नमस्कार मंडळी,
लेख वैगरे लिहणे हे नेहमीच मला माझ्या आवाक्याबाहेरचे वाटते. मनात बरेच विचार असतात एखाद्या विषयावर मत असते पण ते शब्दबध्द करणे जमेलच याची खात्री नसते.वटवट ह्या आयडींचा हिंदच धर्मावर आधारीत एक लेख आहे त्यात ते हिंदच धर्माचे समर्थक का आहेत याची त्यांनी कारणे लिहलित. क्रमांक २चे कारण मला पटले नाही. त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असता त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चा करण्यासाठी त्यांनी दुसरा धागा काढावा त्यावर चर्चा करु असे म्हटले म्हणुन हा धागाप्रपंच.मला एकतर निट चर्चा करता येत नाही सखोल अभ्यासाचा अभाव हे त्यामागचे कारण असावे.तरी इतरांनीही ह्या मुद्दयावर प्रतिक्रिया देउन अज्ञान दुर करण्यास सहाय्य करावे.
कारण नं २
मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर.
ह्यावर मी त्यांना दलित हिंदुत येत नाही का?असे विचारले होते.
वाचने
39331
प्रतिक्रिया
253
मिसळपाव
प्रतिक्रिया
अयोध्येत सुद्धा मंदिर मस्जिद
In reply to अगदी १००% सहमत गुरुजी अतिशय by कैलासवासी सोन्याबापु
उत्तम!! आपल्या प्रागतिक तरीही
In reply to अयोध्येत सुद्धा मंदिर मस्जिद by श्रीगुरुजी
...
In reply to अयोध्येत सुद्धा मंदिर मस्जिद by श्रीगुरुजी
प्रतिकासाठी किती पैसे खर्च
In reply to ... by chitraa
हमाम मे सब नंगे सरजी, त्या
In reply to प्रतिकासाठी किती पैसे खर्च by सुबोध खरे
सहमत
In reply to प्रतिकासाठी किती पैसे खर्च by सुबोध खरे
...
In reply to ... by chitraa
नको
In reply to अयोध्येत सुद्धा मंदिर मस्जिद by श्रीगुरुजी
...
In reply to उत्तम प्रतिसाद! बरीच चांगली by श्रीगुरुजी
गुरुजी
In reply to उत्तम प्रतिसाद! बरीच चांगली by श्रीगुरुजी
हजारो कोटी रूपये खर्चून सरदार
In reply to गुरुजी by दा विन्ची
अतिशय आवडला.
In reply to मि दलित असलो तरी हिंदुधर्मिय by प्रतापराव
मला नेहेमी प्रश्न पडायचा...
In reply to अतिशय आवडला. by राही
धन्यवाद.
In reply to मला नेहेमी प्रश्न पडायचा... by अर्धवटराव
समाजसुधारणांच्या बाबतीत...
In reply to धन्यवाद. by राही
समाजसुधारणेच्या बाबतीत
In reply to समाजसुधारणांच्या बाबतीत... by अर्धवटराव
ज्याचे त्याचे मत...
In reply to समाजसुधारणेच्या बाबतीत by अप्पा जोगळेकर
मॅडम,
In reply to ज्याचे त्याचे मत... by राही
...
In reply to मॅडम, by अप्पा जोगळेकर
चालू द्या ट्रोलिंग.
In reply to ... by chitraa
स्त्रियांचे मूलभूत अधिकार..
In reply to मॅडम, by अप्पा जोगळेकर
अपमान वगैरे व्हायला सुरुवात
In reply to स्त्रियांचे मूलभूत अधिकार.. by राही
५८ व्या वर्षी मधुमेह असताना
In reply to समाजसुधारणेच्या बाबतीत by अप्पा जोगळेकर
खानसाहेब,
In reply to ५८ व्या वर्षी मधुमेह असताना by chitraa
अपमानास्पद
In reply to खानसाहेब, by अप्पा जोगळेकर
ओके. संपादकांना विनंती आहे की
In reply to अपमानास्पद by राही
आंबेडकरांनी स्वतःची बायको
In reply to खानसाहेब, by अप्पा जोगळेकर
टिळक आणि सावरकर यांच्या
In reply to धन्यवाद. by राही
प्रतापराव यांच्या ताजमहालाला
In reply to मि दलित असलो तरी हिंदुधर्मिय by प्रतापराव
<<<<<"शिका, संघटित व्हा आणि
In reply to प्रतापराव यांच्या ताजमहालाला by सुबोध खरे
प्रतापराव.. अगदी सहमत...
In reply to मि दलित असलो तरी हिंदुधर्मिय by प्रतापराव
प्रतापराव...
In reply to मि दलित असलो तरी हिंदुधर्मिय by प्रतापराव
प्रतापराव तुमचे प्रतिसाद खरेच
सोन्याबापुंचे मीना समाजबाबतचे
In reply to प्रतापराव तुमचे प्रतिसाद खरेच by कैलासवासी सोन्याबापु
प्रतापराव व राही, दोघांचेही
+१
In reply to प्रतापराव व राही, दोघांचेही by संदीप डांगे
राहीताई आणि प्रतापरावांचे
धर्म आणि मुक्ती
ओके. संपादकांना विनंती आहे की
आप्पा, आंबेडकरांबद्दल लै
न्हाय बा. आपल्याच देशाच्या
In reply to आप्पा, आंबेडकरांबद्दल लै by संदीप डांगे
माझ्या अल्पमतीने
In reply to न्हाय बा. आपल्याच देशाच्या by अप्पा जोगळेकर
चला मान्य आहे आपली खुन्नस
In reply to न्हाय बा. आपल्याच देशाच्या by अप्पा जोगळेकर