अचानक कधीतरी,
तू उमलून येतेस.
काळ वेळ न पाहता,
राग लोभ न जाणता.
पापणीतल्या पाण्यात
कोणाच्या मुग्ध हास्यात,
चुकार निवांत क्षणी
कोण्या विस्कटल्या मनी.
शब्दांचा आधार घेतेस
तशी मौनातही बोलतेस
उलगडतेस, तरीसुद्धा
अलगद मिटू मिटू होतेस...
तुझा सूर, तुझा नूर
कधी फटकून दूर,
गूज जीवाचे सांगण्या
शब्द कधी महापूर.
सभोवताली वावरत रहा
शब्दांची नक्षत्रं पेरत,
गावा शब्दभूलीच्या जाईन
माग नक्षत्रांचा काढत.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7262
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
दमदार!!!
छान
आवडली,
आहा! सुरेख.
अतीव सुंदर
छानच
मला कवितेतले काही समजत नाही
वा!
सुरेख कविता!
शब्द्भूलीतच अडकलेले आहोत आपण
शब्दभूलीतच असे वाचावे कृपया.
सुरेख मैय्या,
सुरेख..
असेच म्हणतो.. सुंदर कविता!
In reply to सुरेख.. by नीलमोहर
किती सुरेख आहे हे...
सुंदर!
कविता खूप तरल आहे. आवडली.
कविता आवडली. म्हणजे शब्द
कविता होण्याच्या, सुचण्याच्या
In reply to कविता आवडली. म्हणजे शब्द by अभिजीत अवलिया
आता परत वाचल्यावर अर्थ लक्षात
In reply to कविता होण्याच्या, सुचण्याच्या by यशोधरा
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे
मला कवितेतले काही समजत नाही
अप्रतिम.....
सुंदर
सुरेख कविता.शब्दभूल पाडणारी!
छान...आवडली....
छान कविता!
छान कविता!
वाह
नितळ आणि तरल!
वाह !
मस्त!!
सुरेख कविता !
छान
फारच छान!
सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप
कवितेच्या वाटेला फारसा जात नाही
सुंदर कविता!
यशो!शब्दभावनांची आरास भावली
यशो!शब्दभावनांची आरास भावली
आवडली
छान
सुंदर!
तंतोतंत सहमत
नाखुनचाचा...
In reply to तंतोतंत सहमत by नाखु