२०१६ चे उर्वरीत नव्हेंबर डिसेंबर दोन महिने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा जाऊन साजरे झाले. डिमॉनीटायझेशनचा अनुभव सुखद की दुख्खःद या बद्दल येता काळ बरेच चर्वित-चर्वण होत राहील. डिमॉनीटायझेशननी काळ्या पैशाचे सगळे मार्ग भले बंद होणार नसतील भारतीय बँकांकडची डिपॉझीटस अनेक लाख कोटींनी वाढत असल्याच्या बातम्या आहेत, पूर्ण आकडेवारी ३१ डिसेंबर नंतर कळेलच, पण वाढत्या डिपॉझीट्सच्या परिणामी बचतींवरील व्याजदर बँकांकडून लगोलग कमी केले जात असल्याच्याही बातम्या वाचनात आल्या आहेत हे बँकांसाठी अर्थशास्त्रीय दृष्ट्या ठिक. पण बँकांकडे आलेला पैसा वस्तु व शेतकी उत्पादनात कमी व्याजदराने उपलब्ध करून देणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवणे याचे अर्थशास्त्रीय महत्व लक्षात घेणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवीण्याच्या कृतीत सक्रीय सहभाग नोंदवणे यासाठी भारतीय समाज व्यवस्था म्हणजे तुम्ही आणि आम्ही म्हणजेच आपण तयार आहात/आहोत का ?
वाचने
16790
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओ आय सी...! ऐसाभी होता है?
In reply to डांगेजी, by आनंदी गोपाळ
आयटीवाले तोडपाणी करतच नाहीत
In reply to ओ आय सी...! ऐसाभी होता है? by संदीप डांगे
आयटीवाले तोडपाणी करतच नाहीत हा कोणाला भ्रम असेल तर असो बापडा...याला काही रेफरन्स / असंबद्ध पुरावे वगैरे आहे की वीस लाखाच्या ट्रक प्रमाणे हवेतल्या गोळ्या..?आयटीवाले तोडपाणी करतात हे
In reply to आयटीवाले तोडपाणी करतच नाहीत by मोदक
आयटीवाले तोडपाणी करतच नाहीत
In reply to आयटीवाले तोडपाणी करतात हे by संदीप डांगे
आयटीवाले तोडपाणी करतच नाहीत हा कोणाला भ्रम असेल तर असो बापडा...म्हणजे आयटीवाले पण तोडपाणी करतात. हाच अर्थ आहे ना तुमच्या विधानाचा..?आपल्याला काय माहित, आपल्याला काय बी नाही माहित.मग अभ्यास वाढवा. इथे अनेकांनी बघितले आहे, अभ्यास कमी पडला की उगाच कोणीपण सोम्यागोम्या मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करतो किंवा इतर आयडींवर फुकाचे आरोप करून नंतर घुमजाव करावे लागते तसेच चुकीच्या लिंका देवून पब्लीककडून धुलाई करून घ्यावी लागते. =))इथले चार आयडी म्हणजे पब्लिक
In reply to आयटीवाले तोडपाणी करतच नाहीत by मोदक
इथले चार आयडी म्हणजे पब्लिक
In reply to इथले चार आयडी म्हणजे पब्लिक by संदीप डांगे
इथले चार आयडी म्हणजे पब्लिक का? ओ आय सी... केव्हापासून ठरलं म्हणताय हे? हे पब्लिक बऱ्याच ठिकाणी कानफटात पडेल म्हणून सोयीस्कर मौन धरून असते, उंदीर जाण्याऐवढी जागा दिसली की सोयीस्कर मिळून येऊन अंबुश करतेबर्र.. हे नक्की तुमचेच मत आहे का..?हे पब्लिक 'पब्लिक' च्या नावावर बरंच काही खपवते...बरंच काही खपवले असते तर बाकी पब्लीकने योग्य वेळी कानपिचक्या दिल्या असत्या आणि माझ्या बाबतीत तसे झाले तर आनंदाने मान्य करून नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करेन. उगाच खोट्या लिंका देवून सारवासारव करणार नाही.बरं झालं तुम्ही सांगितलं... दुर्दैव आहे आता पब्लिकचं! ;) =))जशी तुमची इच्छा.ओ येस, कोण कोणाला कधी
In reply to इथले चार आयडी म्हणजे पब्लिक by मोदक
ओहो, सी, व्हॉट आय फाऊंड ऑन
In reply to आयटीवाले तोडपाणी करतच नाहीत by मोदक
थांबा थांबा..
In reply to ओहो, सी, व्हॉट आय फाऊंड ऑन by संदीप डांगे
ना भाई ना, हि कोलांटी नाही
In reply to थांबा थांबा.. by मोदक
तसेच या धाग्यावर प्रस्तुत
In reply to ना भाई ना, हि कोलांटी नाही by संदीप डांगे
तसेच या धाग्यावर प्रस्तुत गोपाळ, मोदक, डांगे यांच्या ट्रेलमध्येही कोणी मा.तं. बद्दल अवाक्षर काढलेले नाही...गोपाळरावांनी दिलेला प्रतिसाद आहे. "मुंबई पुण्यातच जग नाही. सगळ्यांनाच आयटीत पगार नाहीत." या रेफरन्सने मी वाचत होतो. गैरसमज लक्षात आल्या आल्या प्रतिसाद दिलेला आहे.ओके, ठीक आहे!
In reply to तसेच या धाग्यावर प्रस्तुत by मोदक
ओ कक्काजान..
In reply to डांगेजी, by आनंदी गोपाळ
सी द इमिजिएट संतुलित पणा?
In reply to ओ कक्काजान.. by मोदक
माझ्याबद्दल शष्प माहिती
In reply to सी द इमिजिएट संतुलित पणा? by आनंदी गोपाळ
माझ्याबद्दल शष्प माहिती नसताना इन्सिन्युएशन.तुम्हाला कधी व्यनी केला आहे ते सांगा आणि त्याचा माझ्यावर केलेल्या आरोपाशी संबंध आहे का ते सिद्ध करा. स्वत: केलेले इन्सिन्युएशन दुसर्याने चालवून घ्यावे आणि दुसर्याने केलेले चालत नाही असे काही आहे का..? (इथे खोट्या लिंका देणार्यांप्रमाणे..)चुकलंच माझं!सीए ला विचारा. असल्या चुका झाल्या तरीपण धंदा बंद ठेवायचा का ते..!माफ करा,
In reply to माझ्याबद्दल शष्प माहिती by मोदक
तुमचा नेमका मुद्दा काय आहे..?
In reply to माफ करा, by आनंदी गोपाळ
तिसादामध्ये एक जेन्युईन प्रश्न आहे.
In reply to तुमचा नेमका मुद्दा काय आहे..? by मोदक
प्रश्न असा आहे की..
In reply to तिसादामध्ये एक जेन्युईन प्रश्न आहे. by आनंदी गोपाळ
हो.
In reply to प्रश्न असा आहे की.. by मोदक
ह्म्म... हीच शंका होती. त्रास
In reply to हो. by आनंदी गोपाळ
बरं.
नो माय डियर,
In reply to बरं. by बोका-ए-आझम
बरं.
In reply to नो माय डियर, by आनंदी गोपाळ
बोकोबा,
In reply to बरं. by बोका-ए-आझम
Let's call it quits गोपाळराव!
In reply to बोकोबा, by आनंदी गोपाळ
Let's call it quits गोपाळराव!
In reply to Let's call it quits गोपाळराव! by बोका-ए-आझम
सोडलं म्हणतो.
In reply to Let's call it quits गोपाळराव! by आनंदी गोपाळ
चला ठीक आहे.
In reply to सोडलं म्हणतो. by आनंदी गोपाळ
वोक्के.
In reply to चला ठीक आहे. by बोका-ए-आझम
संपादक मंडळ : आनंदी गोपाळ हे
आणि माझ्यावर वैयक्तिक आरोप केल्याचा आरोप केलेला आहे.
In reply to संपादक मंडळ : आनंदी गोपाळ हे by वगिश
व्हाय अॅम आय स्टिल हियर?
शिवाय
संपूर्ण प्रतिसाद, स्वतःच्या
In reply to शिवाय by बोका-ए-आझम
या धाग्यामुळे पुरस्कार
हे बरे होईल
In reply to या धाग्यामुळे पुरस्कार by मोदक
माहितगार शमस्व आहे, पण काही
सगळच ठणठपाळ!.. जय गोपाळ..य
अं...
इथे मी कुणाशी डोकं लावत नाही.
डोक्याला डोके भिडते जिथे,
In reply to इथे मी कुणाशी डोकं लावत नाही. by आनंदी गोपाळ
डोक्याला डोके भिडते जिथे,
मिपा मंडळी धाग्याचा विषय साधा सोपा आहे
.
पेढे खाऊ शंभर :)
ही एक लिंक पाहावी. एका खेड्याबद्दलच आहे.
एक टिवटिवाट