✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठीचा अभिमान मराठीची शान ! मराठी महाजालावर... - मी मराठी

द
दशानन यांनी
गुरुवार, 02/05/2009 - 18:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8765 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

मी मराठी

लिखाळ
गुरुवार, 02/05/2009 - 18:18 नवीन
मी मराठी संकेतस्थळाला अनेक शुभेच्छा ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

मुक्तसुनीत
गुरुवार, 02/05/2009 - 18:39 नवीन
नवीन संकेतस्थळाला अनेक शुभेच्छा ! या संकेतस्थळाची काही वैशिष्ट्ये असतील , काही ठराविक गोष्टींना प्राधान्य द्यायचा काही प्रयत्न असेल , या स्थळाद्वारे काही नव्या गोष्टी करून पहाण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर तसे नमूद करा असे मी सुचवतो.
  • Log in or register to post comments

उद्देश असा

दशानन
गुरुवार, 02/05/2009 - 18:42 नवीन
उद्देश असा काहीच नाही आहे... फक्त मराठीला वाहीलेले स्थळ आहे, सर्व प्रकारचे लेखन तेथे केलं तरी चालेल ! जेव्हा उद्देश येतो तेव्हा नियम येतात व जेथे नियम येतो तेथे नियम तोडणारे येतात व जेव्हा नियम तोडणारे येतात तेव्हा प्रशासक येतो ! तेच नको आहे ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

शुभेच्छा!

सुनील
गुरुवार, 02/05/2009 - 18:44 नवीन
शुभेच्छा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

राजे अभिनंदन .

गणपा
गुरुवार, 02/05/2009 - 18:46 नवीन
राजे अभिनंदन, मी मराठी ला आमच्या हार्दीक शुभेच्छा. -गणपा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सूर्य
गुरुवार, 02/05/2009 - 18:50 नवीन
अभिनंदन राजेसाहेब !!. सदस्यत्व घेतले आहे. मी मराठीस शुभेच्छा. - सूर्य.
  • Log in or register to post comments

राजे अभिनंदन!

सहज
गुरुवार, 02/05/2009 - 18:50 नवीन
हार्दीक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
गुरुवार, 02/05/2009 - 18:52 नवीन
राजे अभिणंदन... --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!!

किट्टु
गुरुवार, 02/05/2009 - 19:04 नवीन
मीमराठी ला आमच्या हार्दीक शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments

झकास

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/05/2009 - 19:13 नवीन
राजे अनेक शुभेच्छा ! सभासदत्व घेतले आहे पण तिकडे प्रेमभंगावर काहि लिहिलेले दिसल्यास आम्ही लगेच सभासदत्व रद्द करणार. =)) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

नाय ओ चुकन

दशानन
गुरुवार, 02/05/2009 - 19:16 नवीन
=)) नाय ओ चुकन पण नाय लिहणार... फक्त प्रेम जुळवण्या बद्द्ल लिहीन ठीक आहे. ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अभिनंदन

शंकरराव
गुरुवार, 02/05/2009 - 19:28 नवीन
अभिनंदन राजे, स्थळावरील भगवा प्रकाश आवडला मी मराठीस शुभेच्छा. शंकरराव
  • Log in or register to post comments

मी मराठीला

विसोबा खेचर
गुरुवार, 02/05/2009 - 19:32 नवीन
मी मराठीला आमच्या आणि आमच्या मिपा परिवारातर्फे मनापासून अनेकानेक शुभेच्छा..! तात्या.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सर्वसाक्षी
गुरुवार, 02/05/2009 - 20:17 नवीन
राजे, आपण हुकुम केलात, आम्ही हजर झालो. अभिनंदन आणि शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्राजु
गुरुवार, 02/05/2009 - 20:19 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा! आम्ही मी मराठीचे सदस्य होणारच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा..

शितल
गुरुवार, 02/05/2009 - 20:25 नवीन
अभिनंदन राजे, मी मराठीची सदस्य झाले :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अनामिका
गुरुवार, 02/05/2009 - 20:30 नवीन
जय महाराष्ट्र ! राजे .............. संकेतस्थळाला लाख लाख शुभेच्छा! सदस्य झाले देखिल. "अनामिका"
  • Log in or register to post comments

राजे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/05/2009 - 20:33 नवीन
'मी मराठी' या मराठी संकेतस्थळासाठी हार्दिक शुभेच्छा !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नव-नवीन मराठी संकेतस्थळे

भास्कर केन्डे
गुरुवार, 02/05/2009 - 21:03 नवीन
दहा करोड मराठी लोक आणि केवळ दहा संकेतस्थळे??? आंतरजाळावर सुद्धा मराठी अधिकाधिक वापरली जावी यासाठी अधिकाधिक मराठी संकेतस्थळे निर्माण होणे आवश्यक आहे. राजे, आपण काळाची व मराठीची ही गरज ओळखून संकेतस्थळ सुरु केलेत या बद्दल आपले अभिनंदन! हे स्थळ उत्तरोत्तर बहरत जावो व खर्‍याखुर्‍या सदस्यांची संख्या इतकी वाढो की तुम्हाला दर महिन्याला सर्व्हर वाढवावा लागेल... याच शुभेच्छा! आपला, (शुभेच्छुक) भास्कर
  • Log in or register to post comments

छान

बाळ्या पाल्हाळकर (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/05/2009 - 21:23 नवीन
राजे अभिनंदन, मी मराठी ला आमच्या हार्दीक शुभेच्छा. सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments

सभासद

नितिन थत्ते
गुरुवार, 02/05/2009 - 22:53 नवीन
मी सभासद झालो. पण अजून खूप विंग्रजी दिसतंय संस्थळावर. संस्थळाला शुभेच्छा. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments

हाबिनंदण.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 02/06/2009 - 00:16 नवीन
हाबिनंदण. आम्ही पण तिथे सभासद झालोय. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

अभिनंदन

धनंजय
Fri, 02/06/2009 - 00:24 नवीन
आणि शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सुक्या
Fri, 02/06/2009 - 02:00 नवीन
अभिनंदन राजे . . तिथे सभासद झालोय. नाव तेच .. 'सुक्या' सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

रोमँटीक संकेतस्थळ

कोलबेर
Fri, 02/06/2009 - 02:31 नवीन
व्हॅलेंटाईन डे निमित्त सुरू केले आहे का? लोगोवरुन तसे वाटत आहे.
  • Log in or register to post comments

अनेक शुभेच्छा !!!

मदनबाण
Fri, 02/06/2009 - 05:12 नवीन
नवीन संकेतस्थळाला अनेक शुभेच्छा !!! मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
  • Log in or register to post comments

++१

अनिल हटेला
Fri, 02/06/2009 - 08:03 नवीन
मी मराठी ला शुभेच्छा !~! लगेच सदस्य्त्त्व घेतोये !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

विंजिनेर
Fri, 02/06/2009 - 10:53 नवीन
मी मराठी ला यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. पूर्ण मराठीतुन चालवल्या जाणार्‍या संकेत स्थळांची संख्या वाढती आहे हे फार छान. मला काही शंका आहेत. त्या व्यक्तिगत खरडी मधून पाठविण्याएवजी इथे विचारतो आहे जेणेकरून बाकीच्या सभासदांचे विचार जाणून घेता येतील. आजवर मोठा व्याप आणि प्रसिद्धी असणारी मिपा, मनोगत, उपक्रम, लोकायत ह्या संकेत स्थळांची एकूण धाटणी आणि विषय-स्वातंत्र्य साधारण एकाच वर्गात मोडतात - समुह्-संस्थळ त्यात कात्याकुटापासून शब्दकोड्यांपर्यंत सर्वकाही येते. (त्यातल्या त्यात लोकायतवर तांत्रिकबाबींवर अधिक चर्चा होताना दिसते.) जास्तीत जास्त आणि विविध प्रकारच्या वाचक-लेखकांना येथे मनोरंजनासाठी काही-ना-काही मिळते. मी मराठी सुद्धा ह्याच वर्गात येणार की कुठल्या विशिष्ट विषयाला वाहून घेणार आहे? (आज/काही काळानंतर) बाकी, जे चित्र आहे ते मात्र अंमळ मजेदार वाटले. ते काय १४ फे. ला समर्पक म्हणून निवडले की काय?
  • Log in or register to post comments

लोगो १४

दशानन
Fri, 02/06/2009 - 11:02 नवीन
लोगो १४ फेब लाच समर्पित आहे... ! बाकी रस्ता तयार करतो आहे.. मग विषय ठरवतो ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

असेच काहिसे

विनायक पाचलग
Fri, 02/06/2009 - 14:07 नवीन
मी याविषयावर राज याच्याशी बोललो आहे त्यांच्या उत्तराची वाट पाहतोय विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

मी मराठीवर

दशानन
Fri, 04/03/2009 - 10:12 नवीन
मी मराठीवर नवीन बदल केले आहेत, रुपसंगती तसेच काही जुन्या अडचणी दुर करुन संकेतस्थळ नवीन रुपामध्ये कार्यरत झाले आहे, सर्वांनी आस्वाद घ्यावा ही विनंती. Image removed.
  • Log in or register to post comments

चांगले बदल करत आहात !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/03/2009 - 10:27 नवीन
मी मराठीचे नवे रुप चांगलेच आहे, लगे रहो ! -दिलीप बिरुटे (हितचिंतक)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विशाल कुलकर्णी
Fri, 04/03/2009 - 10:43 नवीन
राजे, धन्यवाद , मराठी आहेच आता मी मराठीकर ही झालोय. एक लेखही पोस्टलाय तिथे. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

सामील

सँडी
Fri, 04/03/2009 - 11:20 नवीन
सामील झालो. शुभेच्छा. - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

शिवाजी राजान्चा

दवबिन्दु
Mon, 04/06/2009 - 15:33 नवीन
फोटो आवडला.
  • Log in or register to post comments

राजे आपण बोला...

पाषाणभेद
Mon, 04/06/2009 - 16:35 नवीन
राजे आपण बोला... आम्ही ऐकतोय... - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा