आज राज्यात पुन्हा एकदा एका कार्यक्षम अधिकाऱ्याला हटवण्यासाठी अभद्र युती तयार झाली आहे. एखादा अधिकारी अकार्यक्षम आहे तर त्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास समजू शकतो. पण मुंढेसारखा कार्यक्षम अधिकारी जेव्हा नवीमुंबईत प्रस्थापितांच्या धोतरालाच हात घालून त्यांच्या पायाखालची वाळू सरकवतो, तेव्हा त्यांना हटवणे हे साऱ्या लोकप्रतिनिधींच आद्य कर्तव्य होवून बसते हि या देशाची शोकांतिका आहे.
'तुकाराम मुंढे' हे पहिलंच उदाहरण नाही ज्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला. या आधी अकोल्यात 'एकनाथ डवले', पिंपरीत अत्यंत कल्पक असे 'श्रीकर परदेशी' यांना सुद्धा राजकारण्यांनी विरोध केला होता. पण अधिकारी योग्य असेल तर त्यांना जनतेची साथ लाभते हे निश्चितच. अगदी याच प्रमाणे प्रत्येक वेळी मुंढे, परदेशी यांना सामान्य जनतेची साथ लाभली आणी राजकारण्यांचे दात घशात गेले.
आता कसोटी आहे ती सरकारची. मुंढे यांच्या विरोधात असलेला प्रस्ताव रद्द करून मुख्यमंत्री आपली ताकद नोकरशाहीच्या मागे उभी करतात कि मांडवली मुख्यमंत्री म्हणून बसलेला शिक्का अजून गडद करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल..
आज पुन्हा वेळ आली आहे चांगल्या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याची. मी पाठिंबा देतोय, आपण देणार का ??
#I_Support_Tukaram_Mundhe
वर्गीकरण
वाचने
48138
प्रतिक्रिया
205
मिसळपाव
प्रतिक्रिया
जे चर्चित कर्तव्यदक्ष अधिकारी
In reply to http://www.esakal.com/Tiny by विशुमित
-१
In reply to <<<<<कोणत्या मुशीत अशी माणसे by विशुमित
महाराष्ट्रचा बिहार करणार हे
एक प्रश्न
नगर्सेवक यंची खरेच गरज आहे का पालिका चालवण्या साठी
In reply to एक प्रश्न by सुमीत
प्रशासन आणि जनता यांच्यामधला
In reply to एक प्रश्न by सुमीत
लोकप्रतिनिधी काय करतात हे
In reply to प्रशासन आणि जनता यांच्यामधला by महासंग्राम
मास्तर, प्रत्येक जण काम घेऊन
In reply to लोकप्रतिनिधी काय करतात हे by गणामास्तर
प्रत्येकाने उठून सरळ
In reply to मास्तर, प्रत्येक जण काम घेऊन by महासंग्राम
आपण, म्हणता तसं जर झालं तर ती
In reply to प्रत्येकाने उठून सरळ by गणामास्तर
हुकूमशाही कडे नाही पण
In reply to आपण, म्हणता तसं जर झालं तर ती by महासंग्राम
लिहिता वाचताही न येणाऱ्या
In reply to हुकूमशाही कडे नाही पण by गणामास्तर
+११
In reply to प्रत्येकाने उठून सरळ by गणामास्तर
तुकाराम मुंडे यांच्या
1. जनतेने निवडणुकीत दिलेल्या
In reply to तुकाराम मुंडे यांच्या by विशुमित
3) अनाधिकृत फेरीवाल्यांचे
In reply to तुकाराम मुंडे यांच्या by विशुमित
नगरसेवकांची मुंढे यांच्या
In reply to तुकाराम मुंडे यांच्या by विशुमित
1) नगरसेवकांची मुंढे यांच्या
In reply to तुकाराम मुंडे यांच्या by विशुमित
बरेच लोक पिंची चे उदाहरण
अर्थात
In reply to बरेच लोक पिंची चे उदाहरण by गणामास्तर
फक्त व्यापारी जागा आणि मंगल कार्यालये
यांच्यावर पहिल्यांदा कारवाई केली होती.एकाही निवासी ईमारतीवर कारवाई केली नव्हती. आणि ही कारवाई कोर्टाने फटकारल्यामुळे झाली होती तरी परदेशींची बदनामी करण्याचे काम "सगळ्या तत्कालीन आम्दारांसहीत नगरसेवकांनी ईमानेइतबारे केलेच. आणि बदली केल्यानंतरच जीव भांड्यात पडला. निघालेल्या आंदोलनांचा साक्षीदार नाखुअपवादात्मक माणसे सोडली तर जवळ
१०० % नगरसेवक भ्रष्ट आहेत. जे
In reply to अपवादात्मक माणसे सोडली तर जवळ by सुबोध खरे
याच कारणासाठी वरील पैकी
या पेक्षा जसे IPS अधीकारी
In reply to याच कारणासाठी वरील पैकी by सुबोध खरे
या देशाचं काही खरं नाही एवढं
एव्हढ्यात लोन्ली नका होऊ
In reply to या देशाचं काही खरं नाही एवढं by लोनली प्लॅनेट
मुळात अविश्वास प्रस्तावचे काय
मुंढे हे अधिकारी- मंत्र्यांना
In reply to मुळात अविश्वास प्रस्तावचे काय by मराठी_माणूस
ही दिलेली कारणे पुरेशी होती
In reply to मुंढे हे अधिकारी- मंत्र्यांना by महासंग्राम
वंध्या मैथुन
नितीन पालकर षंढ आपण असाल
In reply to वंध्या मैथुन by Nitin Palkar
फायदा होतो, नक्कीच.
In reply to वंध्या मैथुन by Nitin Palkar
राजकारण म्हणतात ते हेच बहुतेक
फड्णवीसांनी तुकाराम मुंढे
एवढे होऊनही शिवसेनेला अक्कल
In reply to फड्णवीसांनी तुकाराम मुंढे by अप्पा जोगळेकर
तडकाफडकी बदली
फडणवीस सरकार "ठंडा करके खाओ"
In reply to तडकाफडकी बदली by लिओ
असं काही नाही हो... PMO मध्ये
In reply to फडणवीस सरकार "ठंडा करके खाओ" by मोदक
म्हणजे काय
In reply to फडणवीस सरकार "ठंडा करके खाओ" by मोदक
मिपाकरांनी विचार मांडावे / मत
In reply to म्हणजे काय by वरुण मोहिते
हम्म एकतर
In reply to मिपाकरांनी विचार मांडावे / मत by मोदक
बाकी काही कटुता वैगरे नाही हो
In reply to हम्म एकतर by वरुण मोहिते
बाकी काही कटुता वैगरे नाही हो ...राग आला कि द्या चार शिव्यामग ठीक आहे. :) __/\__फडणवीस सरकार "ठंडा करके खाओ"
In reply to फडणवीस सरकार "ठंडा करके खाओ" by मोदक
फडणवीस सरकार "ठंडा करके खाओ" नीती अवलंबत आहे का..? असे असेल तर चुकीचे आहे.ठंडा करके खाओ ही नीति बर्याच वेळा यशस्वी ठरते. मराठ्यांची राखीव जागांची मागणी व शेतकर्यांना कर्जमाफी या दोन्ही वादग्रस्त मुद्द्यांच्या बाबतीत ही नीति चांगलीच यशस्वी ठरत आहे.मराठ्यांची राखीव जागांची
In reply to फडणवीस सरकार "ठंडा करके खाओ" by श्रीगुरुजी
अव्यवहार्य मागणीसाठी हीच
In reply to मराठ्यांची राखीव जागांची by मार्मिक गोडसे
येणारा काळंच ठरवेल.
In reply to अव्यवहार्य मागणीसाठी हीच by श्रीगुरुजी
यांची बदली नक्की कोणत्या
In reply to तडकाफडकी बदली by लिओ
अरे पण 'अभय' दिलं होतं ना!
पुणे महानगर परिवहन
पुणे महानगर परिवहन
In reply to पुणे महानगर परिवहन by विशुमित
अशा अधिकाऱ्यांचा जनतेला
In reply to पुणे महानगर परिवहन by धर्मराजमुटके
कशी करणार? अशी एखादी युक्ती
In reply to अशा अधिकाऱ्यांचा जनतेला by विशुमित
फडण्वीसांनी फालतूपणा केला आहे
सहमत!
In reply to फडण्वीसांनी फालतूपणा केला आहे by अप्पा जोगळेकर
अगदी अगदी.
In reply to फडण्वीसांनी फालतूपणा केला आहे by अप्पा जोगळेकर
+१११
In reply to फडण्वीसांनी फालतूपणा केला आहे by अप्पा जोगळेकर
एक टेक्निकल प्रश्न आहे -
मुंढेसारखा कार्यक्षम अधिकारी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Home! :- [ Anoushka Shankar ]जाता जाता मुंढेंचा तडाखा
याला धडाकेबाज कारवाई म्हणायची?
१. नव्या गाड्या विकत घेणे
In reply to याला धडाकेबाज कारवाई म्हणायची? by विशुमित
हे सारे दीर्घकालीन उपाय आहेत.
In reply to १. नव्या गाड्या विकत घेणे by पुंबा
म्हणून मला असले बेधडक अधिकारी
In reply to हे सारे दीर्घकालीन उपाय आहेत. by विशुमित
पुणे - मार्गावर धावताना बस
मुंडेंनी आता खरा ट्रॅक पकडला
In reply to पुणे - मार्गावर धावताना बस by मोदक
आमच्या गावातील एक PMT वाहक
भारी आहे.
In reply to आमच्या गावातील एक PMT वाहक by विशुमित
बातमी वाचली होते मागच्या
In reply to भारी आहे. by मोदक
सिग्नल तोडून गाडी
In reply to आमच्या गावातील एक PMT वाहक by विशुमित
मी फक्त फुकाचा दम भरतो, "
In reply to सिग्नल तोडून गाडी by अभिजीत अवलिया