✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आनंद शोधतांना..!

र — राघव, Tue, 02/10/2009 - 14:37

प्रतिक्रिया द्या
6530 वाचन

💬 प्रतिसाद (12)

१ नो

नितिन थत्ते
Tue, 02/10/2009 - 14:52 नवीन
१ नो कॉमेंट्स २ तुमचे वय काय हो? खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments

अतिशय

अवलिया
Tue, 02/10/2009 - 15:00 नवीन
अतिशय सुंदर भावपुर्ण ओळी... आई काय आणि विठुमाउली काय.. आपल्या लेकरांची काळजी करतात. त्यांचे ऋण फेडणे ही खुप अवघड गोष्ट आहे. सुंदर... अजुन येवु द्या असेच.. आणि हो... वयात काही नसते असे कोणीतरी म्हटले आहे. नसेल म्हटले तर मी म्हणतो. --अवलिया
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
गुरुवार, 02/03/2011 - 19:25 नवीन
वयात काही नसते असे कोणीतरी म्हटले आहे. नसेल म्हटले तर मी म्हणतो. (+१)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

ह्म्म

सालोमालो
Tue, 02/10/2009 - 15:30 नवीन
या ओळी थोड्याशा तुटक वाटतात. आई तुझ्याविना मज नाही कुठे दिलासा.. बाकी छान! सालो
  • Log in or register to post comments

आनंद

लिखाळ
Tue, 02/10/2009 - 16:18 नवीन
आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो! भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!! अरे वा ! छानच. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

प्राजु
Tue, 02/10/2009 - 21:06 नवीन
अतिशय भावपूर्ण... आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो! भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!! सुरेख...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आभार

राघव
Wed, 02/11/2009 - 07:53 नवीन
सगळ्यांचे मनापासून आभार :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

श्रीकृष्ण सामंत
Wed, 02/11/2009 - 12:08 नवीन
कविता खूप आवडली www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

नि:शब्द!

विसोबा खेचर
गुरुवार, 02/12/2009 - 22:46 नवीन
नि:शब्द! बर्‍याच दिवसांनी एक अत्यंत उच्च दर्जाची, प्रासादिक कविता वाचायला मिळाली आणि खूप खूप समाधान वाटले! मुमुक्षूराव, मी आपला ऋणी आहे! आपल्या काव्याचा चाहता! तात्या.
  • Log in or register to post comments

अतिशय प्रासादिक रचना!

चतुरंग
गुरुवार, 02/12/2009 - 22:59 नवीन
उत्स्फूर्तता कळतेच आहे! सुंदर रचनेबद्दल अभिनंदन. (मी या.वि.क.ना. का.न. :) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

प्राची अश्विनी
Sun, 06/14/2020 - 16:03 नवीन
अप्रतिम.. आणि सद्ध्या वारी नाही तर अजूनच काळजाला घर पाडते कविता..
  • Log in or register to post comments

आनंद शोधताना फिरुनी इथेच येतो

गणेशा
Sun, 06/14/2020 - 17:54 नवीन
आनंद शोधताना फिरुनी इथेच येतो! भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!! भारी... --- तुझ्याच आठवांचे गीत माझ्या मनात आई.. तीच चंद्रभागा सुरांची..अन तू माझी विठाई... - शब्दमेघ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा