✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शुभ दसरा

र — रातराणी, Tue, 10/11/2016 - 13:07
विजयादशमीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा =)) शुभशकुनांच्या पावलांनी किरण सोनेरी येती घरा अवगुण अंतरीचे मिटवूनी करू सत्याचा विजय साजरा दारी सजवू मांगल्याचे तोरण दुःखक्लेशास न मिळो थारा विवेकबुद्धीने करून आचरण लाभो शक्ती दुष्टमतीच्या संहारा नवविचारांचे जमवूनी सखेसोबती पेटवुया जुनाट रीतींच्या अंधारा जन्मू दे नवी उमा दुर्गा सरस्वती स्वप्न यशाचे तरच येईल आकारा

प्रतिक्रिया द्या
1986 वाचन

💬 प्रतिसाद (11)

असल्या कविता जरा लौकर टाकत जा

अभ्या..
Tue, 10/11/2016 - 13:12 नवीन
असल्या कविता जरा लौकर टाकत जा हो. व्हाटसपवर, बॅनरावर टाकायला बर्‍या वाटतात. ;) येनीवे, फक्कड जमलीय. सॉलीडे.
  • Log in or register to post comments

+१११११११११

टवाळ कार्टा
Tue, 10/11/2016 - 13:29 नवीन
+१११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+२२२२२२२२

सतिश गावडे
Tue, 10/11/2016 - 21:45 नवीन
+२२२२२२२२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

छान.

यशोधरा
Tue, 10/11/2016 - 13:14 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

धन्यवाद अभ्या आणि यशोतै =))

रातराणी
Tue, 10/11/2016 - 13:21 नवीन
धन्यवाद अभ्या आणि यशोतै =)) यावेळी उशीर झाला, नेक्स्ट टाइम ;)
  • Log in or register to post comments

अग्गोबाई!

यशोधरा
Tue, 10/11/2016 - 13:57 नवीन
दसऱ्याला इतकं का हसू येतंय म्हणे? सहजच ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

हो हो सहजच ग तै =)) ;)

रातराणी
Tue, 10/11/2016 - 20:12 नवीन
हो हो सहजच ग तै =)) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

खूपच छान झाली आहे कविता..

कवि मानव
Tue, 10/11/2016 - 13:52 नवीन
खूपच छान झाली आहे कविता...दसऱ्याचे पूर्ण वर्णन अगदी छान !! तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

छान,

नीलमोहर
Tue, 10/11/2016 - 14:49 नवीन
सुंदर समयोचित कविता,
  • Log in or register to post comments

धन्यवाद ट का, क मा आणि नीमो :

रातराणी
Tue, 10/11/2016 - 20:19 नवीन
धन्यवाद ट का, क मा आणि नीमो :)
  • Log in or register to post comments

छान कविता

प्रचेतस
Tue, 10/11/2016 - 20:42 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा