नमस्कार मिपाकरांनो मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे.
मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत.
माझा प्रश्न असा आहे की माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.मित्रांमध्ये गप्पा मारताना ,घरात,ईतर ठीकाणी काही इंटेलेक्च्युल चर्चा चालत असेल तर मला त्यातले ओ की ठो कळत नाही
आपले डोके चालत नाही ,आपल्याला अक्कल नाही हे मला आंतरजालावर् आलो तेव्हा प्रकर्षाने जाणवू लागले.मिपाची गोडी मला २०११ साली लागली.इथे झडणार्या चर्चामध्ये मी भाग घेऊ लागलो,पण मुळात लॉजिकल आर्ग्युमेंटेशन करता येण्याजोगी अक्कल नसल्याने साईडलाईन झालो,मग मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो.आताशा मी असल्या चर्चांमध्ये भाग घेत नाही.
आंतरजालावरचे मी फारसे मनावर घेत नाही,पण जगताना प्रत्यक्ष व्यवहारात अक्कल असल्याशिवाय तुमचा निभाव लागत नाही.या मठ्ठपणामुळे जगण्याचा कंटाळा येऊन एकदा मी आत्महत्येचा बालिश प्रयत्नही केला होता.
सध्या शेती करत असल्याने मला आत्तातरी चरितार्थाची काळजी नाही,पण भविष्यात शेती विकावी लागली व नोकरी धंदा करण्याची वेळ आली तर माझ्यासारख्या डोकं न चालणार्या व्यक्तीचा निभाव लागेल का ? याविचाराने मी अस्वस्थ होतो.
तर मी काय करावे याविषयी अनुभवी मिपाकरांची मते हवी आहेत.
१. डोकं चालत नाही ,व्यवहार ज्ञान नाही यावर काही उपाय आहे का?
२. मी सध्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे ,त्याचा कितपत उपयोग होतो.?
३. आज आई वडील आहेत त्यामुळे मी निर्धास्त असतो,उद्या त्यांच्या माघारी माझ्यासारख्या बिंडोकाने काय करावे?
४. बिंडोक असणे गुन्हा आहे का?
५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?
वाचने
26632
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
मित्र आणि आईवडील
तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी.. स्वतः ला शोधा
धागा कर्त्याचा उद्देश साध्य
+१
In reply to धागा कर्त्याचा उद्देश साध्य by श्री गावसेना प्रमुख
नानासाहेब,
आपल्याला व्यावहार ज्ञान नाही अशी धारणा असणारी व्यक्ती
In reply to नानासाहेब, by श्रीगुरुजी
त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या
In reply to आपल्याला व्यावहार ज्ञान नाही अशी धारणा असणारी व्यक्ती by संजय क्षीरसागर
पण तुम्ही पण मजा बघा ना
In reply to त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या by श्रीगुरुजी
पण तुम्ही पण मजा बघा ना
In reply to त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या by श्रीगुरुजी
पण तुम्ही पण मजा बघा ना
In reply to त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या by श्रीगुरुजी
?
In reply to त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या by श्रीगुरुजी
मानस चंद्रातें यांची मुलाखात वाचा
मिपावरच त्याचा धागा आहे.
सर्र्ळ संन्यास घ्या जिमीन
सर्र्ळ संन्यास घ्या जिमीन
५.की सरळ आत्महत्या करुन
५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?do it. असे म्हणालो असतो, पण ते करण्याआधी काही गोष्टीचा विचार नक्की करा. आपण म्हणजे आपले जग नाही आहे, आपण ज्यांच्यासोबत आहोत, जे आपले आहेत त्या सर्वांचा एकदा विचार करा व मग वाटलेच तर.. पण मला खात्री आहे, असा मुर्खपणा एखादा विचारी व्यक्ती नक्कीच करु शकत नाही. अडचणी कोणाला येत नाहीत? अगदी गरिबातील गरिब आणि टाटा यांना देखील. बातम्या वाचत आहात ना? थोडा धीर धरा. एवढे म्हणावे म्हणतो आहे, कारण प्रत्येक प्रश्नावर उत्तर हे काळ आहे.बहुदा
एका
In reply to बहुदा by निनाद
बाकी माहीत नाही, पण
आनन्दा!!!!!! असं काय इज्जतीचं
In reply to बाकी माहीत नाही, पण by आनन्दा
>>>मी आहे ३१ वर्षाचा तरुण(
In reply to आनन्दा!!!!!! असं काय इज्जतीचं by संदीप डांगे
हा हा हा! मी 36 वर्षाचा 'तरुण
In reply to >>>मी आहे ३१ वर्षाचा तरुण( by मोदक
फुल्ल डिमांड
In reply to यातले नक्की काय कोणाला by मोदक
असं काय इज्जतीचं धिरडं करता
In reply to आनन्दा!!!!!! असं काय इज्जतीचं by संदीप डांगे
काय वो
काथ्याकुटाला विषय - सीतेने
In reply to काय वो by पैसा