द कॅमब्रियन पट्रोल
काही क्षणचित्रे
(करावी लागणारी कारवाई)
(गतविजेते डोगरा जवान)
(ह्यावर्षीचे सुवर्णपदक विजेते गोरखा २/८ चे जवान)
In reply to अत्यंत अभिमानास्पद क्षण! by एस
सलाम
__/\__
In reply to वाहवा! by चांदणे संदीप
In reply to ह्या वर्षी २/८ (२ बटा ८) by कैलासवासी सोन्याबापु
सुवर्णपदक विजेत्या गोरखा २/८ च्या जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन !
ही बातमी वाचल्यावर याबद्दल काही लिहावे असे वाटत होते. थोडा उशीर झाला हेच बरे झाले.
कारण, त्यामुळे ही अभिमानास्पद बातमी भारतिय संरक्षक दलाचा सदस्य असलेल्या मिपाकराच्या हस्ते इथे वाचायला मिळाली. हे जास्त सुयोग्यच झाले !
पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !
In reply to सुवर्णपदक विजेत्या गोरखा २/८ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अर्रर्रर्र! मी वाचताच अधीर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मस्तं लिहिले आहे. वर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सुवर्णपदक विजेत्या गोरखा २/८ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक्काकाकांशी १०० टक्के सहमत. by अभ्या..
In reply to आपल्या सैनिकांचं अभिनंदन हे लिहायचं राहिलं. by बोका-ए-आझम
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
विकसित देशांकडे प्रशिक्षणासाठी असलेल्या अनेक सोयी सवलती भारतिय सैन्याकडे नाहीत.आपली आर्मी जास्त कणखर बनायला हे ही एक अप्रत्यक्ष कारण असावे काय ??
In reply to म्हणुनच कदाचीत... by अर्धवटराव
In reply to भारतीय सेनादलाचे अभिनंदन. by अन्या दातार
In reply to यु ट्युब वर पाकीस्तानी आर्मीने गोल्ड मिळवले असा व्हीडीओ आहे by नेत्रेश
In reply to हेच by llपुण्याचे पेशवेll
In reply to यु ट्युब वर पाकीस्तानी आर्मीने गोल्ड मिळवले असा व्हीडीओ आहे by नेत्रेश
In reply to साधी रूपरेषा ? by गामा पैलवान
आता तो तुम्हाला महत्वाचा वाटो अथवा न वाटो, जगभरातल्या लोकशाही देशांच्या फौजांत तो सराव महत्वाचा मानतात त्याला काय करता येईल असे वाटत नाही,प्रत्यक्षात कस असणं आणि त्यास मान्यता मिळणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी ब्रिटीश स्पर्धांच्या विरोधात नाही. पण मला भारतीय सैन्यासाठी भारतीय मानके बनवलेली बघायला आवडतील. आ.न., -गा.पै.
In reply to कस आणि मान्यता by गामा पैलवान
In reply to बरं एकंदरीत तुम्हाला लिम्बु by कैलासवासी सोन्याबापु
In reply to आहेच मुळी मजेशीर चित्रं by गामा पैलवान
अत्यंत अभिमानास्पद क्षण!