आज राज्यात पुन्हा एकदा एका कार्यक्षम अधिकाऱ्याला हटवण्यासाठी अभद्र युती तयार झाली आहे. एखादा अधिकारी अकार्यक्षम आहे तर त्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यास समजू शकतो. पण मुंढेसारखा कार्यक्षम अधिकारी जेव्हा नवीमुंबईत प्रस्थापितांच्या धोतरालाच हात घालून त्यांच्या पायाखालची वाळू सरकवतो, तेव्हा त्यांना हटवणे हे साऱ्या लोकप्रतिनिधींच आद्य कर्तव्य होवून बसते हि या देशाची शोकांतिका आहे.
'तुकाराम मुंढे' हे पहिलंच उदाहरण नाही ज्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला. या आधी अकोल्यात 'एकनाथ डवले', पिंपरीत अत्यंत कल्पक असे 'श्रीकर परदेशी' यांना सुद्धा राजकारण्यांनी विरोध केला होता. पण अधिकारी योग्य असेल तर त्यांना जनतेची साथ लाभते हे निश्चितच. अगदी याच प्रमाणे प्रत्येक वेळी मुंढे, परदेशी यांना सामान्य जनतेची साथ लाभली आणी राजकारण्यांचे दात घशात गेले.
आता कसोटी आहे ती सरकारची. मुंढे यांच्या विरोधात असलेला प्रस्ताव रद्द करून मुख्यमंत्री आपली ताकद नोकरशाहीच्या मागे उभी करतात कि मांडवली मुख्यमंत्री म्हणून बसलेला शिक्का अजून गडद करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल..
आज पुन्हा वेळ आली आहे चांगल्या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याची. मी पाठिंबा देतोय, आपण देणार का ??
#I_Support_Tukaram_Mundhe
वर्गीकरण
वाचने
48138
प्रतिक्रिया
205
मिसळपाव
प्रतिक्रिया
चंद्रकांत गुडेवार, प्रवीण
चंद्रकांत गुडेवार, प्रवीण
In reply to चंद्रकांत गुडेवार, प्रवीण by अभ्या..
देजा वू
होय पण मुख्यमंत्री मनोहर
In reply to देजा वू by गॅरी ट्रुमन
डेजा वू. पुरोगामी, प्रगतिशील
नवी मुंबई महानगरपालिकेत
वाईट!
In reply to नवी मुंबई महानगरपालिकेत by महासंग्राम
मुख्यमंत्री अजूनही त्यांच्या
In reply to वाईट! by कवितानागेश
मुख्यमंत्र्यांचे मुंडेंना अभय
In reply to मुख्यमंत्री अजूनही त्यांच्या by महासंग्राम
मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक
In reply to मुख्यमंत्र्यांचे मुंडेंना अभय by मोदक
+10000
In reply to मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक by कैलासवासी सोन्याबापु
+१११११
In reply to +10000 by संदीप डांगे
या शिवसेनेला आपण नक्कीसत्तेत आहोत की विरोधी पक्षात हे नीट कळेल तो सुदीन, पक्षासाठीही आणि पक्षाच्या समर्थकांसाठीही.
जाऊद्या नाखु काका, त्यांचं
In reply to +१११११ by नाखु
अशावेळेस बाळासाहेब हवे होते
In reply to +१११११ by नाखु
बाळासाहेब असते तर अशी वेळच
In reply to अशावेळेस बाळासाहेब हवे होते by महासंग्राम
बाळासाहेब असते तर अशी वेळच
In reply to बाळासाहेब असते तर अशी वेळच by संदीप डांगे
बाळासाहेबांबद्दल (आणि
In reply to बाळासाहेब असते तर अशी वेळच by श्रीगुरुजी
करकरेंना २६/११ पर्यंत जीव
In reply to बाळासाहेबांबद्दल (आणि by शलभ
करकरेंना तथाकथित हिंदू
In reply to करकरेंना २६/११ पर्यंत जीव by श्रीगुरुजी
दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र
In reply to करकरेंना तथाकथित हिंदू by शलभ
अशा तथाकथित "पसरवलेल्या
In reply to बाळासाहेब असते तर अशी वेळच by श्रीगुरुजी
"बाळासाहेब हयात असते तर..."
In reply to अशा तथाकथित "पसरवलेल्या by हतोळकरांचा प्रसाद
माझ्या माहितीप्रमाणे ते
In reply to "बाळासाहेब हयात असते तर..." by श्रीगुरुजी
कोर्टात नाकारले? या प्रकरणाची
In reply to माझ्या माहितीप्रमाणे ते by मोदक
बघून सांगतो. थोडा वेळ द्या.
In reply to कोर्टात नाकारले? या प्रकरणाची by श्रीगुरुजी
गुरुजींचे विधान बरोबर आहे.
In reply to बघून सांगतो. थोडा वेळ द्या. by मोदक
बाबरी मशीद पाडली जावी अशी
In reply to गुरुजींचे विधान बरोबर आहे. by सुबोध खरे
ओके. इतके डिट्टेल माहिती
In reply to बाबरी मशीद पाडली जावी अशी by एस
मला वाटते गल्लत होतेय!
In reply to "बाळासाहेब हयात असते तर..." by श्रीगुरुजी
४६/११९ व ४४/१६९
In reply to मला वाटते गल्लत होतेय! by हतोळकरांचा प्रसाद
नाही
In reply to अशावेळेस बाळासाहेब हवे होते by महासंग्राम
++++++++++१११
In reply to नाही by गॅरी ट्रुमन
खरे सांगायचे तर अशा
In reply to नाही by गॅरी ट्रुमन
<<<<<<<<डॉ. शरद पवार सुद्धा
In reply to खरे सांगायचे तर अशा by श्रीगुरुजी
खरं सांगायचं तर पवारांना आता
In reply to <<<<<<<<डॉ. शरद पवार सुद्धा by विशुमित
आदरणीय गुर्जी...
In reply to खरं सांगायचं तर पवारांना आता by श्रीगुरुजी
ओव्हरएस्टीमेटेड म्हणजे नेमकं
In reply to खरे सांगायचे तर अशा by श्रीगुरुजी
नवी मुंबई, मुंबई, ठाणे इथे
In reply to अशावेळेस बाळासाहेब हवे होते by महासंग्राम
फडणवीसांकडून स्थगितीची
In reply to मुख्यमंत्री अजूनही त्यांच्या by महासंग्राम
भाजपच्या ६ नगरसेवकांनी
In reply to नवी मुंबई महानगरपालिकेत by महासंग्राम
अकलेचे खोबरे झालेल्या
विनाशकाले विपरीत बुद्धी...
मुर्ख शिवसेना आणि तोंडाळ भाजपाचा तीव्र निषेध
(कमीत कमी फडणवीसांनी तरी चांगला पायंडा पाडावा हीच ईच्छा)पायंडा पाडावा
In reply to विनाशकाले विपरीत बुद्धी... by नाखु
यावेळी मात्र परिस्थिती वेगळी
In reply to विनाशकाले विपरीत बुद्धी... by नाखु
बाकीच्या गोष्टीत
In reply to यावेळी मात्र परिस्थिती वेगळी by श्रीगुरुजी
मुंडेंना जाण्यास का सांगितले
In reply to बाकीच्या गोष्टीत by नाखु
हे
In reply to मुंडेंना जाण्यास का सांगितले by श्रीगुरुजी
तुम्ही विरोधक आहात, ह्या आधी
In reply to हे by नाखु
बापू दिवायीची सुट्टी लागली
In reply to तुम्ही विरोधक आहात, ह्या आधी by कैलासवासी सोन्याबापु
नाही बा! पर सुटी नसली तरी
In reply to बापू दिवायीची सुट्टी लागली by महासंग्राम
;)
In reply to नाही बा! पर सुटी नसली तरी by कैलासवासी सोन्याबापु
:)
In reply to नाही बा! पर सुटी नसली तरी by कैलासवासी सोन्याबापु
घ्या थेट पुरावा आणि मुंबई
In reply to हे by नाखु
नवी मुंबई मधील भाजप पण
In reply to घ्या थेट पुरावा आणि मुंबई by श्रीगुरुजी
अरे देवा! शलभ, आता तुम्हाला
In reply to नवी मुंबई मधील भाजप पण by शलभ
जेव्हा अविश्वास ठरावावर मतदान
In reply to नवी मुंबई मधील भाजप पण by शलभ
तुमचा प्रॉब्लेम असा आहे ना की
In reply to जेव्हा अविश्वास ठरावावर मतदान by श्रीगुरुजी
म्हणजे भाजपने ठरावाच्या
In reply to तुमचा प्रॉब्लेम असा आहे ना की by शलभ
भाजप मुंडेंच्या बाजूने आहे
In reply to घ्या थेट पुरावा आणि मुंबई by श्रीगुरुजी
अश्या वेळी, नियम पाळायचे
In reply to यावेळी मात्र परिस्थिती वेगळी by श्रीगुरुजी
मुर्ख शिवसेना आणि तोंडाळ भाजपाचा तीव्र निषेध
In reply to विनाशकाले विपरीत बुद्धी... by नाखु
अविश्वास प्रस्ताव आणि अभद्र युती
प्रवीण गेडाम यांना नाशिक मधून
<<<<<कोणत्या मुशीत अशी माणसे
In reply to प्रवीण गेडाम यांना नाशिक मधून by संदीप डांगे
सिस्टीम अधिकारीच बदलतो ना ???
In reply to <<<<<कोणत्या मुशीत अशी माणसे by विशुमित
एक अधिकारी संपूर्ण सिस्टिम
In reply to <<<<<कोणत्या मुशीत अशी माणसे by विशुमित
भारताचे भूतपुर्व कॅग विनोद
In reply to एक अधिकारी संपूर्ण सिस्टिम by सुबोध खरे
सुबोध जी, सौरा जी..
In reply to भारताचे भूतपुर्व कॅग विनोद by पुंबा
http://www.esakal.com/Tiny
In reply to सुबोध जी, सौरा जी.. by विशुमित
जे चर्चित कर्तव्यदक्ष अधिकारी
In reply to http://www.esakal.com/Tiny by विशुमित