नमस्कार मिपाकरांनो मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे.
मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत.
माझा प्रश्न असा आहे की माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.मित्रांमध्ये गप्पा मारताना ,घरात,ईतर ठीकाणी काही इंटेलेक्च्युल चर्चा चालत असेल तर मला त्यातले ओ की ठो कळत नाही
आपले डोके चालत नाही ,आपल्याला अक्कल नाही हे मला आंतरजालावर् आलो तेव्हा प्रकर्षाने जाणवू लागले.मिपाची गोडी मला २०११ साली लागली.इथे झडणार्या चर्चामध्ये मी भाग घेऊ लागलो,पण मुळात लॉजिकल आर्ग्युमेंटेशन करता येण्याजोगी अक्कल नसल्याने साईडलाईन झालो,मग मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो.आताशा मी असल्या चर्चांमध्ये भाग घेत नाही.
आंतरजालावरचे मी फारसे मनावर घेत नाही,पण जगताना प्रत्यक्ष व्यवहारात अक्कल असल्याशिवाय तुमचा निभाव लागत नाही.या मठ्ठपणामुळे जगण्याचा कंटाळा येऊन एकदा मी आत्महत्येचा बालिश प्रयत्नही केला होता.
सध्या शेती करत असल्याने मला आत्तातरी चरितार्थाची काळजी नाही,पण भविष्यात शेती विकावी लागली व नोकरी धंदा करण्याची वेळ आली तर माझ्यासारख्या डोकं न चालणार्या व्यक्तीचा निभाव लागेल का ? याविचाराने मी अस्वस्थ होतो.
तर मी काय करावे याविषयी अनुभवी मिपाकरांची मते हवी आहेत.
१. डोकं चालत नाही ,व्यवहार ज्ञान नाही यावर काही उपाय आहे का?
२. मी सध्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे ,त्याचा कितपत उपयोग होतो.?
३. आज आई वडील आहेत त्यामुळे मी निर्धास्त असतो,उद्या त्यांच्या माघारी माझ्यासारख्या बिंडोकाने काय करावे?
४. बिंडोक असणे गुन्हा आहे का?
५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?
वाचने
26632
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओ, थांबा, आत्महत्या करू नका.
+१ हेच म्हणतोय. इथे तुम्हाला
In reply to ओ, थांबा, आत्महत्या करू नका. by रेवती
२. मी सध्या सायकॉलॉजिकल
In reply to +१ हेच म्हणतोय. इथे तुम्हाला by खटपट्या
असं पन्नास आयडी घेऊन, दहा
:=)) :=))
In reply to असं पन्नास आयडी घेऊन, दहा by पिलीयन रायडर
=)) =)) =))
In reply to असं पन्नास आयडी घेऊन, दहा by पिलीयन रायडर
मोठे प्रश्न आहेत. त्यातच डोके
लेखक धाग्याच्या नावाला कंसात
तुम्ही इंटर कूलर बसवून घ्या
हे करून पहा
१००% सहमत!
In reply to हे करून पहा by गामा पैलवान
+१
In reply to १००% सहमत! by बाजीप्रभू
मी हेच सांगणार होते.
In reply to हे करून पहा by गामा पैलवान
सहमत
In reply to हे करून पहा by गामा पैलवान
पण भविष्यात शेती विकावी लागली
मी काय करु??????
टफी,
बाडिस
In reply to टफी, by संजय क्षीरसागर
इतकं प्रांजळ आत्मनिवेदन मी
In reply to टफी, by संजय क्षीरसागर
यक् दम ब्रोब्र!
In reply to टफी, by संजय क्षीरसागर
तुम्ही बिनडोक आहात हे तुमचं मत आहे.
टफीसाब, इट्स अ ब्लेसिंग! जर
एकदा आत्महत्या करण्याचा
तुमच्या आयडीशी वैचारिक मतभेद
कॅप्टन ,आत्महत्येला खूप धाडस
In reply to तुमच्या आयडीशी वैचारिक मतभेद by कॅप्टन जॅक स्पॅरो
सोपा उपाय. असेच धागे काढत रहा
मला
हम्म
माई ,फक्त तूच गं .तु येत जा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
फिलॉसॉफरा काही गल्लत होते आहे का ?
सॉरी तो तुमचा आधीचा धागा लेख
In reply to फिलॉसॉफरा काही गल्लत होते आहे का ? by माहितगार
अरेच्चा! खरंच की!!
In reply to सॉरी तो तुमचा आधीचा धागा लेख by माहितगार
अहो ,अल्पकाळ मी नोकरी केली
In reply to फिलॉसॉफरा काही गल्लत होते आहे का ? by माहितगार
कळतंय पण ...
सुखी माणूस
हे सगळं खरं असेल तर...
माझ्या माहितीत
माझ्या माहितीत
व्वा, काय बोलला आहात..!!!
In reply to माझ्या माहितीत by सामान्य वाचक
+११११ बोललात ताई !
In reply to व्वा, काय बोलला आहात..!!! by मोदक
__/\__
In reply to माझ्या माहितीत by सामान्य वाचक
@खूप सामान्य माणसे आहेत आणि
In reply to माझ्या माहितीत by सामान्य वाचक
लोल
In reply to @खूप सामान्य माणसे आहेत आणि by अत्रुप्त आत्मा
हातोडा?
In reply to @खूप सामान्य माणसे आहेत आणि by अत्रुप्त आत्मा
मुळात आयुष्य समाधानात जगायला
In reply to माझ्या माहितीत by सामान्य वाचक
परफेक्ट सावा!
In reply to माझ्या माहितीत by सामान्य वाचक
असमाधानी असण्याचे मूळ कारण
आत्महत्या हा पर्याय कधी असू शकत नाही...
काळजी करु नका.प्रत्यक्षात
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार
अहो चुकून सुद्धा अशी तुलना
In reply to सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
टफी जी माझी विनम्र सुचवणी
मारवाजी ,आपल्या विस्तृत
In reply to टफी जी माझी विनम्र सुचवणी by मारवा
सगळ्यांनी चांगले प्रतिसाद
अगदी अगदी माझ्या मनातही हेच्च
In reply to सगळ्यांनी चांगले प्रतिसाद by रेवती
गंमतीत
In reply to अगदी अगदी माझ्या मनातही हेच्च by सानझरी
फक्त तुम्हाला उद्देशून नाही
In reply to गंमतीत by गामा पैलवान
बरोबर आहे.
In reply to फक्त तुम्हाला उद्देशून नाही by सानझरी
होय गं, आणि बरेचदा त्या
In reply to अगदी अगदी माझ्या मनातही हेच्च by सानझरी
प्रचंड सहमत.
In reply to होय गं, आणि बरेचदा त्या by रेवती
सहमत रेवती ताई
In reply to होय गं, आणि बरेचदा त्या by रेवती
+१००
In reply to सगळ्यांनी चांगले प्रतिसाद by रेवती
@रेवती,तुमचा मुद्दा पटतो
टफीसाब....रुला दिया आपने.....
@मला व्यवहार ज्ञान नाही,माझे
माझी अध्यात्मिक पातळी १०५%
In reply to @मला व्यवहार ज्ञान नाही,माझे by अत्रुप्त आत्मा
टफि, सॉरी हां. गंमत केली
In reply to माझी अध्यात्मिक पातळी १०५% by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
माझी अध्यात्मिक पातळी १०५%
In reply to @मला व्यवहार ज्ञान नाही,माझे by अत्रुप्त आत्मा
मला वाटतं की ....
In reply to माझी अध्यात्मिक पातळी १०५% by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
लहान तोंडी मोठा घास