लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय
21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे....
बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे.
सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.
बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.
संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात.
पालकांचा हस्तक्षेप ः मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात.
अहंकार ः पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो.
इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात.
उपाययोजना:
कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.
मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.
स्पर्धा टाळावी ः पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.
स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.
जबाबदारीची जाणीव ः लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.
तडजोडीची तयारी ः कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.
थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.
वर्गीकरण
वाचने
106561
वाचनखूण
प्रतिक्रिया
217
लग्न करणे हे प्रत्येकाच्या
In reply to लग्न करणे हे प्रत्येकाच्या by हेमंत लाटकर
चला.. पुढच्या १५०
In reply to लग्न करणे हे प्रत्येकाच्या by हेमंत लाटकर
कुठल्या कालखंडात राहता हो तुम्ही लाटकर साहेब ?
लग्न करणे हे प्रत्येकाच्या मनात असते. कोणीही मुलगी लग्न न करता राहण्यास तयार होणार नाही.किती मुली दाखवु तुम्हाला ? कोणी सांगितल प्रत्येक जण तुम्ही म्हणता तसच पारंपारीक लग्न करुनच जीवन व्यतीत करण्याची स्वप्न पाहतो.? तुम्हाला सिंगल राहणारी (वाढत चाललेली ) लोक माहीत नाहीत का ? अनेक मुल मुली सिंगल राहणं अगदी आनंदाने पसंत करतात आपल्या इथे सुद्धा अमेरीकेतच नाही. काही सिंगल आपल्या मातृत्वाच्या आस च्या तृप्तीसाठी मुल मुली दत्तक घेतात. उदा. सुश्मिता सेन . लिव्ह इन मध्ये अनेक जण राहतात. कम्युनल लिव्हींग मध्ये असतात. समलैंगिक पॅटर्न मध्ये असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत.पण मी जगतो तीच प्रकृती बाकी सब विकृती असा विचार करणे हीच मोठी गडबड आहे. असो मला १५ शी मतलब.In reply to कुठल्या कालखंडात राहता हो तुम्ही लाटकर साहेब ? by मारवा
जाऊ द्या हो
विवेक ठाकुरांच्या "परी" साठी पहीला शरदीनींचा कवितेचा गृहपाठ
बास की दळण आता!!
काय ठरलं मग?
अती झालं आणि हसूही येईना झालं
यमगर्नीकर ? कुठे आहात?
हे पहा ताई
In reply to हे पहा ताई by मारवा
लौल! बेकार हसतोय!
In reply to हे पहा ताई by मारवा
=))))))rofl
In reply to हे पहा ताई by मारवा
असा व्यनि आला होता का !!!???
सदाहरित धागा. एवढ्यात ह्याचे
In reply to सदाहरित धागा. एवढ्यात ह्याचे by अभिजीत अवलिया
टचवुड
In reply to सदाहरित धागा. एवढ्यात ह्याचे by अभिजीत अवलिया
टचवुड!
In reply to सदाहरित धागा. एवढ्यात ह्याचे by अभिजीत अवलिया
ओमायगॉड!! लोकांचे घटस्फोट
विठाकाका आणि हेलाकाका
In reply to विठाकाका आणि हेलाकाका by प्रसाद१९७१
प्रसाद भौ
वर सई ताम्हणकरांच उदाहरण आलय त्याने अंतरबाह्य हेलावलो
(No subject)
In reply to (No subject) by मयुरMK
चुकून दुसरा फोटो आला क्षमा
मैत्रिणीच्या चेपु खात्यावरून साभार
In reply to मैत्रिणीच्या चेपु खात्यावरून साभार by पैसा
भारी आहे.
In reply to मैत्रिणीच्या चेपु खात्यावरून साभार by पैसा
मिसेस मोदी कुणाला ब्लेम करत असतील सीरीयसली
In reply to मिसेस मोदी कुणाला ब्लेम करत असतील सीरीयसली by मारवा
काय माहीत?
In reply to काय माहीत? by पैसा
मिसेस मोदी त्यांना केव्हाच
येथील काही जण लग्नाचा लाडू
खालचे विषय मिपावर कधी येणार
In reply to खालचे विषय मिपावर कधी येणार by कॅप्टन जॅक स्पॅरो
डुरगामी
भयानक बोअर धागा!
व्याख्या
छान चालली आहे चर्रचा
In reply to छान चालली आहे चर्रचा by मन्जिरि
चर्र् झालं
मला सगळेच विचार पट्तात. एक खर
लग्न टिकण्याचं खरं कारण
काय
इरसाल, मी धागे दंगा
नैसर्गिक प्रेरणा आणि जबाबदारीचे भान यांतील संतुलन
लोकांनी लग्न हे करायलाच पाहिजे
लोकांनी लग्न हे करायलाच पाहिजे
अस काही नाही, लग्न कमी खर्चात
लग्न न टिकण्याची कारणे -
हा धागा नक्की कशावर आहे.
In reply to हा धागा नक्की कशावर आहे. by संदीप डांगे
ओ तुम्ही कुठल्याही धाग्यावर
त्यापेक्षा स्कॉर्पियो कुठे पोचली ते बघुया....
आंतरजालीय मुर्खपणामुळे.
जे काही लेखात आहे ते सर्व खरं
In reply to जे काही लेखात आहे ते सर्व खरं by Hulk the devil
नक्की किती जण संसार करत होते
In reply to नक्की किती जण संसार करत होते by टवाळ कार्टा
भयानक
In reply to नक्की किती जण संसार करत होते by टवाळ कार्टा
ख्या ख्या ख्या.
In reply to नक्की किती जण संसार करत होते by टवाळ कार्टा
नको तिथे विनोद
In reply to नको तिथे विनोद by Hulk the devil
अगदी सहमत. ह्या टक्याला ना
In reply to नको तिथे विनोद by Hulk the devil
सौसंकर
In reply to सौसंकर by प्रसाद गोडबोले
व्याकरण आणि शुद्ध लेखन चे गुरु
In reply to व्याकरण आणि शुद्ध लेखन चे गुरु by Hulk the devil
सौसंकर म्हणजे अंतरजातीय विवाह
In reply to व्याकरण आणि शुद्ध लेखन चे गुरु by Hulk the devil
इथे शिवाजी महाराज , महात्मा
In reply to इथे शिवाजी महाराज , महात्मा by टवाळ कार्टा
"टवाळ कार्टा " जाम घाबरलो मी तुम्हाला
In reply to "टवाळ कार्टा " जाम घाबरलो मी तुम्हाला by Hulk the devil
=))
In reply to "टवाळ कार्टा " जाम घाबरलो मी तुम्हाला by Hulk the devil
तुम्ही जरा जास्तच सेन्टी होताय
In reply to जे काही लेखात आहे ते सर्व खरं by Hulk the devil
हा आयडी भारी आहे.
In reply to हा आयडी भारी आहे. by बोका-ए-आझम
Hulk
In reply to Hulk by Hulk the devil
HULK ...SMASH ..IT.
200
मिपावर 'लग्न' ह्या विषयाशी
परत परत वाचला धागा 2दा
अजून निर्णय झालाच नाही !!!!!