माझ्या फाटक्या दारिद्र्याला
ठिगळ लावीत होतो,
ज्यांनी मज बहिष्क्रीत केले,
त्यांची थोरवी गाजवत होतो !!
त्यांनी माझ्या प्रेमाची
बहुत लावली बोली,
मी निस्सीम जगाचा प्रियकर,
फुकटच वाटत होतो !!
इथे प्रत्येकेचा हेतू,
प्रत्येकाला अहंकाराने डसले आहे,
पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये,
तो रंग सोडवत सोडवीत होतो !!
किती देऊ परीक्षा खरा असण्याची,
दर वेळी पराभूत होतो,
मी या अजब दुनियेचा विद्यार्थी,
कधी ना मोठा होतो !!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5539
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
पराभूत - हे शीर्षक चालेल का
धन्यवाद ...मी जेव्हा
In reply to पराभूत - हे शीर्षक चालेल का by आतिवास
धन्यवाद ...मी जेव्हा
In reply to पराभूत - हे शीर्षक चालेल का by आतिवास
हम्म.
धन्यवाद ...प्रयत्न नक्कीच
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान कविता
छान आहे.
धन्यवाद !!
चांगल आहे!
धन्यवाद...Sandy
In reply to चांगल आहे! by चांदणे संदीप
चांगल आहे!
व्वा मस्त आहे कविता :)