टाटा समुहाचे अध्यक्ष पायउतार!
टाटा समुहाचे अध्यक्ष पायउतार!
टाटा ग्रूप या औद्योगिक साम्राज्याचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या संचालक मंड्ळाने अध्यक्षपदावरून हटविले असून त्यांच्या जागी काळजीवाहू अध्यक्ष म्हणून श्री. रतन टाटा यांची निवड करण्यात आली आहे.
टाटा सन्सच्या घटना व नियमावलीस अनुसरून नवा अध्यक्ष चार महिन्यात निवडण्यात येणार आहे, त्याकरिता निवडसमिती तयार करण्यात आली आहे. या समितीत स्वत: रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्र, रोनेन सेन व लॊर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे.
भारतातील या अग्रगण्य उद्योग समुहातील या खळबळजनक घटनेचा उद्योग क्षेत्रावर नेमका काय परिणाम होईल? व अचानक हा बदल करण्याचे कारण काय असावे याबाबत जाणकारांची मते जाणून घ्यायला आवडेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक सूचना
धन्यवाद!
या सगळ्यामध्ये टाटा वि.
पुढे अनेक वर्षांनी टाटा
इन्व्हेस्टर लोकांना मिस्त्री
कांदिवली , समतानगर झोपडपट्टी
केतन तिरोडकर हे नाव बर्याच
आजच्या लोकसत्तेतील अग्रलेखात
हम्म
मुळात टाटा समूहाकडून याचे
रतन टाटा तुम्हारा चुक्याच.
खरे आहे ..
हे तुमचे म्हणणे बरोबर आहे.
४ महिने घरी बसवून पगार दिला