नवीन संकेतस्थळाला अनेक शुभेच्छा !
या संकेतस्थळाची काही वैशिष्ट्ये असतील , काही ठराविक गोष्टींना प्राधान्य द्यायचा काही प्रयत्न असेल , या स्थळाद्वारे काही नव्या गोष्टी करून पहाण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर तसे नमूद करा असे मी सुचवतो.
उद्देश असा काहीच नाही आहे... फक्त मराठीला वाहीलेले स्थळ आहे, सर्व प्रकारचे लेखन तेथे केलं तरी चालेल !
जेव्हा उद्देश येतो तेव्हा नियम येतात व जेथे नियम येतो तेथे नियम तोडणारे येतात व जेव्हा नियम तोडणारे येतात तेव्हा प्रशासक येतो ! तेच नको आहे !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
राजे अनेक शुभेच्छा !
सभासदत्व घेतले आहे पण तिकडे प्रेमभंगावर काहि लिहिलेले दिसल्यास आम्ही लगेच सभासदत्व रद्द करणार.
=))
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
=))
नाय ओ चुकन पण नाय लिहणार... फक्त प्रेम जुळवण्या बद्द्ल लिहीन ठीक आहे.
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
दहा करोड मराठी लोक आणि केवळ दहा संकेतस्थळे??? आंतरजाळावर सुद्धा मराठी अधिकाधिक वापरली जावी यासाठी अधिकाधिक मराठी संकेतस्थळे निर्माण होणे आवश्यक आहे.
राजे, आपण काळाची व मराठीची ही गरज ओळखून संकेतस्थळ सुरु केलेत या बद्दल आपले अभिनंदन! हे स्थळ उत्तरोत्तर बहरत जावो व खर्याखुर्या सदस्यांची संख्या इतकी वाढो की तुम्हाला दर महिन्याला सर्व्हर वाढवावा लागेल... याच शुभेच्छा!
आपला,
(शुभेच्छुक) भास्कर
मी मराठी ला यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. पूर्ण मराठीतुन चालवल्या जाणार्या संकेत स्थळांची संख्या वाढती आहे हे फार छान.
मला काही शंका आहेत. त्या व्यक्तिगत खरडी मधून पाठविण्याएवजी इथे विचारतो आहे जेणेकरून बाकीच्या सभासदांचे विचार जाणून घेता येतील.
आजवर मोठा व्याप आणि प्रसिद्धी असणारी मिपा, मनोगत, उपक्रम, लोकायत ह्या संकेत स्थळांची एकूण धाटणी आणि विषय-स्वातंत्र्य साधारण एकाच वर्गात मोडतात - समुह्-संस्थळ
त्यात कात्याकुटापासून शब्दकोड्यांपर्यंत सर्वकाही येते. (त्यातल्या त्यात लोकायतवर तांत्रिकबाबींवर अधिक चर्चा होताना दिसते.)
जास्तीत जास्त आणि विविध प्रकारच्या वाचक-लेखकांना येथे मनोरंजनासाठी काही-ना-काही मिळते.
मी मराठी सुद्धा ह्याच वर्गात येणार की कुठल्या विशिष्ट विषयाला वाहून घेणार आहे? (आज/काही काळानंतर)
बाकी, जे चित्र आहे ते मात्र अंमळ मजेदार वाटले. ते काय १४ फे. ला समर्पक म्हणून निवडले की काय?
लोगो १४ फेब लाच समर्पित आहे... !
बाकी रस्ता तयार करतो आहे.. मग विषय ठरवतो !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
राजे, धन्यवाद , मराठी आहेच आता मी मराठीकर ही झालोय. एक लेखही पोस्टलाय तिथे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
प्रतिक्रिया
मी मराठी
शुभेच्छा !
उद्देश असा
शुभेच्छा!
राजे अभिनंदन .
अभिनंदन
राजे अभिनंदन!
+१
अभिनंदन!!!
झकास
नाय ओ चुकन
अभिनंदन
मी मराठीला
अभिनंदन
अभिनंदन
वा..
अभिनंदन
राजे !!!
नव-नवीन मराठी संकेतस्थळे
छान
सभासद
हाबिनंदण.
अभिनंदन
अभिनंदन
रोमँटीक संकेतस्थळ
अनेक शुभेच्छा !!!
++१
शुभेच्छा!
लोगो १४
असेच काहिसे
मी मराठीवर
चांगले बदल करत आहात !
धन्यवाद
सामील
शिवाजी राजान्चा
राजे आपण बोला...