"काल दुसरं डिबेट झालं.हिलरी चवदा पॉइन्ट्सने दुसर्यांदा जिंकली.
२००५ मधे खासगीत ट्रम्प जे व्हिडीयोवर स्त्रींयाबद्दल(हलकट,चावट) बोलला होता, तो व्हिडीयो डिबेटच्यापूर्वी ऐनवेळी सर्व देशात टिव्हीवर उघडपणे दाखवला गेला.
डिबेटमधे त्याबद्दल त्याला प्रथम माफी मागावी लागली.हिलरीने त्याला डिबेटमधल्या तिच्या भाषणात शाल-जोडीतले जोडे योग्य प्रकारे दिले म्हणा.
आणि ट्रम्पच शेवटी हिलरीबद्दल बोलला,
"She doesn’t quit. She doesn’t give up. I respect that. I tell it like it is. She’s a fighter."
म्हणजेच ती दूर्गा आहे असंच त्याला म्हणायचं होतं.होय ना रे भाऊ?
"होय तर,अरे ट्रम्प जे व्हिडीयोवर स्रींयाबद्दल बोलला,ते जर एखादा भारतातला नेता निवडणूकीत स्त्रींयाबद्दल बोलला असता तर भारतीय स्रीयांनी मोर्चा काढला असत्ता, त्याला रस्त्यावर आणून त्याची दिंड काढली असती आणि जाहिर माफी मागायला लावली असती.आणि निवडणूकीत त्याला धडा शिकवला असता."
"त्यामानाने अमेरिकन स्त्रीया जरा बावळटच आहेत नाही का रे भाऊ?"
"तसं नव्हे रे, आपल्या भारतीय स्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या फाल्तूगीरी चालवून घेणार नाहीत.इमिग्रेशनमुळे निरनीराळ्या संस्काराच्या स्त्रीया इकडे आहेत.त्यामुळे इकडच्या स्त्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या आता निवडणूकीत
त्याला धडा शिकावतील.७२ टक्के स्त्रीया अगोदरच डॉनाल्डच्या विरोधात गेल्या आहेत असं ऐकतो."
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॉलिफोरनीया)
वाचने
20340
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिलरीवरचे बेछूट आरोप
गा. पै. काकांनी आधीच स्पष्ट
In reply to हिलरीवरचे बेछूट आरोप by गामा पैलवान
पैलवान, सामंत काका बिल
In reply to हिलरीवरचे बेछूट आरोप by गामा पैलवान
हें बरीक खरें
In reply to पैलवान, सामंत काका बिल by राजाभाऊ
दुर्गा
१} बहुधा ट्रंप्म ने चुकुन
In reply to दुर्गा by कपिलमुनी
तसं नाय ते..
In reply to १} बहुधा ट्रंप्म ने चुकुन by मदनबाण
खरे कारण असे आहे
In reply to तसं नाय ते.. by चिनार
(No subject)
पाल चुकचुकते
ट्रम्प उवाच
बघा पूर्वाश्रमीचे भारतीय
तिसरा वादविवाद हिलरीच वरचढ ! !
झाल्या तीनही डिबेट्स..
हिलरी निवडून येण्याबाबत शंकाच नाही.
In reply to झाल्या तीनही डिबेट्स.. by पिलीयन रायडर
काय हे काका? अमेरिकन अध्यक्श
In reply to हिलरी निवडून येण्याबाबत शंकाच नाही. by श्रीकृष्ण सामंत
वाक्याचा आशय!
In reply to काय हे काका? अमेरिकन अध्यक्श by राजाभाऊ
सामंत काका, पोलिटिक्स में
इमोशन
In reply to सामंत काका, पोलिटिक्स में by संदीप डांगे
हिलरी मेली आहे
एकता कपूरची सिरीयल आहे का?
In reply to हिलरी मेली आहे by गामा पैलवान
११ सप्टेंबरच्या एका
In reply to हिलरी मेली आहे by गामा पैलवान
:))
In reply to ११ सप्टेंबरच्या एका by श्रीगुरुजी
काहीही.. तिचा फोटो पाहिलात का
In reply to हिलरी मेली आहे by गामा पैलवान
तोतयी
In reply to हिलरी मेली आहे by गामा पैलवान
पुर्वी मिपावर कुणीतरी लिहिलं
हा प्रतिसाद आणि त्याखालचे
In reply to पुर्वी मिपावर कुणीतरी लिहिलं by मराठी कथालेखक
हिलरीचा ताजा बळी
In reply to पुर्वी मिपावर कुणीतरी लिहिलं by मराठी कथालेखक
आत्महत्येचे डिटेल्स या बातमीत
In reply to हिलरीचा ताजा बळी by गामा पैलवान
फार भयंकर ..अशी व्यक्ती
In reply to हिलरीचा ताजा बळी by गामा पैलवान
एकता कपूर शिरेल
ब्रे. न्यू. ?