✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

२०१७ नंतरच्या आर्थीक जडणघडणीसाठी आपण तयार आहात/आहोत ?

म
माहितगार यांनी
Sun, 11/20/2016 - 10:26  ·  लेख
लेख
२०१६ चे उर्वरीत नव्हेंबर डिसेंबर दोन महिने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा जाऊन साजरे झाले. डिमॉनीटायझेशनचा अनुभव सुखद की दुख्खःद या बद्दल येता काळ बरेच चर्वित-चर्वण होत राहील. डिमॉनीटायझेशननी काळ्या पैशाचे सगळे मार्ग भले बंद होणार नसतील भारतीय बँकांकडची डिपॉझीटस अनेक लाख कोटींनी वाढत असल्याच्या बातम्या आहेत, पूर्ण आकडेवारी ३१ डिसेंबर नंतर कळेलच, पण वाढत्या डिपॉझीट्सच्या परिणामी बचतींवरील व्याजदर बँकांकडून लगोलग कमी केले जात असल्याच्याही बातम्या वाचनात आल्या आहेत हे बँकांसाठी अर्थशास्त्रीय दृष्ट्या ठिक. पण बँकांकडे आलेला पैसा वस्तु व शेतकी उत्पादनात कमी व्याजदराने उपलब्ध करून देणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवणे याचे अर्थशास्त्रीय महत्व लक्षात घेणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवीण्याच्या कृतीत सक्रीय सहभाग नोंदवणे यासाठी भारतीय समाज व्यवस्था म्हणजे तुम्ही आणि आम्ही म्हणजेच आपण तयार आहात/आहोत का ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16677 वाचन

💬 प्रतिसाद (118)

प्रतिक्रिया

संपादक मंडळ : आनंदी गोपाळ हे

वगिश
Wed, 11/23/2016 - 23:49 नवीन
संपादक मंडळ : आनंदी गोपाळ हे माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत ते ही खात्रीने. भाषाही योग्य नाही.
  • Log in or register to post comments

आणि माझ्यावर वैयक्तिक आरोप केल्याचा आरोप केलेला आहे.

बोका-ए-आझम
Wed, 11/23/2016 - 23:56 नवीन
माझे सगळे प्रतिसाद त्यांच्या प्रतिसादांशी संबंधित असूनही. शिवाय वाद मिटवायला तयार नाहीत. बघा काय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश

व्हाय अ‍ॅम आय स्टिल हियर?

आनंदी गोपाळ
Wed, 11/23/2016 - 23:59 नवीन
व्हाय अ‍ॅम आय स्टिल हियर? माफ करा लोकहो. उगंच त्रास दिला तुम्हाला. शुभ रात्री.
  • Log in or register to post comments

शिवाय

बोका-ए-आझम
Wed, 11/23/2016 - 23:59 नवीन
वाद माणसांशी घालावेत हे टाळ्या वाजवणार्‍यांनी सांगावं ;)
हा अत्यंत हीन आणि हिडीस प्रतिसाद दिलेला आहे. तो कुठल्या अर्थाने दिलेला आहे ते स्पष्ट होतंच आहे.
  • Log in or register to post comments

संपूर्ण प्रतिसाद, स्वतःच्या

आनंदी गोपाळ
गुरुवार, 11/24/2016 - 00:12 नवीन
संपूर्ण प्रतिसाद, स्वतःच्या वक्तव्यासह कोट करावात, ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

या धाग्यामुळे पुरस्कार

मोदक
गुरुवार, 11/24/2016 - 00:03 नवीन
या धाग्यामुळे पुरस्कार वापसीसारखे आयडी वापसीचे पेव फुटणार तर.... =))
  • Log in or register to post comments

हे बरे होईल

सामान्य वाचक
गुरुवार, 11/24/2016 - 11:30 नवीन
म्हणजे तांदूळातून खडे वेचता येतील सध्या खड्यातून तांदूळ वाचावे लागत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

माहितगार शमस्व आहे, पण काही

वगिश
गुरुवार, 11/24/2016 - 00:09 नवीन
माहितगार शमस्व आहे, पण काही प्रतिसादात मला नाही पटणारी मते दिसली त्यामुळे चर्चा केली जी लेखाचा मुळ मुद्दा सोडून आहे.
  • Log in or register to post comments

सगळच ठणठपाळ!.. जय गोपाळ..य

jp_pankaj
गुरुवार, 11/24/2016 - 00:14 नवीन
सगळच ठणठपाळ!.. जय गोपाळ..य
  • Log in or register to post comments

अं...

आनंदी गोपाळ
गुरुवार, 11/24/2016 - 00:15 नवीन
Do I see what i am looking at? specific posts are getting deleted from this thread. AFTER i complained officially. thank you.
  • Log in or register to post comments

इथे मी कुणाशी डोकं लावत नाही.

आनंदी गोपाळ
गुरुवार, 11/24/2016 - 00:17 नवीन
या इथे काहींनी तापवलं म्हणून लावलं. पुन्हा लावणार नाही अशी ग्वाही देतो. धन्यवाद @ संपादक मंडल व प्रशासन.
  • Log in or register to post comments

डोक्याला डोके भिडते जिथे,

jp_pankaj
गुरुवार, 11/24/2016 - 00:45 नवीन
डोक्याला डोके भिडते जिथे, उवांना घर मिळते तिथे ... वापरा लाईसील...करी उवांचा नाश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

डोक्याला डोके भिडते जिथे,

सचु कुळकर्णी
गुरुवार, 11/24/2016 - 00:53 नवीन
डोक्याला डोके भिडते जिथे, उवांना नव घर मिळते तिथे ...
  • Log in or register to post comments

मिपा मंडळी धाग्याचा विषय साधा सोपा आहे

माहितगार
गुरुवार, 11/24/2016 - 10:09 नवीन
वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवीण्याच्या कृतीत सक्रीय सहभाग नोंदवणे यासाठी भारतीय समाज व्यवस्था म्हणजे तुम्ही आणि आम्ही म्हणजेच आपण तयार आहात/आहोत का ?
मिपा मंडळी धाग्याचा विषय साधा सोपा हाए, त्याले आवघड करुन नका धागा चर्चेस तंटामुक्त करून मूळ चर्चा विषयावर यावे असे आवाहन आहे.
  • Log in or register to post comments

.

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/24/2016 - 10:27 नवीन
काही ठणठण पाळांचा बराच काळा पैसा "वाया" गेल्याने ते संसदे पासुन गल्ली पर्यंत शिमगा घालतांना दिसुन येतात. तसेही मेडीकल क्षेत्रात बर्यापैकी काळा पैसा असावा,आणी तो वाया गेला ह्यातच आम्हाला आनंद आहे.
  • Log in or register to post comments

पेढे खाऊ शंभर :)

माहितगार
गुरुवार, 11/24/2016 - 10:58 नवीन
आमचा प्रतिसाद शंभरावा
  • Log in or register to post comments

ही एक लिंक पाहावी. एका खेड्याबद्दलच आहे.

बोका-ए-आझम
गुरुवार, 11/24/2016 - 12:47 नवीन
http://www.thehindubusinessline.com/news/national/demonetisation-no-cash-no-worries-for-this-digital-village/article9381737.ece
  • Log in or register to post comments

एक टिवटिवाट

गॅरी ट्रुमन
Mon, 11/28/2016 - 17:11 नवीन
काही दु:खी डॉक्टरलोकांसाठी इकॉनॉमिक्स टाईम्सच्या निधी शर्माचा हा टिवटिवाट समर्पितः

My fish vendor is accepting cheque but my doctor isn't. Perfect example of who employs fair money practice? #DeMonetisation #CashCrunch

— Nidhi Sharma (@nidhi_ET) November 27, 2016
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा