मित्रो!
मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे,
होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;)
आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे.
तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी.
माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;)
माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक
बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;)
मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको.
बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती,
बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा!
बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही,
कृपया मार्गदर्शन करा...
(विंग्रजी शब्दांबद्दल माफी)
वाचने
87317
प्रतिक्रिया
270
मिसळपाव
प्रतिक्रिया
युनीकॉर्न घ्या.
2010 चं मॉडेल मस्त होतं, नंतर
In reply to युनीकॉर्न घ्या. by मोदक
युनीकॉर्न घ्या.
In reply to युनीकॉर्न घ्या. by मोदक
माझे वजन ९२किलो, उंची ६'२"
In reply to युनीकॉर्न घ्या. by तुषार काळभोर
हायला खरंच पैलवान आहात की.
In reply to माझे वजन ९२किलो, उंची ६'२" by अभ्या..
माझी उंची 5'6", वजन 94 kg
वजन ९४ किलो, प्लस तुम्ही
सायकल वापरा
In reply to वजन ९४ किलो, प्लस तुम्ही by अभ्या..
सुझुकी अॅक्सेस, होंडा
झैरात ;) - बायकांच्या बैका
In reply to सुझुकी अॅक्सेस, होंडा by अभिजीत अवलिया
युनिकॉर्न चालवायला आणि
यामाहाची नवीन
In reply to युनिकॉर्न चालवायला आणि by एस
सामान ने आण करण्यासाठी tvs
KTM = Best Value For Money
In reply to सामान ने आण करण्यासाठी tvs by स्वप्क००७
गरज पेक्षा प्लेजर साठी घेत
Aprilla 150
वाव हे प्रकरण कधी लाँच झाले ?
In reply to Aprilla 150 by कपिलमुनी
गेल्या दोन महिन्याभरात.
In reply to वाव हे प्रकरण कधी लाँच झाले ? by साहना
Aprilia
In reply to गेल्या दोन महिन्याभरात. by वेल्लाभट
बाईक
ओहॊ, बरेच माहितीपूर्ण
आताची युनिकॉर्न भंगार केलीय.
परफॉर्म्न्स खतरा आहे असं ऐकून
In reply to आताची युनिकॉर्न भंगार केलीय. by वेल्लाभट
युनिकॉर्न बिन्धास्त........
कोणतीही
yamaha fz s version 2.0
या गाडीचे डीझाईन इथून ढापलं
In reply to yamaha fz s version 2.0 by प्रसाद भागवत १९८७
इलेकट्रा घ्या हो सरकी! सनान
अवेंजरच घ्या.
अवेंजर
अव्हेंजर स्ट्रीट २२० घ्या
TVS Phoneix
होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हि
युनिकोर्न बद्दल जास्त चांगली
In reply to होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हि by सुबोध खरे
मी आधी युनिकॉर्न वापरायचो.
In reply to युनिकोर्न बद्दल जास्त चांगली by संदीप डांगे
Renegade बद्दल काय मत आहे?
In reply to मी आधी युनिकॉर्न वापरायचो. by भटकंती अनलिमिटेड
ते सोन्याबापू सांगतय.
In reply to Renegade बद्दल काय मत आहे? by संदीप डांगे
दिसायला इतकी खास
In reply to Renegade बद्दल काय मत आहे? by संदीप डांगे
बुलेट आजही बोट लावल्यावर
In reply to मी आधी युनिकॉर्न वापरायचो. by भटकंती अनलिमिटेड
बुलेट आजही बोट लावल्यावर
In reply to बुलेट आजही बोट लावल्यावर by सुबोध खरे
बुलेटभक्त नाही, अजून चालवलीच
In reply to युनिकोर्न बद्दल जास्त चांगली by संदीप डांगे
नाही रे भावा, उडता बाण होतो ,
In reply to बुलेटभक्त नाही, अजून चालवलीच by टवाळ कार्टा
जुनी युनिकॉर्न असेल
मलाही जुनीच माहिती आहे आणि
In reply to जुनी युनिकॉर्न असेल by अनिरुद्ध.वैद्य
१५० सीबीआर आहे की. लाखात येते
In reply to मलाही जुनीच माहिती आहे आणि by संदीप डांगे
रायडिंग पोजिशन जरा त्रासदायक
In reply to १५० सीबीआर आहे की. लाखात येते by अभ्या..
एक महत्त्वाचे --तुम्हाला आपण
खरं आहे डॉक!
In reply to एक महत्त्वाचे --तुम्हाला आपण by सुबोध खरे
तसे असेल तर बजाज ऍव्हेंजर 220
In reply to खरं आहे डॉक! by संदीप डांगे
चालेल! तसंही डांगेब्वा, बुलेट
In reply to तसे असेल तर बजाज ऍव्हेंजर 220 by एस
बोलून चालून मी आहे यामाहा चा
होंडा युनिकोर्न घेणार होतो,
Yes Yamaha .................
विक्रांतच्या अवशेषातून
Yamaha RX series
अशा टू स्ट्रोक दुचाक्यांबद्दल
In reply to Yamaha RX series by John McClain
माझ्याकडे आहे 14 वर्षे पासून
In reply to Yamaha RX series by John McClain
आयहायहाय, दिलातली आठवणींची
In reply to Yamaha RX series by John McClain
ह्या गाड्यांचा एकच प्राब्लेम!
In reply to Yamaha RX series by John McClain
त्या सगळ्या आरेक्स असतील
In reply to ह्या गाड्यांचा एकच प्राब्लेम! by संदीप डांगे
बरोबर, माझा आरडी व आरेक्स
In reply to त्या सगळ्या आरेक्स असतील by अभ्या..
माझी गरज: शहरात फिरायला,
या आणखी झैराती बघा :) =))
In reply to माझी गरज: शहरात फिरायला, by टवाळ कार्टा
ट का ला बाडीस
सेकंड हँड बाईक शक्यतो घेउच
In reply to ट का ला बाडीस by सुबोध खरे
सेकंड हँड बाईक शक्यतो घेउच
टाका,अपेक्षित अशा सविस्तर आणि
टका,अपेक्षित अशा सविस्तर आणि
८ वर्षे यामाहा क्रक्स ,नन्तर
प्रथम प्रतिसाद