काय, कधी कुठे? - अमेरिका
अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं..
तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं.
जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत.
आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली!
किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!
अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल!
धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
खरं तर इंग्रजी बोलण्याबद्दल
हे अगदी खरं आहे. हा प्रकार मी
ही मीही शक्य तितके एकाच
माझी सव्वादोन वर्षाची मुलगी
भारी!!
इथे कुणी मला ७-८ दिवसांच्या
माझा पण अशी ट्रिप करायचा विचार आहे.प्रतिसादांच्या प्रतीक्षेत
इकडे एक Lassen Tours म्हणून
हो नक्कीच. मला कळवच. पण इन
हो, व्यनितून हॉटेलची माहिती
पिरा...ड्रायविंग लायसन्स आलं का नवर्याचं?
मी केलेली ट्रिप
ईस्टला राहून वेस्ट कोस्टची ट्रिप
+१ हेच सूचवणार होते.
हॉटेल्स बद्दल
हायला, आमच्या कर्मभुमीतून
अरे वा
युनाइटेड ची स्वस्त तिकिटे मिळण्याची ची वेबसाईट
अमेरिकेत कधी कुणी
फीड माय स्टार्विंग चिल्ड्रन
खूप छान अनुभव असतो पिरा. मी
रेड क्रॉसचं काम तसंच दिसतंय.
प्रत्येक संस्थेला एकाच
जर्सी सिटी मध्ये शाळांच्या अ
अॅडमिशनचा पहिला राऊंड
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी -
सप्टेंबर २०१८ वर्ल्ड हिंदू काँग्रेस - शिकागो