मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वाचने
150746
प्रतिक्रिया
648
मिसळपाव
प्रतिक्रिया
विषयांतर
In reply to बुलेटची क्वालिटी by अमर विश्वास
होय... सुशिंचा जबरदस्त फॅन ....
आमी पन!
In reply to होय... सुशिंचा जबरदस्त फॅन .... by अमर विश्वास
इथे 'बुलेटची क्वालिटी' हा
बरोबरे!!!
In reply to इथे 'बुलेटची क्वालिटी' हा by जिन्क्स
एग्झॅक्ट्ली
In reply to इथे 'बुलेटची क्वालिटी' हा by जिन्क्स
बुलेटचे फॅन
:) सहमत
In reply to बुलेटचे फॅन by अमर विश्वास
सायलेन्सर बदलावा म्हणतो.
बापु
In reply to सायलेन्सर बदलावा म्हणतो. by भटकंती अनलिमिटेड
AEW गोल्डस्टार विथ ग्लासवूल
In reply to बापु by अनिरुद्ध.वैद्य
हा काय?
In reply to AEW गोल्डस्टार विथ ग्लासवूल by भटकंती अनलिमिटेड
torquexhausts म्हणजेच AEW .
In reply to हा काय? by अनिरुद्ध.वैद्य
:) :)
In reply to torquexhausts म्हणजेच AEW . by भटकंती अनलिमिटेड
कन्फ्युजन
In reply to torquexhausts म्हणजेच AEW . by भटकंती अनलिमिटेड
ट्रायल करु देतात का
In reply to कन्फ्युजन by भटकंती अनलिमिटेड
फुटरेस्ट
व्हायब्रेशनचा प्रकार नक्की
In reply to फुटरेस्ट by अनिरुद्ध.वैद्य
आवाज नाहिये
In reply to व्हायब्रेशनचा प्रकार नक्की by भटकंती अनलिमिटेड
गियर शिफ्टिंगचा किंवा क्लचचा
In reply to आवाज नाहिये by अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद!
In reply to गियर शिफ्टिंगचा किंवा क्लचचा by भटकंती अनलिमिटेड
low RPM vibration
ह्म्म
In reply to low RPM vibration by अमर विश्वास
येस
In reply to low RPM vibration by अमर विश्वास
AEWगोल्डस्टार ग्लासवूल
हे बघितलं का??
जावा, येझ्दी या बाईक्सचा एक
In reply to हे बघितलं का?? by अनिरुद्ध.वैद्य
जावा किंवा येझदी या त्या
In reply to जावा, येझ्दी या बाईक्सचा एक by भटकंती अनलिमिटेड
रॉयल एन्फ़िल्डचे डेसर्ट
मॅट मेनटेन करायला थोडा अवघड
In reply to रॉयल एन्फ़िल्डचे डेसर्ट by जिन्क्स
इतकं काही अवघड नाहीये मॅट
In reply to रॉयल एन्फ़िल्डचे डेसर्ट by जिन्क्स
आस्थेटिक जॉब (पेंट) केल्यास
मुख्य रंग तोच ठेवल्यास काहीच
In reply to आस्थेटिक जॉब (पेंट) केल्यास by कैलासवासी सोन्याबापु
कंपनी ब्लॅकचा मॅट ब्लॅक
In reply to मुख्य रंग तोच ठेवल्यास काहीच by भटकंती अनलिमिटेड
मग काहीच करावं लागणार नाही.
In reply to कंपनी ब्लॅकचा मॅट ब्लॅक by कैलासवासी सोन्याबापु
रॉयल एन्फिल्ड ७५०सीसी पॅरलल
स्टैण्डर्ड ३५० चेस्टनट आणि
फीचर्स
In reply to स्टैण्डर्ड ३५० चेस्टनट आणि by सतिश पाटील
सॉरी मला क्लासिक ३५० चेस्टनट
In reply to फीचर्स by कपिलमुनी
हिमालयन...
अगदी लहानपणापासून आपल्याकडे
In reply to हिमालयन... by Hulk the devil
"हँडलबारची समस्या" नक्की काय
In reply to हिमालयन... by Hulk the devil
हिमालयन रॉयल राइड...
In reply to "हँडलबारची समस्या" नक्की काय by भटकंती अनलिमिटेड
उंची
In reply to हिमालयन रॉयल राइड... by Hulk the devil
उंची मध्ये फरक आहे दिसण्यातला आणि बसण्यातला...!!
In reply to उंची by कपिलमुनी
उंची मध्ये फरक आहे दिसण्यातला आणि बसण्यातला...!!
In reply to उंची मध्ये फरक आहे दिसण्यातला आणि बसण्यातला...!! by Hulk the devil
धन्यवाद , उपयुक्त माहिती
ट्युबलेस टायर आणि एबीएस ही
थंडरबर्ड घेऊन ६ महिने झाले
नवीन थंडरबर्डसाठी अभिनंदन
जावा येतेय
मागच्या आठवद्यात स्टैण्डर्ड ३५० बुक केली
std ३५० बुलेट / क्लासिक
In reply to मागच्या आठवद्यात स्टैण्डर्ड ३५० बुक केली by सतिश पाटील
सतीशजी ...
धन्यवाद अमरजी
In reply to सतीशजी ... by अमर विश्वास
माझे मत विचारलं तर कोणत्याही
In reply to धन्यवाद अमरजी by सतिश पाटील
एक अजून महत्त्वाची गोष्ट
सतीशजी ..
बुलेट ही लोणच्यासारखी असते
In reply to सतीशजी .. by अमर विश्वास
नै नै, बुलेट ही लव्ह म्यारेज
In reply to बुलेट ही लोणच्यासारखी असते by वेल्लाभट
अगागा... अगदी मर्मभेद केलात
In reply to नै नै, बुलेट ही लव्ह म्यारेज by अभ्या..
आणि एक साम्य म्हणजे
In reply to अगागा... अगदी मर्मभेद केलात by सतिश गावडे
अभ्या.....
In reply to आणि एक साम्य म्हणजे by अभ्या..
आणि एक साम्य म्हणजे
In reply to अगागा... अगदी मर्मभेद केलात by सतिश गावडे
हे एकदम खरं. डोक्याने विचार
In reply to नै नै, बुलेट ही लव्ह म्यारेज by अभ्या..
+१
In reply to नै नै, बुलेट ही लव्ह म्यारेज by अभ्या..
कपिलमुनी, अमरविश्वास, डॉक्टर
स्वर्गीय अनुभव
इन्शुरन्स बदल,
ऑन लाईन केलात तर नो क्लेम
In reply to इन्शुरन्स बदल, by पी. के.