतपासणीसारखे वाटले. समलैंगिक हे मनोरुग्ण आहेत असा एक गैरसमज आहे त्या स्वरुपाच्याच गैरसमजातून आलेले स्वेच्छेने निपुत्रिक राहणाऱ्यांनीही सायकियाट्रिस्ट नाही तर किमान सायकॉलॉजिस्टशी तरी चर्चा करावी ह्या स्वरुपाचे प्रतिसाद वाचून हहपुवा झाली. आता शेवटी बहुमोल मतः -नवरा आणि बायको जे काही आहे ते आपापसात बघून घेतील.
In reply to बहुमोल मत by आजानुकर्ण
In reply to अजानुकर्णसाहेब, by तर्राट जोकर
मत बहुमोल आहे की नाही हे कळले असेलचहू केअर्स!
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
In reply to महोदय, तुमचा प्रतिसाद by तर्राट जोकर
In reply to अहो आजानुकर्ण साहेब, by पक चिक पक राजा बाबू
In reply to फसवणूक झाली तर घटस्फोटाचा by मराठी कथालेखक
In reply to लग्न व्यवस्थेमधे समाज मान्य by पक चिक पक राजा बाबू
In reply to होकाराधिकार !! by मराठी कथालेखक
In reply to होकाराधिकार !! by मराठी कथालेखक
In reply to मराठी कथा लेखक साहेब, by पक चिक पक राजा बाबू
In reply to "नवर्याबद्दल" वरच्या by सुबोध खरे
मी प्रधान सेवक असून, लोकांची सेवा ही आमची जबाबदारी आहे. आता आम्ही आमच्या कामच हिशोब देण्यासाठी आलो आहोत. इति - मा.धन्यवाद. वरचा प्रतिसाद 'नीट' वाचतो.पंतप्रधानप्रधानसेवक श्री. मोदी
In reply to प्रधानसेवक by आजानुकर्ण
In reply to प्रधान सेवक हे ते स्वतः ला by सुबोध खरे
प्रधान सेवक हे ते स्वतः ला म्हणत आहैत.त्यांचे अधिकृत नाव नाही.हे मान्य. त्यांचे अधिकृत नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे आहे. मात्र ते स्वतःला लाडाने प्रधानसेवक म्हणतात. आम्हाला ते नाव आवडते.
In reply to काही प्रतिसादकर्त्यांचा by तर्राट जोकर
In reply to .... by चंपाबाई
In reply to आणि दोन्ही धाग्यावर असंबद्ध by उडन खटोला
In reply to =)) by नावातकायआहे
नाखु म्हणे अता पुरे ही सहिष्णुता !!! आणि कसल्या कुरापतीची वाट पहाता !!! अखिल मिपा गणेशोत्सव निमित्त कुरापत आय्डी स्वच्छता अभियान आणि मिपा वाचकाम्चाही वचक संघटनेन्च्या संयुक्त निवेदनातील काही अंशनाव चंपाबाई हाती हितेशचाच वाळा ! दाद देती दरेकर,मोगाखानाचाच चाळा !! काडीकामाचा अविरत इसाळ्या ! मुग्धपणे उखाळ्या!
In reply to नाव चंपाबाई हाती हितेशचाच वाळा by नाखु
In reply to आणि दोन्ही धाग्यावर असंबद्ध by उडन खटोला
In reply to साधारण अशीच केस by आजानुकर्ण
In reply to काहीही by nanaba
In reply to काहीही by nanaba
In reply to मुलं वाढवणं म्हणजे खुप मोठे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to हा कदाचित मनोवृत्तीचा भाग असु by सुबोध खरे
In reply to इथे अनेकांना वाटतंय की by मराठी कथालेखक
In reply to तजो साहेब ? याबद्दल नवीन काही by मराठी कथालेखक
In reply to सायकॅट्रीस्ट कडे जाऊन उपयोग by तर्राट जोकर
In reply to पण तो मुलगा by संजय क्षीरसागर
In reply to मुलीचं मत की त्याला स्वतःला by तर्राट जोकर
In reply to मुलीचं मत की त्याला स्वतःला by तर्राट जोकर
In reply to मुलीचं मत की त्याला स्वतःला by तर्राट जोकर
त्यांना त्यांचं लाईफ जगु देत असं माझं लेटेस्ट मत. आता उपायांची गरज नाही.अगदी बरोबर. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, गरजा वेगळ्या, समस्या वेगळ्या आणि उपायही वेगळे.
मुलीचं मत की त्याला स्वतःला जबाबदारी घ्यायची इच्छा होईल तेव्हा बघु. ती त्याचं डिसिजन फॉलो करत आहे.काही अंशी तिचंही मत बदललं असण्याची शक्यता आहे. म्हणजे मूलाला जन्म देणं, ते मोठं करणं हे आता तिलाही नको वाटत असेल पण कौटूंबिक /सामाजिक कारणांमुळे उघडपणे ते मत व्यक्त करण्यापेक्षा नवर्याच्या निर्णयापुढे आपण हतबल आहोत असंच दाखवणं जास्त सोयीचं असेल. असो. दोघे समाधानात असतील अशी अपेक्षा करुयात.
In reply to पण तो मुलगा by संजय क्षीरसागर
पण तो मुलगा बाबा न होण्यासाठी नक्की काय करतोयं ?
रात्री जेवण झाल्यावर ATM च्या लायनीत उभा रहात असेल.In reply to पण तो मुलगा बाबा न होण्यासाठी by मोदक
In reply to ऑ by पैसा
In reply to पण तो मुलगा बाबा न होण्यासाठी by मोदक
In reply to धागा काढण्याचे कारण ह्या by तर्राट जोकर
In reply to कसलं डोंबलाचं मानसशास्त्र ! by चंपाबाई
In reply to ते असो देत हो. काचेच्या घरात by तर्राट जोकर
In reply to .. by चंपाबाई
In reply to स्वत:ची बायको स्वतःला न by तर्राट जोकर
In reply to आपण बाबा होऊ नये यासाठी सदर मुलगा नक्की काय प्रयत्न करतोय? by संजय क्षीरसागर
In reply to सांगा उपाय !! by मराठी कथालेखक
In reply to असं नाय by संजय क्षीरसागर
In reply to असं नाय by संजय क्षीरसागर
In reply to बाकी तजो दिसत नाहीत आजकाल by मराठी कथालेखक
In reply to आता तुम्ही मिपावर लिखाण करणार by मार्मिक गोडसे
In reply to आरक्षणामुळे आम्हाला परदेशी by तर्राट जोकर
:'(