नमस्कार मंडळी,
लेख वैगरे लिहणे हे नेहमीच मला माझ्या आवाक्याबाहेरचे वाटते. मनात बरेच विचार असतात एखाद्या विषयावर मत असते पण ते शब्दबध्द करणे जमेलच याची खात्री नसते.वटवट ह्या आयडींचा हिंदच धर्मावर आधारीत एक लेख आहे त्यात ते हिंदच धर्माचे समर्थक का आहेत याची त्यांनी कारणे लिहलित. क्रमांक २चे कारण मला पटले नाही. त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असता त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चा करण्यासाठी त्यांनी दुसरा धागा काढावा त्यावर चर्चा करु असे म्हटले म्हणुन हा धागाप्रपंच.मला एकतर निट चर्चा करता येत नाही सखोल अभ्यासाचा अभाव हे त्यामागचे कारण असावे.तरी इतरांनीही ह्या मुद्दयावर प्रतिक्रिया देउन अज्ञान दुर करण्यास सहाय्य करावे.
कारण नं २
मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर.
ह्यावर मी त्यांना दलित हिंदुत येत नाही का?असे विचारले होते.
वाचने
39331
प्रतिक्रिया
253
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंदुंचे देव बौद्धानी काढले तर ते चुकीचे कसे ?
In reply to त्यात चुकीचे काय आहे ? by chitraa
+१
In reply to हिंदुंचे देव बौद्धानी काढले तर ते चुकीचे कसे ? by धर्मराजमुटके
सरकारी कर्मचार्यांच्या
In reply to हिंदुंचे देव बौद्धानी काढले तर ते चुकीचे कसे ? by धर्मराजमुटके
याला +१
In reply to सरकारी कर्मचार्यांच्या by मार्मिक गोडसे
कोणी कितीही कसल्याही कांड्या
...
In reply to कोणी कितीही कसल्याही कांड्या by वटवट
काय वाइट करतात?
In reply to ... by chitraa
...
In reply to काय वाइट करतात? by सुखीमाणूस
६० वर्ष केलेली
In reply to ... by chitraa
...
In reply to ६० वर्ष केलेली by सुखीमाणूस
मग घर वापसी झाली तर बोम्बा
In reply to ... by chitraa
..
In reply to मग घर वापसी झाली तर बोम्बा by सुबोध खरे
...
In reply to कोणी कितीही कसल्याही कांड्या by वटवट
..
काही झालं तरी मोगाखानची मात्र
In reply to .. by chitraa
शिव शिव !
In reply to काही झालं तरी मोगाखानची मात्र by बॅटमॅन
.
In reply to काही झालं तरी मोगाखानची मात्र by बॅटमॅन
ते जाऊ दे हितेश/दादा/अनिल/नाना/फुजि/मोगा/चंपा/चित्रा.
In reply to . by chitraa
...
In reply to ते जाऊ दे हितेश/दादा/अनिल/नाना/फुजि/मोगा/चंपा/चित्रा. by बोका-ए-आझम
सोप्या?
In reply to ... by chitraa
स्टेटमेंट आले की देवा
In reply to सोप्या? by बोका-ए-आझम
अप्रतिम!
In reply to स्टेटमेंट आले की देवा by कैलासवासी सोन्याबापु
आता काही मुस्लिम बायकापण
In reply to सोप्या? by बोका-ए-आझम
आणि स्त्रियांनी तीन वेळा
In reply to ... by chitraa
पण "खुला" होण्यासाठी स्त्रीला
In reply to आणि स्त्रियांनी तीन वेळा by सुबोध खरे
...
In reply to पण "खुला" होण्यासाठी स्त्रीला by सुबोध खरे
निखालस असत्य.
In reply to ... by chitraa
मोगा/चित्रा/चंपा
In reply to ... by chitraa
स्त्रीधन हा प्रकारच नाही
In reply to पण "खुला" होण्यासाठी स्त्रीला by सुबोध खरे
खुल्यामध्ये नवऱ्याची परवानगी
In reply to पण "खुला" होण्यासाठी स्त्रीला by सुबोध खरे
बॅटमॅन
In reply to काही झालं तरी मोगाखानची मात्र by बॅटमॅन
हायला
In reply to बॅटमॅन by अगम्य
नाही हो
In reply to हायला by सुबोध खरे
खुप छान
In reply to .. by chitraa
राही
मी राहीजींच्या प्रतिसादाशी
In reply to राही by इरसाल
साहेब
In reply to मी राहीजींच्या प्रतिसादाशी by कैलासवासी सोन्याबापु
धाग्याला वेगळै वळण लागले असे
जरूर लिहा. वाचायला आवडेल.
In reply to धाग्याला वेगळै वळण लागले असे by प्रतापराव
मि दलित असलो तरी हिंदुधर्मिय
...
In reply to मि दलित असलो तरी हिंदुधर्मिय by प्रतापराव
उत्तम प्रतिसाद! बरीच चांगली
In reply to मि दलित असलो तरी हिंदुधर्मिय by प्रतापराव
..
In reply to उत्तम प्रतिसाद! बरीच चांगली by श्रीगुरुजी
=)) =))
In reply to .. by chitraa
http://www.misalpav.com/node
In reply to =)) =)) by कैलासवासी सोन्याबापु
गुरुजींचे असे आहे आमच्या,
In reply to http://www.misalpav.com/node by श्रीगुरुजी
खी खी खी, जबरा
In reply to .. by chitraa
कडक प्रतिसाद! =))
In reply to .. by chitraa
http://www.misalpav.com/node
In reply to कडक प्रतिसाद! =)) by संदीप डांगे
उगी उगी!!
In reply to http://www.misalpav.com/node by श्रीगुरुजी
मोगाच्या पॉइंटमध्ये मुद्दा
In reply to उगी उगी!! by संदीप डांगे
=)) =))
In reply to मोगाच्या पॉइंटमध्ये मुद्दा by श्रीगुरुजी
उत्तम प्रतिसाद प्रतापराव आणि
In reply to उत्तम प्रतिसाद! बरीच चांगली by श्रीगुरुजी
'दलित अजूनही प्रतीकांमध्येच अडकून पडले आहेत'
In reply to उत्तम प्रतिसाद प्रतापराव आणि by अभिजीत अवलिया
कितीही म्हणले तरी प्रतीके
In reply to 'दलित अजूनही प्रतीकांमध्येच अडकून पडले आहेत' by अगम्य
अहो ते ठीक आहे
In reply to कितीही म्हणले तरी प्रतीके by कैलासवासी सोन्याबापु
....
In reply to कितीही म्हणले तरी प्रतीके by कैलासवासी सोन्याबापु
प्रतिकप्रेमी समाजातील एका घटकाने दुसऱ्या घटकाला प्रतिकात्मकतेवर
In reply to कितीही म्हणले तरी प्रतीके by कैलासवासी सोन्याबापु
हा प्रतिसाद
In reply to प्रतिकप्रेमी समाजातील एका घटकाने दुसऱ्या घटकाला प्रतिकात्मकतेवर by अगम्य
अगम्य, आपल्यावर ऍड होमिनेम
In reply to प्रतिकप्रेमी समाजातील एका घटकाने दुसऱ्या घटकाला प्रतिकात्मकतेवर by अगम्य
no worries
In reply to अगम्य, आपल्यावर ऍड होमिनेम by कैलासवासी सोन्याबापु
...
In reply to प्रतिकप्रेमी समाजातील एका घटकाने दुसऱ्या घटकाला प्रतिकात्मकतेवर by अगम्य
थोडे स्पष्टीकरण
In reply to ... by chitraa
...
In reply to थोडे स्पष्टीकरण by अगम्य
"+1"
In reply to ... by chitraa
खानसाहेब,
In reply to ... by chitraa
आपल्या देशात अनेक पुतळे,
In reply to खानसाहेब, by अप्पा जोगळेकर
टिपिकल straw man argument
In reply to ... by chitraa
रच्याकने गुर्जी, मी आता
In reply to 'दलित अजूनही प्रतीकांमध्येच अडकून पडले आहेत' by अगम्य
अगदी १००% सहमत गुरुजी अतिशय
In reply to उत्तम प्रतिसाद! बरीच चांगली by श्रीगुरुजी