रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वाचने
150037
वाचनखूण
प्रतिक्रिया
648
In reply to धन्यवाद... by मोदक
तेच म्हणणार होतो, ये ग्लासवूल
In reply to धन्यवाद... by मोदक
ग्लास वूल
In reply to धन्यवाद... by मोदक
ऑफिशियल सर्विस सेंटर
In reply to थोडी भर by कपिलमुनी
शेल मधला पेट्रोल भरा?
In reply to शेल मधला पेट्रोल भरा? by प्रान्जल केलकर
हो.
In reply to सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद by मोदक
क्लासिक की थंडरबर्ड? ३५०की ५००?
बरं ते असो
अॅवरेज?
In reply to अॅवरेज? by योगी९००
या बुलेटला अॅवरेज काय पडतो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15मे़कॅनिक
In reply to मे़कॅनिक by कपिलमुनी
मे़कॅनिक हा बुलेटवाल्यांच्या
In reply to मे़कॅनिक हा बुलेटवाल्यांच्या by टवाळ कार्टा
बर
In reply to मे़कॅनिक by कपिलमुनी
मुंबईत वर्दे नावाच्या तरुणाने
In reply to मुंबईत वर्दे नावाच्या तरुणाने by खटपट्या
कमीत कमी २.५ लाख
In reply to कमीत कमी २.५ लाख by टवाळ कार्टा
माझ्यामते ७५ हजारापासून
In reply to मुंबईत वर्दे नावाच्या तरुणाने by खटपट्या
वा वा वा
In reply to वा वा वा by श्रीरंग_जोशी
बहुतेक बेसिक/जुन्या बुलेट चे
In reply to मुंबईत वर्दे नावाच्या तरुणाने by खटपट्या
जबरदस्त बाईक्स..
In reply to मुंबईत वर्दे नावाच्या तरुणाने by खटपट्या
वर्दे साहेबांच्या गाड्या
In reply to वर्दे साहेबांच्या गाड्या by मोहनराव
समीरा रेड्डी पण दणकट आहे की!
अक्षय वर्दे हे फ़क्त नव्या
In reply to अक्षय वर्दे हे फ़क्त नव्या by कैलासवासी सोन्याबापु
सहमत. नवी बुलॅट घ्यायची आणि
स्लोप ऑफ हेल
आयशर मोटार
बुलेट म्हणजे माज आहे राव...
बुलेटला AMP मीटर का असतो?
In reply to बुलेटला AMP मीटर का असतो? by मोदक
जुन्या बुलेट मध्ये आधी हलकीशी
In reply to जुन्या बुलेट मध्ये आधी हलकीशी by आयुर्हित
मीटर उपयोगी?
In reply to मीटर उपयोगी? by कपिलमुनी
मग ३५० ला हे नाटक का दिले आहे
In reply to मग ३५० ला हे नाटक का दिले आहे by मोदक
क्लासिक लुक तसाच ठेवायला
In reply to मीटर उपयोगी? by कपिलमुनी
हा RPM मीटर असलेला फार चांगला
In reply to हा RPM मीटर असलेला फार चांगला by टवाळ कार्टा
आम्ही गाडीच्या प्रतिसादावरून
In reply to आम्ही गाडीच्या प्रतिसादावरून by मोदक
:)
In reply to :) by टवाळ कार्टा
सोप्पी युक्ती
In reply to सोप्पी युक्ती by आदिजोशी
हा हा हा हा!!!
In reply to सोप्पी युक्ती by आदिजोशी
आरारा!
continental gt
In reply to continental gt by खंडेराव
५००
In reply to continental gt by खंडेराव
त्यापेक्षा नविन क्लासिक घ्या
३० चा average milel ka?
In reply to ३० चा average milel ka? by खंडेराव
३५० वाली क्लासिच देइल ३० चा अ
धन्यवाद टका आणि कपिलमुनी
In reply to धन्यवाद टका आणि कपिलमुनी by खंडेराव
१. माझा पास
In reply to १. माझा पास by टवाळ कार्टा
नक्की!
In reply to नक्की! by खंडेराव
नक्की का? तेव्हड्यासाठी येईन
In reply to नक्की! by खंडेराव
काय हे …
In reply to १. माझा पास by टवाळ कार्टा
...आणि इतके करून सिंगल सीट
In reply to ...आणि इतके करून सिंगल सीट by मोदक
होना, हा
In reply to धन्यवाद टका आणि कपिलमुनी by खंडेराव
१) किंमत योग्य आहे का?
In reply to १) किंमत योग्य आहे का? by अनिरुद्ध.वैद्य
ओके!