हिलरी "दुर्गा" आहे अशी डॉनाल्ड ट्रम्पचीच कबुली.
"काल दुसरं डिबेट झालं.हिलरी चवदा पॉइन्ट्सने दुसर्यांदा जिंकली.
२००५ मधे खासगीत ट्रम्प जे व्हिडीयोवर स्त्रींयाबद्दल(हलकट,चावट) बोलला होता, तो व्हिडीयो डिबेटच्यापूर्वी ऐनवेळी सर्व देशात टिव्हीवर उघडपणे दाखवला गेला.
डिबेटमधे त्याबद्दल त्याला प्रथम माफी मागावी लागली.हिलरीने त्याला डिबेटमधल्या तिच्या भाषणात शाल-जोडीतले जोडे योग्य प्रकारे दिले म्हणा.
आणि ट्रम्पच शेवटी हिलरीबद्दल बोलला,
"She doesn’t quit. She doesn’t give up. I respect that. I tell it like it is. She’s a fighter."
म्हणजेच ती दूर्गा आहे असंच त्याला म्हणायचं होतं.होय ना रे भाऊ?
"होय तर,अरे ट्रम्प जे व्हिडीयोवर स्रींयाबद्दल बोलला,ते जर एखादा भारतातला नेता निवडणूकीत स्त्रींयाबद्दल बोलला असता तर भारतीय स्रीयांनी मोर्चा काढला असत्ता, त्याला रस्त्यावर आणून त्याची दिंड काढली असती आणि जाहिर माफी मागायला लावली असती.आणि निवडणूकीत त्याला धडा शिकवला असता."
"त्यामानाने अमेरिकन स्त्रीया जरा बावळटच आहेत नाही का रे भाऊ?"
"तसं नव्हे रे, आपल्या भारतीय स्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या फाल्तूगीरी चालवून घेणार नाहीत.इमिग्रेशनमुळे निरनीराळ्या संस्काराच्या स्त्रीया इकडे आहेत.त्यामुळे इकडच्या स्त्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या आता निवडणूकीत
त्याला धडा शिकावतील.७२ टक्के स्त्रीया अगोदरच डॉनाल्डच्या विरोधात गेल्या आहेत असं ऐकतो."
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॉलिफोरनीया)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खी खी खी, आता बुलेट येईल
कुट?
ट्रंपने आयकर बुडविला आहे, तो
हिलरीच्या तुलनेत ट्रंप
हिलरी बाकी कशीही असली तरी
गुरुजी, चूभूद्याघ्या
पण सध्याच्या आपल्या पंतप्रधान
पण सध्याच्या आपल्या पंतप्रधान
पण सध्याच्या आपल्या पंतप्रधान साहेबांनी म्हणजेच मोदिजींनी सौदी सोबत खूप सौहार्द्र्पूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत आधी होते त्याच्यापेक्षा असे वाटते अन वाचल्याचे स्मरते. कुठेतरी (तुम्हीच लिहिलेले का ते आठवत नाही) सौदीला मैत्रीचा हात देणे म्हणजे पाकिस्तानला एकटे पाडायची उत्कृष्ट खेळी असल्याचेही वाचल्याचे स्मरते.हे मुत्सद्दी काम वर वर दिसते आहे त्यापेक्षा जास्त खोलवर व जास्त चांगल्या प्रकारे झाले आहे / होत आहे. आणि ते भारताच्या फायद्याचेच आहे. एप्रिल २०१६ मध्ये सौदी अरेबियाच्या भेटीच्या वेळी सौदी अरेबियाने मोदींना (highest civilian honour) सर्वोच्च मुलकी सन्मान दिला आहे. http://www.narendramodi.in/pm-modi-conferred-saudi-arabia-s-highest-civilian-honour-the-king-abdulaziz-sash-439952 संयुक्त अरब अमिरातही भारताचे आताइतके वजन कधीच नव्हते. या दोन्ही राष्ट्रांकडून पाकिस्तानने "इस्लामिक अजेंडा" व " इस्लामिक अण्वस्त्रे" हे मुद्दे पुढे करून बरेच बिलियन्समध्ये डॉलर्स लाटले आहेत. त्या बदल्यात त्या राष्ट्रांना केवळ पाकिस्तानकडून अरेरावी, त्यांच्या भूमीचा गुन्हेगारी कारणांसाठी वापर व उलट मदतीच्या बाबतीत ठेंगाच मिळाला आहे. इस्लामी राष्ट्रांत सामरिकरित्या समर्थाच्या पुढे नांगी टाकायची प्रथा फार पूर्वीपासून आहे. शहाचा पर्शिया, सद्दामचा इराक, नासर-सादात-मुबारकचा इजिप्त, इत्यादींचा त्यांच्या प्रत्येकाच्या उत्कर्षकाळातला मुस्लिम जगतातला दबदबा आठवत असेलच. खाडी राष्ट्रे कितीही श्रीमंत असली तरी 'जुजुबी सामरीक ताकद व कमी लोकसंख्या' ह्या त्यांच्या पडत्या बाजू आहेत. त्यामुळे तुलनेने जास्त लोकसंख्येचा व अण्वस्त्रसज्ज सेना असलेल्या "इस्लामी" पाकिस्तानचा "ब्रदरहूड" त्यांना नाईलाजाने का होईना त्याना जवळचा वाटणारच. त्यामुळे त्या देशांकडून पाकिस्तानकडे अनेक बिलियन डॉलर्सचा अधिकृत व अनधिकृत ओघ अनेक दशके चालू होता व आताही काही प्रमाणात चालू आहे. परंतु, केवळ भारत नव्हे तर जगातील इतर देशांतल्या उघड/गुप्त अतिरेकी कारवायांत पाकिस्तानचा कमीजास्त हात असतो हे आता दिवसेदिवस जास्त जास्त उघड होत आहे. या अवस्थेत खाडी देशांना पाकिस्तानला "ब्रदर" म्हणून मागे घालणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्वतःच्या इस्लामिक छबीला आणि आपल्या सिंहासनाला धोका न पोचता पाकिस्तानपासून दोन हात दूर राहता आले तर त्यांना ते हवेच आहे. त्यातच, इतके दिवस 'इस्लामी सैन्य' बलवान करण्यासाठी बिलियन्समधे डॉलर्स घेऊनही, शिया इराणचा पाठींबा असलेल्या येमेनमधल्या बंडखोरांवर हल्ला करण्यासाठी तयार केलेल्या सुन्नी खाडी देशांच्या संयुक्त सैन्यात सहभाग घेण्यास पाकिस्तानने २०१५ च्या सुरुवातीस स्पष्ट नकार दिला. ही घटना उंटाची पाठ मोडणारी शेवटची काडी ठरली आहे. पाकिस्तानकडून त्यांच्या देशांतर्गत होणारी ढवळाढवळ ही त्यांच्याकरिता "बोलता येत नाही, पण सहनही होत नाही" असा मुका मार होता/आहे. त्यामुळे, वर वर स्पष्टपणे दाखवणे तितकेसे सोईचे नसले तरी खाडी राष्ट्रांतील सत्ताधार्यांना अमेरिका-भारत अॅक्सिसकडे झुकणे गेल्या काही दिवसांपासून सोईचे वाटत आहे. यापैकी अमेरिकेवर अवलंबून असणे ही त्या देशांच्या राजकीय सत्ताधार्यांना आपापली सिंहासने मजबूत ठेवण्यासाठी गेली अनेक दशके आवश्यक असलेली गोष्ट आहे हे काही गुपित नाही. तसेच, त्यांना भारताची सुधारणारी राजकिय-आर्थिक व समतोल छबी, पाकिस्तानच्या बिघडणार्या छ्बीपेक्षा जास्त सुरक्षित व विश्वासू वाटू लागली तर आश्चर्य नाही. धर्म हे सिंहासन मजबूत करायला सर्वात उत्तम साधन असते (जगाच्या सुरुवातीपासूनचे सर्व ठिकाणांचे, सगळेच राजे 'देवाचे अवतार होते' किंवा 'देवाज्ञेने झालेले राजे' होते हा काही योगायोग नाही !). तरीही, सार्वकालीक जागतिक सत्य हेच आहे की, कोणत्याही सत्ताधार्याला सिंहासन हे धर्मापेक्षा नेहमीच जास्त महत्वाचे असते... जर बुडाखाली सिंहासन नसले तर धर्म काय भाकरीबरोबर मोडून खायच्या उपयोगाचा आहे काय ?! :) ;)तुम्ही ठरवा
अहो काका, मानो या ना मानो
एप्रिल फूल
मी लिंक वाचलीच नाही.
एप्रिल फूल
you nailed it ....
तारतम्य
April Fool
ट्रम्पच्या नावावर
तुम्ही दिलेली लिंक
एप्रिल फूल
एप्रिल फूल
हिलरीवरचे बेछूट आरोप
गा. पै. काकांनी आधीच स्पष्ट
पैलवान, सामंत काका बिल
हें बरीक खरें
दुर्गा
१} बहुधा ट्रंप्म ने चुकुन
तसं नाय ते..
खरे कारण असे आहे
(No subject)
पाल चुकचुकते
ट्रम्प उवाच
बघा पूर्वाश्रमीचे भारतीय
तिसरा वादविवाद हिलरीच वरचढ ! !
झाल्या तीनही डिबेट्स..
हिलरी निवडून येण्याबाबत शंकाच नाही.
काय हे काका? अमेरिकन अध्यक्श
वाक्याचा आशय!
सामंत काका, पोलिटिक्स में
इमोशन
हिलरी मेली आहे
एकता कपूरची सिरीयल आहे का?
११ सप्टेंबरच्या एका
:))
काहीही.. तिचा फोटो पाहिलात का
तोतयी
पुर्वी मिपावर कुणीतरी लिहिलं
हा प्रतिसाद आणि त्याखालचे
हिलरीचा ताजा बळी
आत्महत्येचे डिटेल्स या बातमीत
फार भयंकर ..अशी व्यक्ती