माहेर — प्रास, Sun, 10/23/2016 - 13:42 असे माहेराचे घर नसे कसली कसर नुरे कसलाही भार डोक्यावर माहेराचे गणगोत भला नात्यांचा हा पोत प्रेम बहर भरात ओतप्रोत माहेराचे हे सदन माझे स्वीकारे वंदन असे माझाही राखून एक-कोन अरे माझिया माहेरा राहो कितीही मी दूरा फिटे दुःखाचाही भारा मोदसारा प्रतिक्रिया द्या 3401 वाचन 💬 प्रतिसाद (12) आवडली! यशोधरा Sun, 10/23/2016 - 13:55 नवीन आवडली! वा! मस्तच! चांदणे संदीप Sun, 10/23/2016 - 14:48 नवीन छान लिहिलीये कविता! आवडली! Sandy अतिशय छान कविता !! शार्दुल_हातोळकर Sun, 10/23/2016 - 18:18 नवीन अतिशय छान कविता !! मी घाट उतरुन खाली जाणार असेन सूड Mon, 10/24/2016 - 21:17 नवीन मी घाट उतरुन खाली जाणार असेन तेव्हा "माहेरी चाललात का" विचारणार्या व्यक्तीने माहेरावर कविता लिहावी म्हणजे नवल आहे. जमलीये बर्यापैकी. जमलिये कविता. आवडली. रेवती Mon, 10/24/2016 - 21:18 नवीन जमलिये कविता. आवडली. कविता छान, प्रासादिक आहे! बोका-ए-आझम Tue, 10/25/2016 - 00:18 नवीन तुम्ही कविताही करता हे माहित नव्हतं! आवडली.. राजेंद्र देवी Tue, 10/25/2016 - 14:16 नवीन आवडली.. सुरेख! पैसा Wed, 10/26/2016 - 12:26 नवीन सुरेख! छान..." माहेर " तीन अक्षरी गौरी कुलकर्णी २३ गुरुवार, 10/27/2016 - 23:49 नवीन छान..." माहेर " तीन अक्षरी शब्द पण ज्यात तीनही लोकांत सामावणार नाही, इतके प्रेम असते ! आवडली. अत्रुप्त आत्मा Fri, 10/28/2016 - 05:53 नवीन आवडली. छान आहे कविता. मनीषा Fri, 10/28/2016 - 07:36 नवीन छान आहे कविता. सुंदर सौन्दर्य Fri, 10/28/2016 - 08:13 नवीन कविता आवडली
मी घाट उतरुन खाली जाणार असेन सूड Mon, 10/24/2016 - 21:17 नवीन मी घाट उतरुन खाली जाणार असेन तेव्हा "माहेरी चाललात का" विचारणार्या व्यक्तीने माहेरावर कविता लिहावी म्हणजे नवल आहे. जमलीये बर्यापैकी.
कविता छान, प्रासादिक आहे! बोका-ए-आझम Tue, 10/25/2016 - 00:18 नवीन तुम्ही कविताही करता हे माहित नव्हतं!
छान..." माहेर " तीन अक्षरी गौरी कुलकर्णी २३ गुरुवार, 10/27/2016 - 23:49 नवीन छान..." माहेर " तीन अक्षरी शब्द पण ज्यात तीनही लोकांत सामावणार नाही, इतके प्रेम असते !
आवडली!
वा! मस्तच!
अतिशय छान कविता !!
मी घाट उतरुन खाली जाणार असेन
जमलिये कविता. आवडली.
कविता छान, प्रासादिक आहे!
आवडली..
सुरेख!
छान..." माहेर " तीन अक्षरी
आवडली.
छान आहे कविता.
सुंदर