२०१६ चे उर्वरीत नव्हेंबर डिसेंबर दोन महिने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा जाऊन साजरे झाले. डिमॉनीटायझेशनचा अनुभव सुखद की दुख्खःद या बद्दल येता काळ बरेच चर्वित-चर्वण होत राहील. डिमॉनीटायझेशननी काळ्या पैशाचे सगळे मार्ग भले बंद होणार नसतील भारतीय बँकांकडची डिपॉझीटस अनेक लाख कोटींनी वाढत असल्याच्या बातम्या आहेत, पूर्ण आकडेवारी ३१ डिसेंबर नंतर कळेलच, पण वाढत्या डिपॉझीट्सच्या परिणामी बचतींवरील व्याजदर बँकांकडून लगोलग कमी केले जात असल्याच्याही बातम्या वाचनात आल्या आहेत हे बँकांसाठी अर्थशास्त्रीय दृष्ट्या ठिक. पण बँकांकडे आलेला पैसा वस्तु व शेतकी उत्पादनात कमी व्याजदराने उपलब्ध करून देणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवणे याचे अर्थशास्त्रीय महत्व लक्षात घेणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवीण्याच्या कृतीत सक्रीय सहभाग नोंदवणे यासाठी भारतीय समाज व्यवस्था म्हणजे तुम्ही आणि आम्ही म्हणजेच आपण तयार आहात/आहोत का ?
वाचने
16790
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
ना S S S ही ...
ते जाऊ द्या
तुम्ही तो फ्लॅट आत्ता लगेच विकणार आहात का?
In reply to ते जाऊ द्या by णरुअ
आत्ताच विकायचा होता होम लोन
अर्थ"क्रांती"
ऑन सिरियस नोट.
चुकीची नोट पकडलीत
In reply to ऑन सिरियस नोट. by आनंदी गोपाळ
@ ट्रेडमार्क नामक नवीन बरती जालेले आर्मी मेंबर.
In reply to चुकीची नोट पकडलीत by ट्रेड मार्क
50 लाख खात्यात असतील तर तर एक
In reply to @ ट्रेडमार्क नामक नवीन बरती जालेले आर्मी मेंबर. by आनंदी गोपाळ
आनंदी गोपाळ नामक कायमची कावीळ झालेले मेम्बर
In reply to @ ट्रेडमार्क नामक नवीन बरती जालेले आर्मी मेंबर. by आनंदी गोपाळ
+१००
In reply to ऑन सिरियस नोट. by आनंदी गोपाळ
माझ्या मामांचे खत, किटक
In reply to ऑन सिरियस नोट. by आनंदी गोपाळ
माहितगारसाहेब
सहमत आहे, प्रगतीच इंजीन पुढे
In reply to माहितगारसाहेब by बोका-ए-आझम
बोका भाऊ एक नंबर बोललात.
In reply to माहितगारसाहेब by बोका-ए-आझम
क्वचितच शब्द चुकून पडला आहे.
क्वचितच शब्द चुकून पडला आहे.
माझ्यासारख्यांना तर काहीच फरक
एकदम....
सध्याच्या मूर्ख नोटबंदीबद्दल.
मी त्या नोटा बँकेत भरल्या तर
In reply to सध्याच्या मूर्ख नोटबंदीबद्दल. by आनंदी गोपाळ
मी त्या नोटा बँकेत भरल्या तर माझ्यात इन्कम्टॅक्सचा बांबू. अन कल्हई.इतरवेळी तुम्ही काय करता..? नोटा बँकेत भरत नाही का..?ऑफ कोर्स भरतो.
In reply to मी त्या नोटा बँकेत भरल्या तर by मोदक
वरील प्रतिसादात "तोंडात" हा
In reply to ऑफ कोर्स भरतो. by आनंदी गोपाळ
नोटा बँकेत भरल्या "तर" म्हणजे
In reply to सध्याच्या मूर्ख नोटबंदीबद्दल. by आनंदी गोपाळ
साला मूर्ख आहे मी.
In reply to नोटा बँकेत भरल्या "तर" म्हणजे by पिलीयन रायडर
तुम्ही लोक कधी कुणा
In reply to साला मूर्ख आहे मी. by आनंदी गोपाळ
तुम्ही लोक कधी कुणा इन्कम्टॅक्स ऑफिसरशी अॅक्रॉस टेबल बोलला तरी आहात का कधी?नाही बोललो, म्हणून प्रश्न विचारत आहोत. तेही सभ्य भाषेत. तुम्ही सांगा मग नक्की काय अडचण आहे ते.तुम्ही लोक कधी कुणा
In reply to साला मूर्ख आहे मी. by आनंदी गोपाळ
माझ्या जवळच्या नात्यातले जोडपे
In reply to नोटा बँकेत भरल्या "तर" म्हणजे by पिलीयन रायडर
अहो पण घेऊन टाका ना स्वाइप
In reply to सध्याच्या मूर्ख नोटबंदीबद्दल. by आनंदी गोपाळ
बच्चू,
In reply to अहो पण घेऊन टाका ना स्वाइप by वगिश
आपला आदर आहे, भाषा सांभाळा.
In reply to बच्चू, by आनंदी गोपाळ
तुम्ही नजरचुकीने कर बुडवत
In reply to आपला आदर आहे, भाषा सांभाळा. by वगिश
शक्यता आहे असे म्हटले आहे.
In reply to तुम्ही नजरचुकीने कर बुडवत by आनंदी गोपाळ
आणि थोडे सरकार ला सहाय्य करा,
In reply to तुम्ही नजरचुकीने कर बुडवत by आनंदी गोपाळ
जर ते कर चुकवत असतील तर आदर
In reply to आपला आदर आहे, भाषा सांभाळा. by वगिश
तुम्ही सध्या कार्ड स्वाईप वगैरे करुन पैसे घेऊ शकत नाही का?
असं कसं? आम्हाला आमच्याच
In reply to तुम्ही सध्या कार्ड स्वाईप वगैरे करुन पैसे घेऊ शकत नाही का? by आनंदी गोपाळ
एक सुधारणा अण्णा.
In reply to असं कसं? आम्हाला आमच्याच by संदीप डांगे
तुम्हाला सुचत नाहीत कारण एकतर
In reply to असं कसं? आम्हाला आमच्याच by संदीप डांगे
ह्याला जबाबदार सरकार आहे का??
In reply to तुम्ही सध्या कार्ड स्वाईप वगैरे करुन पैसे घेऊ शकत नाही का? by आनंदी गोपाळ
अरे बापरे
In reply to तुम्ही सध्या कार्ड स्वाईप वगैरे करुन पैसे घेऊ शकत नाही का? by आनंदी गोपाळ
जल्ला मला काय कलत नाय..
कय खाल्ला "पिल्ला" कं काय बौ तुमी?
In reply to जल्ला मला काय कलत नाय.. by jp_pankaj
सटकली काय?मी बॅंकेत काम
In reply to कय खाल्ला "पिल्ला" कं काय बौ तुमी? by आनंदी गोपाळ
माफ करा,
In reply to सटकली काय?मी बॅंकेत काम by jp_pankaj
शेतीबद्दल..
In reply to माफ करा, by आनंदी गोपाळ
=)) पिंपळगाव म्हणजे दुबई आहे
In reply to शेतीबद्दल.. by आनंदी गोपाळ
बाकि काहि म्हणा...
In reply to =)) पिंपळगाव म्हणजे दुबई आहे by संदीप डांगे
शेती उत्पन्नाला कर नाही, कॅश
In reply to बाकि काहि म्हणा... by अर्धवटराव
बळच.
In reply to शेती उत्पन्नाला कर नाही, कॅश by संदीप डांगे
बँकेचा वापर लोक मुख्यतः रोख
In reply to बळच. by अर्धवटराव
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे टाईप.
In reply to बँकेचा वापर लोक मुख्यतः रोख by संदीप डांगे
संकटं आली तरी लोक मार्ग
In reply to जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे टाईप. by अर्धवटराव
सगळंच आलबेल आहे असे कोणी
In reply to संकटं आली तरी लोक मार्ग by संदीप डांगे
सगळंच वैट्ट झालं असंही कोणी
In reply to सगळंच आलबेल आहे असे कोणी by मोदक
हो.
In reply to सगळंच वैट्ट झालं असंही कोणी by संदीप डांगे
जगबुडी आली की नाही हे
In reply to हो. by अर्धवटराव
सगळं आलबेल आहे असं सरकार स्वतःच म्हणत नाहि
In reply to संकटं आली तरी लोक मार्ग by संदीप डांगे
जशी तुम्ही मला उद्देशून
In reply to सगळं आलबेल आहे असं सरकार स्वतःच म्हणत नाहि by अर्धवटराव
आश्चर्य वाटतंय
In reply to शेती उत्पन्नाला कर नाही, कॅश by संदीप डांगे
पैतै, शेतकर्यांचे कार्ड्स
In reply to आश्चर्य वाटतंय by पैसा
कहर आहे!
In reply to पैतै, शेतकर्यांचे कार्ड्स by संदीप डांगे
खरंच यांच्या बायकाना कळले
In reply to कहर आहे! by पैसा
लॉजीक गंडलय तुमच..
In reply to शेतीबद्दल.. by आनंदी गोपाळ
ओके.
थांबा हो.. इतके कशाला पेटताय.
In reply to ओके. by आनंदी गोपाळ
मोदका,
In reply to थांबा हो.. इतके कशाला पेटताय. by मोदक
ब्वॉर्र.. :)
In reply to मोदका, by आनंदी गोपाळ
ऐसाभी है मोदकभाऊ! आयटीवाले
In reply to थांबा हो.. इतके कशाला पेटताय. by मोदक
डांगेजी,
In reply to ऐसाभी है मोदकभाऊ! आयटीवाले by संदीप डांगे