✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पिंजारी - ५

श
श्रावण मोडक यांनी
Tue, 02/10/2009 - 12:20  ·  लेख
लेख

Book traversal links for पिंजारी - ५

  • ‹ पिंजारी - ४
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3289 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

सलाम

सहज
Tue, 02/10/2009 - 18:52 नवीन
सुंदर लेखमाला
  • Log in or register to post comments

लेख माला चांगली आहे..

प्राजु
Tue, 02/10/2009 - 21:25 नवीन
सुरूवात आहे असं वाटेपर्यंत शेवट आला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

स्फूर्तिदायक

धनंजय
Tue, 02/10/2009 - 22:27 नवीन
शेवट गोड केला नाही, हे वास्तववादी आहे. पण तरी पेवलीची व्यथा, पिंजारीने घेतलेला पुढाकार, तिला गावाकडून मिळालेली साथ - यश मिळाले नाही तरी यश तोंडाशी आले होते. "रंग दे बसंती"मध्ये शोकांत असूनही आशादायक होता, तसे थोडेसे वाटते आहे. लोकशाही म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी भांडणे-तह करून, समेट करून, आपापले हित साधणे होय. लोकांच्या सहभागाशिवाय लोकशाही म्हणजे घटनेला तुडवणारी नोकरशाही. माझ्या सोयीसाठी येथे पाचही भागांचे दुवे देत आहे : पिंजारी - १, पिंजारी - २, पिंजारी - ३, पिंजारी - ४, पिंजारी - ५ -
  • Log in or register to post comments

श्रावण, छान

शेणगोळा
Tue, 02/10/2009 - 23:10 नवीन
श्रावण, छान लिहिले आहेस. आज प्रथमच या लेखमालेला प्रतिसाद देतो आहे. सर्वांचाच लाडका, शेणगोळा.
  • Log in or register to post comments

तुमचं लेखन

संदीप चित्रे
Wed, 02/11/2009 - 02:01 नवीन
खूप ओघवतं असतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर शेवटाचा अंदाज आला होता पण आपल्या लोकशाहीची हीच खरी शोकांतिका आहे की शासनाविरूद्धच्या लढ्यातले सुखद अंत वाचकाला सुचतच नाहीत ! पुलेशु.
  • Log in or register to post comments

कथा आवडली

विसुनाना
Wed, 02/11/2009 - 15:47 नवीन
पेवलीच्या स्थापनेपासून पूर्ण कथा पुन्हा वाचून काढली. पिंजारी वेगळीही आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर

लिखाळ
Wed, 02/11/2009 - 21:41 नवीन
सुंदर लेखमाला... आवडली... गाव उठूनजाण्याची प्रक्रिया विलक्षणच आहे..तुमच्या मागल्या काही लेखांतसुद्धा नर्मदेच्या प्रक्ल्पातल्या गावांचे उठून जाणे वर्णन केले आहे ते आठवले.. पेवली कथा सुद्धा सुंदरच आहे. धनंजयांनी प्रत्येक भागात दुवे दिल्यामुळे लेख शोधणे सोपे झाले..त्यांचेही आभार. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

कहाणी

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/24/2009 - 18:21 नवीन
पेवलीच्या जोडीनं पिंजारीचीही एक कहाणीच आता राहिली आहे. क्वचित कधी त्या गावातला कोणी वृद्ध असाच कुठं तरी भेटला तर त्याच्याकडून आवर्जून ऐकावी अशी.
कहाणीचा शेवट चटका लाउन गेला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा